ऌ: स्वर अक्षर

(ऱ्हस्व) ऌ साचा:ध्वनित्र हवे आणि (दीर्घ) ॡ साचा:ध्वनिचित्र हवे हे मराठी भाषेच्या वर्णमालेतील अनुक्रमे ११वे आणि १२वे स्वरोच्चार वर्ण चिन्ह आहे.

उच्चारण

लेखन

ऌ असलेले मराठी शब्द

  • ऌकार= ऌ हे अक्षर किंवा त्याचा उच्चार. हा उच्चार 'लि' आणि ’लु’ यांच्या मधला असतो.
  • क्लृप्ती = युक्ती

वरील शब्दांशिवाय संस्कृतमध्ये असलेले ऌचे अन्य शब्द

  • माहेश्वरी सूत्रांतले दुसरे सूत्र 'ऋ ऌ क्' असे आहे.
  • ऌ हे संस्कृतमधील प्रत्यय लागणारे (aptote) एकाक्षरी नाम आहे. त्याचे अर्थ : दैवी स्वरूप, पृथ्वी, पर्वत, देवमाता, तंत्रविद्येतील अक्षर.
  • ऌट्‌ = द्वितीय भविष्यकाळ
  • ऌङ्‌ = संकेतार्थ
  • शकॢ = शक्‌ या ४थ्या गणातील धातूला पाणिनीने दिलेले नाव. व्यंजनान्त एकावयवी धातूंपैकी जे १०२ धातू ’अनिट’ आहेत त्यांतला हा पहिला धातू. पहा : कारिकेतील पहिली ओळ-
    शकॢ पच्‌ मुचि रिच्‌ वच्‌ विच्‌ सिच्‌ प्रच्छि त्यज्‌ निजिर्भज
  • शाऌ = पहिल्या गणाच्या शाल्‌ (अर्थ खुशामत करणें) या धातूला पाणिनीने दिलेले नाव.
  • कॢप्‌ = एक संस्कृत धातू. अर्थ कल्पणें. त्यावरून सङ्कॢिप्त, वगैरे.
  • शक्‍ऌ-गम्‍ऌ (शक्‌-गम्‌ या धातूंच्या अद्यतन भूतकाळाची रूपांच्या, अशकत्‌‌-अगमत्‌ आधी अ लागतो, हे सांगण्यासाठीचा पाणिनी ऌ हा प्रत्यय वापरतो. याहून कमी शब्दांत हा नियम सांगता येणार नाही! थोडक्यात ज्या धातूच्या मूळ रूपाला पाणिनी ऌ जोडतो त्या धातूच्या अनद्यतन भूतकाळाच्या (पहिल्या भूतकाळाच्या) रूपातले पहिले अक्षर अ असते.
  • लुङ्सनोर्घसॢ - पाणिनीची अष्टाध्यायी ...२/४/३७.
  • विभाषा लुङ्लृङोः । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, २/४/५०
  • लृट् शेषेच । पाणिनीची अष्टाध्यायी ,,,३/३/१३
  • लृटः सद् वा । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/३/१४
  • अनद्यतने लुट् । पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/३/१५
  • पुषादिद्युताद्यॢदितः परस्मैपदेषु । ...पाणिनीची अष्टाध्यायी ,,, ३/१/५५

दीर्घ ॡ

पाणिनीकालीन संस्कृतमध्ये दीर्घ ॡ नाही (मराठीत आहे!). तत्त्वत: ज्याअर्थी लिपीत ऱ्हस्व ऌ आहे, त्याअर्थी दीर्घ ॡ असलाच पाहिजे, भले ते अक्षर असलेला रूढ शब्द हल्लीच्या मराठीत नसेना का!.

पाणिनीनंतरच्या काळात मात्र तंत्रविद्येच्या संदर्भात ॡ (दीर्घ ऌ) हे अक्षर येते. उदा०

    ॡर्महात्मा सुरो बालो भूपः स्तोमः कथानकः।
    मूर्खः शिश्नो गुदः कक्षा केशः पापरतो नरः॥

हा श्लोक 'मंत्र महाबोधि'त आला आहे.

दीर्घ ॠ

संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण (भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज). शिवाय,

  • धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्ततः फेकणें; स्‍तॄ = आच्छादणें
  • मराठी काव्यात कधीकधी मात्रा किंवा वृत्त जुळवण्यासाठी ॠ (दीर्घ ऋ) येतो. उदा० बहू शापिता कष्टला अंबषी। तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥ ....... मनाचे श्लोक.. ११६.

आणि, षी वचने ऐकोनी संतोषला सूतमूनी । बरवा प्रश्न केला म्हणोनी ॥ हर्षे उल्हासे ॥ - (श्री मुक्तेश्वर आख्यान अध्याय १, श्लोक १५वा)

Tags:

ऌ उच्चारणऌ लेखनऌ असलेले मराठी शब्दऌ वरील शब्दांशिवाय संस्कृतमध्ये असलेले चे अन्य शब्दऌ दीर्घ ॡऌ दीर्घ ॠवर्णस्वर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हृदयगावसोलापूर लोकसभा मतदारसंघमहानुभाव पंथशेवगाकबड्डीहनुमानधनु रासजालियनवाला बाग हत्याकांडमानवी विकास निर्देशांकअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघचातकह्या गोजिरवाण्या घरातऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसाम्यवादमहाराष्ट्रातील आदिवासी समाजसम्राट अशोक२०२४ लोकसभा निवडणुकाजनहित याचिकासोनेशिर्डी लोकसभा मतदारसंघध्वनिप्रदूषणगोंदवलेकर महाराजसंजय हरीभाऊ जाधवदलित एकांकिकास्त्रीवादी साहित्य२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्र नवनिर्माण सेनानक्षत्रशाश्वत विकासधनंजय मुंडेकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघहिमालयवेदमराठी भाषेमधील वृत्तपत्रेयेसूबाई भोसलेशिवाजी महाराजांची राजमुद्राअध्यक्षसमीक्षासंयुक्त महाराष्ट्र चळवळमुंजसदा सर्वदा योग तुझा घडावाकुपोषणदीपक सखाराम कुलकर्णीशिवमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीभारतीय पंचवार्षिक योजनाहिंगोली लोकसभा मतदारसंघलोणार सरोवरशिखर शिंगणापूरकार्ल मार्क्सबाळ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीकिरवंतनगर परिषदबहावाज्योतिर्लिंगराज्यव्यवहार कोशभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळब्राझीलची राज्येबलवंत बसवंत वानखेडेचिमणीबावीस प्रतिज्ञाराज्यपालव्यवस्थापनमहात्मा गांधीस्वरमानवी शरीरनियतकालिकमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेरामटेक लोकसभा मतदारसंघविष्णुएप्रिल २५रोजगार हमी योजनाधोंडो केशव कर्वेवसाहतवाद🡆 More