शेवगा: मॉरिंगा प्रजातीची वनस्पती

शेवगा (शास्त्रीय नाव: Moringa oleifera, मॉरिंगा ऑलिफेरा ; इंग्लिश: Drumstick, ड्रमस्टिक ;) ही मॉरिंगेशिए कुळातल्या मॉरिंगा प्रजातीतील सर्वाधिक आढळणाऱ्या जातीची वनस्पती असून उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांत आढळणारा हा वृक्ष १० मी.

उंचीपर्यंत वाढतो. याच्या फुले, पाने तसेच शेंगांचा पाककृती बनवण्यासाठी वापर होतो.याला विदर्भातील झाडीप्रांतात मुंगना असं म्हणतात.

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन
शेवग्याच्या शेंगा

वनस्पतीची रचना

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन 
शेवग्याच्या झाडाला आलेला फुलोरा व पाने

उपयोग

वाळलेल्या शेवग्याच्या बियांचे चूर्ण पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरले जाते. तसेच शेवग्याच्या बियांपासून निघणारे तेल, म्हणजे बेन ऑइल, इलेक्ट्रॉनिक वस्तूंत तसेच घड्याळात वंगण म्हणून वापरतात. या तेलाचा उपयोग अत्तरात करतात.

शेवग्याच्या पानांमध्ये ब जीवनसत्त्व हे तत्त्व विपुल प्रमाणात असते. त्यामुळे 'तोंड येणे' या आजारात शेवग्याच्या पानांचे आहारातून सेवन लाभदायक आहे.[ संदर्भ हवा ] शेवग्याची मुळे जंतनाशक असतात.[ संदर्भ हवा ] शेवगाची पाने आरोग्य वर्धक आहेत.

चित्रदालन

बाह्य दुवे

शेवगा: वनस्पतीची रचना, उपयोग, चित्रदालन 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

शेवगा वनस्पतीची रचनाशेवगा उपयोगशेवगा चित्रदालनशेवगा बाह्य दुवेशेवगाइंग्लिश भाषाउष्ण कटिबंधसमशीतोष्ण कटिबंध

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोरेगावची लढाईइतिहासभारताचा भूगोलकुत्रामतदानदर्यापूर विधानसभा मतदारसंघभिवंडी लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिननाणेव्यसनसूर्यअजिंक्य रहाणेबुलढाणा लोकसभा मतदारसंघनोटा (मतदान)सूर्यमालानाटकसिंधुदुर्गज्ञानपीठ पुरस्कारनर्मदा नदीकोकणहॉकीआंतरराष्ट्रीय न्यायालयस्मिता शेवाळेसावता माळीसमासआणीबाणी (भारत)लोकगीतमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीदिशाभारतीय प्रजासत्ताक दिननवनीत राणाखंडोबाप्रार्थना समाजशेतीधाराशिव जिल्हाभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७लिंगभावदारिद्र्यसंवादबाळकृष्ण भगवंत बोरकरराजकारणकडुलिंबग्रामपंचायतशनिवार वाडाबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचाररा.ग. जाधवजॉन स्टुअर्ट मिलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनजालियनवाला बाग हत्याकांडदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तशिखर शिंगणापूरराखीव मतदारसंघॐ नमः शिवायशुद्धलेखनाचे नियमबहिणाबाई पाठक (संत)गांधारीकादंबरीकुटुंबबाबासाहेब आंबेडकरगोपीनाथ मुंडेज्योतिर्लिंगपश्चिम दिशाचंद्रशेखर वेंकट रामनशिवछत्रपती पुरस्कारभोपाळ वायुदुर्घटनाअर्थ (भाषा)भारताचे संविधानलक्ष्मीनारायण बोल्लीसाम्यवादराज्यसभाराजाराम भोसलेगंगा नदीआज्ञापत्रबारामती विधानसभा मतदारसंघअर्जुन पुरस्कारमहाराष्ट्रातील स्थानिक शासनपाऊसहनुमान🡆 More