सांगली विधानसभा मतदारसंघ

सांगली विधानसभा मतदारसंघ - २८२ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, सांगली मतदारसंघात सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्यातील बुधगांव, सांगली ही महसूल मंडळे आणि सांगली-मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. १ ते ३, १० ते २५, ३८ ते ५३ आणि ६१ ते ६९ यांचा समावेश होतो. सांगली हा विधानसभा मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघात मोडतो.

भारतीय जनता पक्षाचे धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ हे सांगली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ भारतीय जनता पक्ष
२०१४ धनंजय ऊर्फ सुधीरदादा हरी गाडगीळ भारतीय जनता पक्ष
२००९ संभाजी हरी पवार भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

सांगली विधानसभा मतदारसंघ आमदारसांगली विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालसांगली विधानसभा मतदारसंघ संदर्भसांगली विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेसांगली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीसांगली जिल्हासांगली लोकसभा मतदारसंघसांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगपंढरपूरकवितामहाराष्ट्रस्वामी रामानंद तीर्थमटकाविकासभारतीय रुपयारयत शिक्षण संस्थामहाराष्ट्राचा इतिहासमुरूड-जंजिराशमीज्योतिषशुद्धलेखनाचे नियममहानुभाव पंथहिंदू धर्मातील अंतिम विधीए.पी.जे. अब्दुल कलामनीती आयोगरमा बिपिन मेधावीसामाजिक समूहझेंडा सत्याग्रहमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळेवनस्पतीलावणीचमारतिरुपती बालाजीमुलाखतपिंपरी-चिंचवड महानगरपालिकातत्त्वज्ञानगालफुगीकाळभैरवसंयुक्त महाराष्ट्र चळवळसायबर गुन्हादक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनासूर्यमालाकोरफडजागतिक तापमानवाढमहाराष्ट्रातील राजकारणकोरोनाव्हायरस रोग २०१९नामदेवआम्लकाळाराम मंदिर सत्याग्रहभारताचे पंतप्रधानगोलमेज परिषदबखरफकिरामनुस्मृतीपवन ऊर्जाहवामान बदलनरसोबाची वाडीस्वादुपिंडदत्तात्रेयसंगीतातील रागज्योतिबाव्याघ्रप्रकल्पभारतीय प्रजासत्ताक दिनकुळीथलोकसंख्यामुंबई–नागपूर द्रुतगती मार्गदर्पण (वृत्तपत्र)मराठी भाषापुणे जिल्हावाघज्वालामुखीपु.ल. देशपांडेहोमिओपॅथीभारतीय निवडणूक आयोगविशेषणउच्च रक्तदाबसूर्यदादोबा पांडुरंग तर्खडकरमुंबई रोखे बाजारसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठकृष्णा नदीराणी लक्ष्मीबाईभारताचे नियंत्रक व महालेखापालभारतीय पंचवार्षिक योजनाराज्यशास्त्र🡆 More