दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ

दक्षिण मध्य मुंबई हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

ह्या मतदारसंघामध्ये मुंबई जिल्ह्यामधील ४ व मुंबई उपनगर जिल्ह्यामधील २ असे एकून ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८० बापु कांबळे भारतीय लोक दल
सातवी लोकसभा १९८०-८४ आर.आर. भोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ दत्ता सामंत स्वतंत्र
नववी लोकसभा १९८९-९१ वामनराव महाडीक स्वतंत्र
दहावी लोकसभा १९९१-९६ मोहन रावले शिवसेना
अकरावी लोकसभा १९९६-९८ मोहन रावले शिवसेना
बारावी लोकसभा १९९८-९९ मोहन रावले शिवसेना
तेरावी लोकसभा १९९९-२००४ मोहन रावले शिवसेना
चौदावी लोकसभा २००४-२००९ मोहन रावले शिवसेना
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ एकनाथ गायकवाड भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ राहुल शेवाळे शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- राहुल शेवाळे शिवसेना

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: दक्षिण मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना मोहन रावले १२८,५३६ ३६.९४ −११.०३
राष्ट्रवादी सचिन अहिर १०६,३४८ ३०.५६
अखिल भारतीय सेना अरुण गवळी ९२,२१० २६.५०
सपा टी.के. चौधरी १०,१०४ २.९० −२३.५७
बसपा अब्दुल मलिक चौधरी ४,६९० १.३५
स्वतंत्र (नेता) पुखराज चुन्नीलाल जैन २,६७७ ०.७७
मुस्लिम लीग केरळ राज्य समिति अन्सारी हुसैन अहमद १,९२१ ०.५५
अखिल भारतीय जन संघ यशवंत (प्रकाश) शिंदे १,४८६ ०.४३
बहुमत २२,१८८ ६.३८
मतदान ३४७,९८० ४९.४० ३.९७
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव −११.०३

२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: दक्षिण मध्य मुंबई
पक्ष उमेदवार मते % ±%
काँग्रेस एकनाथ गायकवाड २,५७,५२३ ४३
शिवसेना सुरेश अनंत गंभीर १,८१,८१७ ३०.३६
मनसे श्वेता विवेक परुलकर १,०८,३४१ १८.०९
बसपा प्रविण रामचंद्र बर्वे १८,४२७ ३.०८
प्रबुद्ध रिपब्लिकन पक्ष राजेंद्र गणपत जाधव ५,९८६
भारिप बहुजन महासंघ अनर्या पुंडलिक पवार ४,८४४ ०.८१
राष्ट्रीय जनता दल इकबाल सय्यद ४,०२५ ०.६७
भारत उदय मिशन अकल्पीता परांजपे २,९४५ ०.४९
अपक्ष दिलीप रामचंद्र गांधी २,१०४ ०.३५
अपक्ष सैलेन कुमार घोष १,९४८ ०.३३
अपक्ष राजु दल्वी १,२०८ ०.२
अपक्ष रोहन तांबे १,१३७ ०.१९
अपक्ष मनोज सिंह १,०८० ०.१८
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मोहम्मद शेख १,०७७ ०.१८
बहुमत ७५,७०६ १२.६४
मतदान ५,९८,८४५
काँग्रेस विजयी शिवसेना पासुन बदलाव

२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
आम आदमी पार्टी सुंदर बालकृष्णन
काँग्रेस एकनाथ गायकवाड
शिवसेना राहुल शेवाळे
मनसे आदित्य शिरोडकर
बसपा गणेश अय्यर
बहुमत
मतदान

हेसुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ खासदारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हेसुद्धा पहादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ संदर्भदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ बाह्य दुवेदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभामुंबई उपनगर जिल्हामुंबई जिल्हालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गुकेश डीकन्या रासमहाराष्ट्र गीतकुत्रातापमानशुभं करोतिक्रिकेटजळगाव जिल्हाकर्करोगविठ्ठल रामजी शिंदेसात आसराजपानभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीइंडियन प्रीमियर लीगवर्णमालामिरज विधानसभा मतदारसंघजैवविविधतामावळ लोकसभा मतदारसंघजागतिक कामगार दिनभारताचा स्वातंत्र्यलढायवतमाळ विधानसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीचांदिवली विधानसभा मतदारसंघक्लिओपात्राटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीशनि (ज्योतिष)राज ठाकरेअकोला लोकसभा मतदारसंघस्वामी समर्थउमरखेड विधानसभा मतदारसंघकवितासंदीप खरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लासंभोगपृथ्वीचे वातावरणबहावामहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसंगणक विज्ञानलीळाचरित्रशाश्वत विकास ध्येयेपवनदीप राजनहातकणंगले विधानसभा मतदारसंघज्योतिबाऊसकुटुंबभारताचे राष्ट्रपतीअजिंठा-वेरुळची लेणीप्रकाश आंबेडकरस्वरशिवनेरीभारताचे राष्ट्रचिन्हडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखननाचणीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीगोपाळ गणेश आगरकरश्रीपाद वल्लभप्रेमजागतिक लोकसंख्यामहेंद्र सिंह धोनीस्त्री सक्षमीकरणमौर्य साम्राज्यगालफुगीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हभाषा विकासभारतरत्‍नपुणेमहाराष्ट्रातील आरक्षणहिंदू तत्त्वज्ञानयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलशेवगाभारतविष्णुबीड जिल्हापानिपतची पहिली लढाईमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघ🡆 More