मानवी विकास निर्देशांक

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशील व अविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो.

हा निर्देशांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

मानवी विकास निर्देशांक
World map representing the inequality-adjusted Human Development Index categories (based on 2018 data, published in 2019).
  0.800–1.000 (very high)
  0.700–0.799 (high)
  0.550–0.699 (medium)
  0.350–0.549 (low)
  Data unavailable

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.महबूब् उल हक यांना "मानव विकास निर्देशाकाचे जनक" म्हणून संबोधले जाते.

१९९० पहिल्या मानवी विकास अहवालात मानवी कल्याणासाठी प्रगती करण्याचा एक नवीन दृष्टीकोन सादर केला.१९९० मध्ये पहिला मानवी विकास अहवाल प्रकाशित करण्यात आला.

मोजणीची पद्धत

नवी पद्धत

४ नोव्हेंबर २०१० नंतर, तीन घटक असलेली नवी मोजणी पद्धती अमलात आणली गेली.

१. आयुर्मान निर्देशांक (आ. नि.) = (सरासरी आयुर्मान - २०) / (८५ - २०)

जेव्हा सरासरी आयुर्मान ८५ असते तेव्हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते २० असते तेव्हा निर्देशांक ० असतो.

२. शैक्षणिक निर्देशांक (शै. नि.) = (स. शा. व. नि. + अ. शा. व. नि.)/२

सरासरी शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (स. शा. व. नि.) = सरासरी शालेय शिक्षण वर्ष / 15

अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष निर्देशांक (अ. शा. व. नि.) = अपेक्षित शालेय शिक्षण वर्ष / 18

३. उत्पन्न निर्देशांक (उ. नि.) = [ln (द. डो. ए. रा. उ.) - ln (१००)] / [ln (७५०००) - ln (१००)]

जेव्हा दर डोई एकूण राष्ट्रीय उत्पन्न (द. डो. ए. रा. उ.) हे ७५००० अमेरिकन डॉलर असते तेव्हा हा निर्देशांक १ असतो आणि जेव्हा ते १०० अमेरिकन डॉलर असते तेव्हा तो ० असतो.

मानवी विकास निर्देशांक हा वरील तीनही निर्देशांकाचा भौमितिक मध्य असतो.

मानवी विकास निर्देशांक = ∛(आ. नि.)x(शै. नि.)x(उ. नि.)

४ ) मानवी विकास  निर्देशांक 0 ते १ च्या  दरम्यान असतो , 0 म्हणजे मानवी विकास झालेला नाही तर १ म्हणजे पूर्ण मानवी विकास होय.

५) निर्देशांकावर आधारित विविध देशांची वर्गवारी केली जाते , o.७५८ पेक्षा जास्त मानवी विकास निर्दशांक असणाऱ्या देशाना 'अतिउच्च मानव विकास ' गटात o .६४o ते o.७५८ मानव विकास निर्देशांक असल्यास 'उच्च मानवी विकास 'o.४६६ ते o.६४o मानव विकास निर्देशांक असल्यास 'मध्यम मानवी विकास 'आणि o.४६६ पेक्षा कमी मानवी विकास निर्देशांक असल्यास त्या देशाना 'कमी मानवी विकास गटात 'टाकले जाते . 

२००९ अहवाल

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.

संदर्भ

हे सुद्धा पहा

Tags:

मानवी विकास निर्देशांक मोजणीची पद्धतमानवी विकास निर्देशांक २००९ अहवालमानवी विकास निर्देशांक संदर्भमानवी विकास निर्देशांक हे सुद्धा पहामानवी विकास निर्देशांकदेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मटकामहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)औद्योगिक क्रांतीठाणे जिल्हाभारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघपरभणी लोकसभा मतदारसंघकविताधैर्यशील मानेएकच प्यालामहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेबाळशास्त्री जांभेकरमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील पर्यटनतोरणाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र गानचंद्रमहाराष्ट्रातील खासदारांची यादीमूळव्याधयशवंतराव चव्हाणसम्राट अशोकशहाजीराजे भोसलेसंभाजी भोसलेपारू (मालिका)मेष रासबावीस प्रतिज्ञाउचकीशाहीर साबळेबौद्ध धर्मवर्षा गायकवाडराजा राममोहन रॉयज्योतिबायशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठउंबरमहाराष्ट्र गीतअमरावती लोकसभा मतदारसंघशेतीशाहू महाराजअर्जुन वृक्षखिलाफत आंदोलनराहुल गांधीभारताची फाळणीघोरपडगोवरनवग्रह स्तोत्रमहेंद्र सिंह धोनीसमर्थ रामदास स्वामीदहशतवादकुत्रानांदा सौख्य भरेव्यंजनशिवाजी महाराजांचा जीवनक्रमज्ञानेश्वरीअजिंठा लेणीसिंधुताई सपकाळउज्ज्वल निकमरायगड लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजशाह जहानरामजी सकपाळभाषा विकासयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघभोपळाजनसंपर्कलोकगीतमहाबळेश्वरपळसअलिप्ततावादी चळवळभारताचा इतिहासजैवविविधतादक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय स्वयंसेवक संघवेरूळ लेणीहळदभारताच्या पंतप्रधानांची यादीबालविवाह🡆 More