द रोलिंग स्टोन्स

द रोलिंग स्टोन्स (इंग्रजी: The Rolling Stones) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बॅंड आहे.

इ.स. १९६२ साली लंडनमध्ये ब्रायन जोन्स, इयन स्टुअर्ट मिक जॅगर, कीथ रिचर्ड्स, बिल रायमन व चार्ली वॉट्स ह्या विविध वाद्यनिपुण संगीतकारांनी ह्या बॅंडची स्थापना केली. रॉक, रिदम अँड ब्लूज, ब्लूज, रॉक अँड रोल ह्या प्रकारांमध्ये रचना करणारा व सुरुवातीच्या काळात ब्रिटनमध्ये लोकप्रिय असलेला रोलिंग स्टोन्स बॅंड लवकरच उत्तर अमेरिका खंडातदेखील झपाट्याने प्रसिद्धीत आला.

द रोलिंग स्टोन्स
The Rolling Stones
द रोलिंग स्टोन्स
संगीत प्रकार रॉक, रिदम ॲंड ब्लूज, ब्लूज, रॉक ॲंड रोल
कार्यकाळ इ.स. १९६२ ते चालू
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

आजवर रोलिंग स्टोन्सच्या आल्बमची २० कोटीपेक्षा अधिक विक्री झाली आहे. अनेक तज्ज्ञ व अहवालांनुसार रोलिंग स्टोन्स हा जगातील आजवरच्या सर्वोत्तम संगीत बॅंडांमधील एक मानला जातो.

चमू


बाह्य दुवे

द रोलिंग स्टोन्स 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
  • "रोलिंग स्टोन्सचे अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  • "द रोलिंग स्टोन्स" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

इंग्लंडइंग्लिश भाषाउत्तर अमेरिकायुनायटेड किंग्डमरॉक अँड रोलरॉक संगीतलंडन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मिलानअहवालसोनेसेवालाल महाराजबारामती विधानसभा मतदारसंघवाचनपरभणी विधानसभा मतदारसंघसम्राट अशोकसाईबाबाकुंभ रासदुष्काळराज्यव्यवहार कोशताराबाई शिंदेअमरावतीराज्यशास्त्रयशवंतराव चव्हाणसम्राट अशोक जयंतीसुभाषचंद्र बोसचांदिवली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेहनुमान जयंतीरविकांत तुपकरखडकग्रंथालयवडजोडाक्षरेउचकीवायू प्रदूषणउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघगणितबिरसा मुंडाराम सातपुतेभूकंपसचिन तेंडुलकरडाळिंबवृत्तसोनिया गांधीअशोक चव्हाणदिवाळीस्वामी समर्थकोल्हापूर लोकसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईमहाभारतगुरू ग्रहमुघल साम्राज्यताम्हणजयंत पाटीलऔंढा नागनाथ मंदिरफणसबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारयवतमाळ जिल्हापाऊसभरती व ओहोटीतमाशाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीवंचित बहुजन आघाडीभारतीय संसदकराड उत्तर विधानसभा मतदारसंघभूगोलआदिवासीविले पार्ले विधानसभा मतदारसंघकल्याण लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचे राज्यपालह्या गोजिरवाण्या घरातमहाराष्ट्रातील आरक्षणकरभारतीय पंचवार्षिक योजनाउत्तर दिशाराष्ट्रीय स्वयंसेवक संघहिवरे बाजारद्रौपदी मुर्मूगहूहिंदू कोड बिलइंदुरीकर महाराजसुधा मूर्तीलोकगीतभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्या🡆 More