नीती आयोग

नीती आयोग (नॅशनल इंस्टीटयूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया) ही भारत सरकारची विकास धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेला योजना आयोग बरखास्त करून त्या जागी नीती आयोग नेमण्यात आला. डॉ. राजीव कुमार हे सध्या नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते. ०१ जानेवारी २०१५ रोजी भारत सरकारने नीती आयोगाची घोषणा केली.


नीती आयोगाचे मुख्य आधार स्तंभ

  1. भारताचा दृष्टी दस्तऐवज ( Vision Document of India .
  2. बाराव्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन दस्तऐवज
  3. 'परिवर्तनशील भारत' ( ट्रान्सफॉर्मिंग इंडिया ) या विषयावर निती आयोगामार्फत व्याख्याने आयोजित करणे .
  4. शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पन्न
  5. फलश्रुती अंदाजपत्रक आणि उत्पादन फलश्रुती आराखडा
  6. जागतिक उदयोजकांची शिखर परिषद २०१७
  7. मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविणे .

सदस्य

  1. अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. मुख्य कार्यकारी अधिकारी CEO: सुब्रह्मण्यम्
  3. उपाध्यक्ष: सुमन बेरी
  4. पदसिद्ध: राजनाथ सिंह, अमित शहा, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंग तोमर
  5. विशेष आमंत्रित: नितीन गडकरी,थावरचंद गेहलोत, स राव इंद्रजित सिंह पियूष गोयल
  6. पूर्णवेळ सदस्यः बिबेक देबरॉय(अर्थतज्ञ), विजय कुमार सारस्वत, रमेश चंद(शेतीतज्ञ),अरविंद विरमानी(अर्थतज्ञ)
  7. नियामक परिषद: सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे गवर्नर

बाह्यदुवे

नीती आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ

संदर्भ

Tags:

नीती आयोग ाचे मुख्य आधार स्तंभनीती आयोग सदस्यनीती आयोग बाह्यदुवेनीती आयोग संदर्भनीती आयोगजवाहरलाल नेहरूनरेंद्र मोदीभारतीय नियोजन आयोग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्र भूषण पुरस्कारसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेतणावपुणेशिवनेरीकर्करोगमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेमहासागरनिलेश लंकेभोपाळ वायुदुर्घटनाभारतातील शासकीय योजनांची यादीज्यां-जाक रूसोठाणे लोकसभा मतदारसंघअजित पवारदौलताबाद किल्लाविमाभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळब्राझीलयशवंत आंबेडकरसिंधुदुर्ग जिल्हाजिल्हालातूर लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानखो-खोकडुलिंबप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाचैत्रगौरीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघमराठा आरक्षणलाल किल्लानिवडणूकइतर मागास वर्गविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीवर्णमालानेतृत्वस्वस्तिकरोहित शर्माभारतातील राजकीय पक्षकल्की अवतारगोरा कुंभारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघजलप्रदूषणशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकअक्षय्य तृतीयामाहिती अधिकारभारतीय लष्करभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीचक्रीवादळकापूसहवामानाचा अंदाजपेशवेसूर्यमालाहुंडाप्रकाश आंबेडकरविठ्ठल रामजी शिंदेजय श्री रामभारतीय रेल्वे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धबखरअन्नरामजी सकपाळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनभाषा विकासजागतिक तापमानवाढचैत्र पौर्णिमायंत्रमानवघोणसभारताची जनगणना २०११महाराष्ट्रातील लोककलाअकोला लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीजिल्हा परिषदशिवाजी महाराजांची राजमुद्राभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४महारक्षय रोगचिपको आंदोलन🡆 More