स्वर

स्वर (Vowel) स्वृ - म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे.

ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना ‘स्वर’ असे म्हणतात. स्वर हे स्वतंत्र उच्चारायचे असतात. स्वरोच्चाराच्यावेळी हवेचा मार्ग अडवलेला नसतो. ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात.

, , , , , , , , , , , , ,

मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत वरील १२ स्वर तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ‘’, ‘’ हे दोन स्वर मिळून १४ स्वर आहेत. आता त्यांना आपण "बाराखडी" न म्हणता "चौदाखडी" म्हणू शकतो (शासन निर्णय २००९ नुसार वरील दोन इंग्रजीचे स्वर वर्णमालेत समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणून एकूण स्वर १४ )

वरील स्वरांचे एकूण तीन प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर

मुख्य प्रकार

स्वरांचे व्युत्पत्ती नुसार प्रकार:

ऱ्हस्व स्वर

ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो, म्हणजे उच्चार करावयास कमी कालावधी लागतो, त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. हे स्वर उच्च्यारण्यास लागणारी हवा कमी सोडावी लागते.
उदा. , , , , लृ

दीर्घ स्वर

ज्या स्वरांचा उच्चार लांबट होतो, म्हणजे उच्चार करावयास जास्त कालावधी लागतो, त्यांना दीर्घ स्वर म्हणतात. हे स्वर उच्च्यारण्यास लागणारी हवा जास्त सोडावी लागते.
उदा॰ , , , , , , ,

संयुक्त स्वर

दोन स्वर एकत्र येऊन बनवलेल्या स्वरांना संयुक्त स्वर म्हणतात. सगळे संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात.
उदा॰
१. ए = अ + इ/ई
२. ऐ = आ + इ/ई
३. ओ = अ + उ/ऊ
४. औ = आ + उ/ऊ

स्वरादी

ज्याचा उच्चार करण्याआधी स्वर येतो त्यांना "स्वरादी" असे म्हणतात.
स्वर + आदी – स्वरादी

स्वरादीचे एकूण चार भाग पडतात. अनुस्वार, अनुनासिक, विसर्ग, आधुनिक स्वरादी

अ. अनुस्वार – स्वरावर किंवा अक्षरावर मागाहून स्वार होणारा वर्ण किंवा स्वरानंतर होणारा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. जेव्हा हा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो तेव्हा त्याला अनुस्वार असे म्हणतात. ं (अं) उदा. गंगा, चंचल इत्यादी.

आ. अनुनासिक ं(अं)

इ. विसर्ग ः (अः)

ई. आधुनिक स्वरादी: ॲ, ऑ हे नवे स्वरादी इंग्लिश भाषेतून आलेले आहेत. उदा. बॅट, बॉल, इ.

इतर प्रकार

सजातीय स्वर

एकाच उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ – आ, इ – ई, उ – ऊ

विजातीय स्वर

भिन्न उच्चारस्थानातून उच्चारल्या जाणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ – इ, अ – उ, इ – ए, अ – ऋ

मात्रा

ऱ्हस्व व दीर्घ स्वरांना उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीवरून त्यांच्या मात्रा ठरतात. १. ऱ्हस्व स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची एक मात्रा असते. २. दीर्घ स्वर उच्चारावयास लागणाऱ्या कालावधीची दोन मात्रा असते.

हे सुद्धा पहा

साचा:मराठी व्याकरण

Tags:

स्वर मुख्य प्रकारस्वर इतर प्रकारस्वर मात्रास्वर हे सुद्धा पहास्वर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अन्न३३ कोटी देववेरूळ लेणीम्हणीएकनाथ शिंदेपर्यावरणशास्त्रजळगाव लोकसभा मतदारसंघजगदीश खेबुडकरपोवाडामराठा आरक्षणधाराशिव जिल्हाधोंडो केशव कर्वेमहाराष्ट्र टाइम्सकृष्णशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीभारताची संविधान सभातिवसा विधानसभा मतदारसंघराज्यपालभारतक्षय रोगअर्थसंकल्पअष्टविनायकवृद्धावस्थामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढालता मंगेशकरदशावतारवडकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघजागरण गोंधळग्रंथालयदक्षिण दिशाघोणसभारतातील मूलभूत हक्कजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढनाणेलोकमान्य टिळकसंगीत नाटकनाथ संप्रदायकेंद्रशासित प्रदेशभारतीय संस्कृतीतुणतुणेदिनकरराव गोविंदराव पवारकासारअजिंक्य रहाणेवाघसोयाबीनमहासागरभोवळदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभौगोलिक माहिती प्रणालीमहाभारतचैत्र पौर्णिमाकौटिलीय अर्थशास्त्रनामदेववि.वा. शिरवाडकरमहाराष्ट्रातील किल्लेमुलाखतगहूजगातील देशांची यादीनक्षत्ररशियासोलापूर लोकसभा मतदारसंघसिंहगडपिंपळवर्णमालाजवभारतातील समाजसुधारकअध्यक्षआळंदीजिल्हामाहिती अधिकारशहाजीराजे भोसलेतुकडोजी महाराजमटकाबौद्ध धर्म🡆 More