दिशा: उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम

दिशति अवकाशं ददाति इति =अवकाश देते ती दिशा होय.

भूगोलात चार प्रमुख दिशा मानल्या जातात:

दिशा: उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम
चार प्रमुख दिशा व चार उपदिशा

वरील दिशा ह्या भूमितीय कंपास वरील विशिष्ट कोन दर्शवतात, खालीलप्रमाणे:

• पूर्व (पू.) :९०°

• उत्तर (उ.) :०°आणि ३६०°

• पश्चिम (प.) :२७०°

• दक्षिण (द.) :१८०°

या चार दिशांखेरीज भारतीय पद्धतीनुसार अष्टदिशांमध्ये खालील चार उपदिशांचा समावेश होतो:


भारतीय संस्कृतीतील दशदिशा या संकल्पनेत भूतलावरील अष्टदिशांबरोबरच भूतलावरील व भूतलाखालील त्रिमितीय अवकाशातल्या या दोन दिशांचाही समावेश होतो:

इतिहास

दिश म्हणजे आकाशाचा एक भाग या अर्थी ऋग्वेदात (१.१२४.३) व अथर्ववेदात (३.३१.४) हा शब्द अनेकवार आला आहे. वैदिक साहित्यात पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या चारच दिशांचा उल्लेख येतो. तैत्तिरीय संहिता (७.१.५.) शतपथ ब्राह्मण (६.२.२.३४), शांखायन श्रौतसूत्र (१६.२८.२) इ. काही ठिकाणी आठ व दहा दिशांचा उल्लेख आलेला आहे. शतपथ ब्राह्मणात दिशांना शिंक्याची उपमा दिली आहे.

संदर्भ

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धजहांगीरशिवाजी महाराजविजयसिंह मोहिते-पाटीलस्त्रीशिक्षणप्राजक्ता माळीशिव जयंतीघुबडसुरत लोकसभा मतदारसंघआईभारतीय स्टेट बँकबैलगाडा शर्यतदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनगर परिषदजगदीश खेबुडकरआयतकेंद्रशासित प्रदेशवृषभ रासचोखामेळाहंबीरराव मोहितेऑस्ट्रेलियावि.स. खांडेकरनाशिक लोकसभा मतदारसंघभारतीय पंचवार्षिक योजनाभारतीय आडनावेभगवानबाबामाळीगणपतीरायगड जिल्हावाघमहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायशिर्डी लोकसभा मतदारसंघप्रतापराव गणपतराव जाधवममता कुलकर्णीनारळजमिनीतील प्रमुख घटक व त्यांची कार्येराष्ट्रीय स्वयंसेवक संघमहाभारतखंडोबामहेंद्र सिंह धोनीभारताचे संविधानक्लिओपात्राभारतातील जिल्ह्यांची यादीसोयाबीनअर्थशास्त्रगोवरक्रिकेटचैत्र पौर्णिमागंगा नदीमहाराष्ट्र दिनरवींद्रनाथ टागोरभारताच्या राष्ट्रपतींची यादीलावणीमहाराष्ट्र केसरीजागतिक महिला दिनराजदत्तआनंद शिंदेभारताचे सर्वोच्च न्यायालयढेकूणलातूर लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकतुतारीमुंज२०१९ लोकसभा निवडणुकाबुद्धिबळनक्षलवादन्यूझ१८ लोकमतसौर ऊर्जाभारतातील राजकीय पक्षनामस्वरपारू (मालिका)महाविकास आघाडीदूरदर्शनटायटॅनिकउंबर🡆 More