नक्षत्र: आकाशातील ओळखता येणारे तारका समूह

आकाशातले काही विशिष्ट तारकासमूह नक्षत्र ह्या नावाने ओळखले जातात.

नक्षत्रांची यादी अथर्ववेद, तैत्तरीय संहिता, शतपथ ब्राह्मण यांत दिली आहे.

सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी
सूर्यसिद्धांतानुसार नक्षत्रांची मांडणी

चंद्र आकाशात ज्या दीर्घ वर्तुळ मार्गातून भ्रमण करताना दिसतो त्या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. क्रांतिवृत्ताचे सत्तावीस समान भाग कल्पिले आहेत. त्यांतील प्रत्येकात येणाऱ्या एकेका तारकापुंजाला नक्षत्र म्हणतात. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. म्हणून प्रत्येक नक्षत्राने क्रांतिवृत्तावर व्यापलेली जागा (३६० अंश भागिले २७ = १३° २०′) १३ अंश २० कला असते. प्रत्येक नक्षत्र हा परत ४ पदां मध्ये भागला गेला आहे.

आकाशात नक्षत्रांशिवाय इतरही अनेक तारकासमूह आहेत.

यादी

# नाव फलज्योतिष्यान्वये देवता संबंधित तारका मानचित्र स्थिती पद
पद १ पद २ पद ३ पद ४
अश्विनी केतू β (बिटा) आणी γ (गामा) मेष तारामंडल नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  ०° – १३° २०′ मेष चु चे चो ला
भरणी शुक्र 35 Arietis, 39 Arietis आणि 41 Arietis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  13AR20-26AR40 ली लू ले लो
कृत्तिका रवी Pleiades (star cluster) नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  26AR40-10TA00
रोहिणी चंद्र Aldebaran नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  10TA00-23TA20 वा वी वु
मृगशीर्ष मंगळ λ, φ Orionis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  23TA40-06GE40 वे वो की
आर्द्रा राहू Betelgeuse नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  06GE40-20GE00 कु
पुनर्वसु गुरू Castor आणि Pollux नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  20GE00-03CA20 के को हा ही
पुष्य शनी γ, δ आणि θ Cancri नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  03CA20-16CA40 हू हे हो डा
आश्लेषा बुध δ, ε, η, ρ, आणि σ Hydrae नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  16CA40-30CA500 डी डू डे डो
१० मघा केतू Regulus नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  00LE00-13LE20 मा मी मु मे
११ (11) पूर्वाफाल्गुनी शुक्र δ आणि θ Leonis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  13LE20-26LE40 मो टा टी टू
१२ (12) उत्तराफाल्गुनी रवी Denebola नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  26LE40-10VI00 टे टो पा पी
१३ (13) हस्त चंद्र α, β, γ, δ आणि ε Corvi नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  10VI00-23VI20 पू
१४ (14) चित्रा मंगळ Spica नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  23VI20-06LI40 पे पो रा री
१५ (15) स्वाती राहू Arcturus नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  06LI40-20LI00 रू रे रो ता
१६ (16) विशाखा गुरू/बृहस्पति α, β, γ आणि ι Librae नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  20LI00-03SC20 ती तू ते तो
१७ (17) अनुराधा (Anurādhā) शनी β, δ and π Scorpionis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  03SC20-16SC40 ना नी नू ने
१८ (18) ज्येष्ठा (Jyeshtha) बुध α, σ, and τ Scorpionis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  16SC40-30SC00 नो या यी यू
१९ (19) मूळ (Mūla) केतू ε, ζ, η, θ, ι, κ, λ, μ and ν Scorpionis नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  00SG00-13SG20 ये यो भा भी
२० (20) पूर्वाषाढा (Pūrva Ashādhā) शुक्र δ and ε Sagittarii नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  13SG20-26SG40 भू धा फा ढा
२१ (21) उत्तराषाढा (Uttara Ashādhā) रवी ζ and σ Sagittarii नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  26SG40-10CP00 भे भो जा जी
२२ (22) श्रवण (Shravana) चंद्र α, β and γ Aquilae नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  10CP00-23CP20 खी खू खे खो
२३ (23) धनिष्ठा (Shravishthā) or Dhanisthā मंगळ α to δ Delphinus नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  23CP20-06AQ40 गा गी गु गे
२४ (24) शतभिषा (Shatabhisha) राहू γ Aquarii नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  06AQ40-20AQ00 गो सा सी सू
२५ (25) पूर्वाभाद्रपदा (Pūrva Bhādrapadā) गुरू/बृहस्पति α and β Pegasi नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  20AQ00-03PI20 से सो दा दी
२६ (26) उत्तराभाद्रपदा (Uttara Bhādrapadā) शनी γ Pegasi and α Andromedae नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  03PI20-16PI40 दू त्र
२७ (27) रेवती (Revatī) बुध ζ Piscium नक्षत्र: यादी [१], २८वे नक्षत्र, त्रिपाद नक्षत्रे  16PI40-30PI00 दे दो चा ची

पुण्यामधे "नक्षत्र उद्यान" नावाचे एक उद्यान कोथरूडमध्ये आहे.

२८वे नक्षत्र

तैत्तिरीय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. त्यांमध्ये अभिजित हे २८ वे नक्षत्र आहे. परंतु कालांतराने हे नक्षत्र क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले, म्हणूनच आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात. अभिजित नक्षत्र हे उत्तराषाढा आणि श्रवण नक्षत्र यांच्यादरम्यान आहे. उत्तराषाढाचा शेवटचा एक चरण व श्रावणाचा आरंभीचा एक चरण मिळून अभिजित नक्षत्र होते.

त्रिपाद नक्षत्रे

कृत्तिका, पुनर्वसु, उत्तरा फाल्गुनी, विशाखा, उत्तराषाढा व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रांना त्रिपाद नक्षत्रे असे म्हणतात.

पंचक नक्षत्रे

धनिष्ठा नक्षत्राचे ३रे आणि ४थे चरण, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांना पंचक नक्षत्रे असे म्हणतात.

भारतीय ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेस जर त्रिपाद किंवा पंचक नक्षत्र लागलेले असेल तर या नक्षत्राचे दोष लागू नये म्हणून अग्नीदाह करताना पुत्तलविधी केला जातो. किंवा सुतकाचे दिवस संपल्या नंतर, म्हणजेच ११ व्या दिवशी त्रिपाद नक्षत्र / पंचक नक्षत्र शांती केली जाते.

पुस्तके

संदर्भ

Tags:

नक्षत्र यादी [१]नक्षत्र २८वे नक्षत्र त्रिपाद ेनक्षत्र पंचक ेनक्षत्र पुस्तकेनक्षत्र संदर्भनक्षत्रअथर्ववेदतैत्तरीय संहिताशतपथ ब्राह्मण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सांगली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)गोरा कुंभारजागतिक दिवसकिरवंतचिमणीवारली चित्रकलाशिरूर लोकसभा मतदारसंघविल्यम शेक्सपिअरसदा सर्वदा योग तुझा घडावासोलापूरजाहिरातबँकजागतिक कामगार दिनझाडजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)२०१९ लोकसभा निवडणुकारस (सौंदर्यशास्त्र)महाराष्ट्रामधील जिल्हेसूर्यसोलापूर लोकसभा मतदारसंघतापमानअर्थसंकल्पयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसायाळअभिव्यक्तीलातूर लोकसभा मतदारसंघमहावीर जयंतीशिक्षणए.पी.जे. अब्दुल कलाममहानुभाव पंथमौर्य साम्राज्यमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीविमाभारतातील जातिव्यवस्थालोकमान्य टिळकसज्जनगडधनुष्य व बाणपाणीखुला प्रवर्गजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमहाराष्ट्राचा इतिहासपर्यटनप्रशासनशास्त्रपेशवेविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीज्ञानपीठ पुरस्कारमराठीतील बोलीभाषाहरितक्रांतीनृत्यआचारसंहितामहिलांसाठीचे कायदेऔद्योगिक क्रांतीसमुपदेशनसुशीलकुमार शिंदेब्राझीलनागपूरलोकसभा सदस्यभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगंगा नदीरविकांत तुपकरजळगाव जिल्हासांचीचा स्तूपकर्करोगकृत्रिम पाऊसकाळाराम मंदिर सत्याग्रहसत्यनारायण पूजाछत्रपती संभाजीनगरपृथ्वीचे वातावरणवर्धमान महावीरठाणे लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवज्योतिर्लिंगसम्राट अशोक जयंतीतिथीप्रेमानंद गज्वीयोगासन🡆 More