राज्यपाल

राज्यपाल किंवा गव्हर्नर (governor) हा एखाद्या देशाच्या विभागाचा (राज्य, प्रांत, इत्यादी) विभागप्रमुख आहे.

भारत देशामध्ये सर्व राज्यांचे राज्यप्रमुख राज्यपाल असतात. उदा. महाराष्ट्राचे राज्यपाल. भारतीय राज्यपाल हे एक संवैधानिक पद असून त्याला संवैधानिक महत्त्व आहे. राज्याचा संकटकालीन निधी हा राज्यापालाच्या हाती असते. राज्याचा दैनंदिन कारभार सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यावर असते.

जगात इतर अनेक देशांमध्ये राज्यपाल हे पद अस्तित्वात असून प्रत्येक देशाच्या घटनेप्रमाणे राज्यपालाला विविध अधिकार असतात. अमेरिका देशाच्या सर्व राज्यांचे सरकारप्रमुख राज्यपाल असतात.राज्यपाल हा घटकराज्याचा नामधारी प्रमुख असतो.

भारतातील नियुक्ती

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे व राष्ट्रपतीच्या इच्छेनुसार होते व तो राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणून संबंधित घटकराज्याचे काम पाहतो.

भारतीय राज्यपालपदासाठीची पात्रता

राज्यपालाच्या नेमणुकीसाठी पुढील पात्रता आवश्यक असते -

  1. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी.
  2. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत.

३. ती व्यक्ती राज्यातील किंवा केंद्रातील कायदेमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सभासद असता कामा नये समजा ती व्यक्ती कायदेमंडळाच्या कोणत्यातरी सभागृहाची सभासद असेल तर तिने राज्यपाल पद ग्रहण केल्यानंतर तिला त्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावा लागतो.

भारतातील कार्यकाल

सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. मुदतीपूर्वी तो राजीनामा देऊ शकतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती राष्ट्रपती करू शकतो. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत तो त्या पदावर राहु शकतो.

मृत्यूने ते पद रिक्त होऊ शकते

राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करू शकतात.

हे सुद्धा पहा

Tags:

राज्यपाल भारतातील नियुक्तीराज्यपाल भारतीय पदासाठीची पात्रताराज्यपाल भारतातील कार्यकालराज्यपाल हे सुद्धा पहाराज्यपालदेशभारतभारताची राज्ये आणि प्रदेशमहाराष्ट्राचे राज्यपालमुख्यमंत्री

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिनशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीजिजाबाई शहाजी भोसलेसंख्यारामसर परिषदकेंद्रशासित प्रदेशसदा सर्वदा योग तुझा घडावाहरितगृह परिणामईशान्य दिशामराठी साहित्यपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढपंजाबराव देशमुखरमाबाई आंबेडकरमहाराष्ट्रातील स्थानिक शासनसंस्कृतीनक्षलवादचिपको आंदोलनबाराखडीनुवान थुशारामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीशब्दयोगी अव्ययडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढामहात्मा फुलेसूर्यनमस्कारजिल्हा परिषदवंचित बहुजन आघाडीउषाकिरणकर्जत विधानसभा मतदारसंघधनगरनक्षत्रकोकणकडुलिंबमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीप्रसूतीगजानन महाराजक्रिकेटचे नियमफणसबाळासाहेब विखे पाटीलयोगशिव जयंतीवसुंधरा दिनकोल्हापूर जिल्हाप्रेमानंद गज्वीअशोक चव्हाणजय श्री रामभरड धान्यलोकमान्य टिळकअंधश्रद्धाज्योतिबानागपूरलोणार सरोवरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगबीड जिल्हापद्मसिंह बाजीराव पाटीलनवरत्‍नेहिंगोली जिल्हालोकशाहीअशोकस्तंभछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसनामनिरीश्वरवादउष्माघातमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेबहिणाबाई चौधरीजगातील देशांच्या राजधान्यांची यादीअण्णा भाऊ साठेहिंदू लग्नमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसमुपदेशनमहाड सत्याग्रहपरभणी जिल्हाउपभोग (अर्थशास्त्र)लोकसभाराम सातपुतेभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ🡆 More