* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे.
फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
विकिपीडिया नवीन सदस्यांच्या लेखन/संपादनाचे स्वागत करतो. नवागत सदस्यांना या प्रकल्प पानाच्या परीघ/कार्यकक्षा मर्यादेचा अंदाज येत नाही. म्हणून हे पान अर्धसुर्क्षीत केले आहे.
सगळ्या भाषांतील विकिपीडियांमध्ये किमान १,००० लेख असणे अपेक्षित आहे. या लेखांची विषयांनुसार यादी येथे दिलेली आहे.या पानावरील यादी आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या ज्ञानरूपरेषेस सयुक्तीक सर्व आंतरभाषीय विकिपीडियांवर असावयाची आंतरभाषीय परिपेक्ष यादी आहे.हि यादी सुद्धा बदलावी लागते पण ती मेटा वरील meta:List_of_articles_every_Wikipedia_should_have या यादीस अनुरूप बदलली जाते.
महाराष्ट्रीय/भारतीय दृषीकोणातून अशा नोंदी विकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/मराठी परिपेक्ष येथे कराव्यात.मराठी विकिपीडियातून इतर भाषी विकिपीडियात अनुवाद समन्वयाकरीता लेख नोंदणी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/भाषांतर आणि इतर विकिपीडियात निर्यात सुसूत्रीकरण#मराठीतून इतर भाषात अनुवादीत करून हवे असलेले लेख यादी येथे करावी मराठी विकिपीडियावर हवे असेलेल्या लेखांची नोंद या दुव्यावर टिचकी देऊन करावी.
प्रत्येक विकिपीडियावर यातील किती लेख आहेत, पैकी किती छोटे, मध्यम तर किती मोठे आहेत यांनुसार सगळ्या विकिपीडियांत क्रम ठरवला जातो.
यातील काही लेख अगदी सुरुवातीच्या स्थितीत आहेत तर काही अजून तयार केले गेलेले नाहीत. बर्याचशा लेखांसमोर त्याच विषयावरील इंग्लिश विकिपीडियातील लेखाचा दुवा दिलेला आहे. संपादक त्याचा मुक्त उपयोग करू शकतात.
व्यक्तींविषयीचे लेख.
इतिहासातील घटना व कालक्रम.
भौगोलिक संज्ञा व ठिकाणे.
भारतात दूरचित्रवाणीची सुरुवात १५ सप्टेंबर १९५९ रोजी झाली.
This article uses material from the Wikipedia मराठी article आंतरभाषीय परिपेक्ष, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.