गिटार

गिटार हे तारा छेडून वाजवायचे एक तंतुवाद्य आहे.

गिटारास मुख्य अंग म्हणून एक पोकळ खोके, त्याला जोडलेली एक लांब मान व मानेवर लावलेल्या सहा किंवा अधिक तारा असतात. गिटारांची मुख्यांगे असलेली खोकी नाना प्रकारांच्या लाकडापासून बनवली जातात. गिटाराच्या तारा पूर्वी प्राण्यांची आतड्यांपासून बनवत असत; मात्र आता नायलॉन किंवा पोलादी तारा वापरल्या जातात. गिटारांचे दोन प्रमुख प्रकार असतात : अकूस्टिकइलेक्ट्रिक. by Ashish Dilip Landge

गिटार
गिटार वाद्याचे विविध भाग
गिटार
ब्राझिलियन लोकांचा संगीताचे संगीत वादन करणारा माणूस

हे वाद्य बोटांनी तारा छेडून वाजविले जाते. स्पेनमध्ये या वाद्याचा उत्कर्ष झाला. १८३० च्या सुमारास याचा भरपूर प्रसार झाला होता. शास्त्रीय संगीतासाठी गिटारचा यशस्वी वापर करण्याचे श्रेय फ्रॅन्सिस्को सोर आणि तरेगा यांच्याकडे जाते.

विसाव्या शतकात सेगोविआ या कलावंताने या वाद्याचा प्रवेश संगीताच्या सभागृहात करून दिला व संगीतरचनाकारही या वाद्यासाठी रचना करू लागल्याने या वाद्याचे पुनरुज्जीवन झाले. ज्यूलिअन ब्रीम, जॉन विल्यम्स, कार्लोस माँतोया, ख्रिस्तोफर पार्केनिंग यांच्यामुळे आज या वाद्याचा दर्जा वाढला आहे. जॅझ संगीतात निपुण गिटारवादक म्हणून चार्ली ख्रिश्चन, जांगो राईनहार्ट, चार्ली बर्ड, वेस मंगमरी इत्यादींचा उल्लेख करता येईल.

बाह्य दुवे

गिटार 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:
विदागारातील आवृत्ती 

Tags:

तंतुवाद्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात बाराचा उतारामृत्युंजय (कादंबरी)ब्रिक्सआंब्यांच्या जातींची यादीपेशवेकासारशिवसेनासेवालाल महाराजहोमी भाभागुकेश डीमहाराष्ट्र शासनउद्धव ठाकरेसमासमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीनाचणीज्योतिबापरभणी लोकसभा मतदारसंघअजित पवारशहाजीराजे भोसलेकांजिण्यासांगली विधानसभा मतदारसंघकडुलिंबदिल्ली कॅपिटल्सजळगाव लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील खासदारांची यादीबिरजू महाराजखो-खोआंतरराष्ट्रीय नाणेनिधीन्यूटनचे गतीचे नियमतणावशेतकरीभारतातील जातिव्यवस्थास्त्रीवादराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)जगातील देशांच्या राजधान्यांची यादीबीड जिल्हाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीभोवळकालभैरवाष्टकजयंत पाटीलविशेषणउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघयकृतभारताचा इतिहाससमीक्षाकरबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा इतिहासदहशतवादजागतिक बँकनवरी मिळे हिटलरलाकर्करोगगोदावरी नदीकेदारनाथ मंदिरपांडुरंग सदाशिव सानेबंगालची फाळणी (१९०५)महाभारतजळगाव जिल्हाओशोबारामती विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीप्रेमानंद महाराजमानसशास्त्रसत्यशोधक समाजधाराशिव जिल्हाबुलढाणा लोकसभा मतदारसंघपूर्व दिशामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीहातकणंगले लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीमहाराष्ट्रातील राजकारणडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लअक्षय्य तृतीयाभारतसाहित्याचे प्रयोजनवित्त आयोग🡆 More