हळद

हळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधीय गुणधर्मामुळे भारतामध्ये फार पुरातन काळापासून भारतीयलोक स्वयंपाकात करतात.

हळदीला आयुर्वेदामध्ये "हरिद्रा" म्हणतात. ओल्या हळकुंडापासुन भाजी तसेच लोणचे तयार करतात. हळदीचा वापर खाद्यपदार्थाला पिवळा रंगचव आणण्या व्यतिरीक्त धामिर्क कार्यामध्येही करतात. हळदीमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते, रक्‍त शुद्ध होते, त्‍वचेचा रंग उजळतो, ही जंतुनाशक आहे. ही वनस्पती बारमाही आहे. हळद चुर्ण  गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार,मधुमेह,कर्करोग,मेंदुचे विकार होण्यापासुन प्रतिबंध होतो.पचनक्रिया सुधारते. त्याच प्रमाणे दुधामध्ये हळद टाकून घेतल्या नंतर रोगप्रतिकार शक्ती वाढते. जखम झाल्यास त्यावर हळद लावली असता रक्तस्त्राव बंद होतो. हळकुंड पासून हळद तयार होते. हळदीने अंग चोळल्याने अंगावरील मळ, मृत त्वचा निघून जाते व वर्ण उजळतो. हिंदू संस्कुतीत लग्नाच्या वेळी वर, वधूला हळद लावतात. हळद हे एक मसाले वर्गातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळखले जाते. भारतामध्ये या पिकाखालील क्षेत्र १,२५,८०० हेक्टर असून उत्पादन ५,५०,१८५ मे. टन इतके आहे. जगातील उत्पादनापैकी जवळजवळ ८०% उत्पादन भारतामध्ये होते, परंतु त्यापैकी १५ ते २० % फक्त हळद निर्यात होते. उत्पादनाचा विचार केला असता प्रथम क्रमांक आंध्रप्रदेश असून त्यानंतर ओरिसा, तामिळनाडू आसाम, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा क्रम लागतो. महाराष्ट्रामध्ये या पिकाखाली ८,५०० हेक्टर क्षेत्र असून उत्पादन ४२,५०० मेट्रिक टन इतके होते.

हळद
रोजच्या वापरातली हळद-ही हळकुंड कुटुन तयार करतात.
हळद
ओल्या हळदीचे कंद-उभा व आडवा छेद दाखविला आहे.
हळद
हळकुंड -वाळलेले हळदीचे कंद-यास कुटुन रोजच्या वापरातली हळद तयार करतात.

हळद भारतीय वनस्पति आहे.ही आल्याच्या प्रजातिची ५-६ फुट वाढणारा रोप आहे. याच्या मूळ्यांच्या गाठीत हळद मिलते. हळदीला आयुर्वेदात प्राचीन काळापासून ही एक चमत्कारिक द्रव्यच्या रूपात मान्यता मिळाली आहे. औषधि ग्रंथों में इसे हल्दी के अतिरिक्त हरिद्रा, कुरकुमा लौंगा, वरवर्णिनी, गौरी, क्रिमिघ्ना योशितप्रीया, हट्टविलासनी, हरदल, कुमकुम, टर्मरिक नाम दिए गए हैं। आयुर्वेद में हल्‍दी को एक महत्‍वपूर्ण औषधि‍ कहा गया है। भारतीय रसोई में इसका महत्त्वपूर्ण स्थान है और धार्मिक रूप से इसको बहुत शुभ समझा जाता है। विवाह में तो हल्दी की रसम का अपना एक विशेष महत्त्व है। लैटि‍न नाव : करकुमा लौंगा (Curcuma longa) इंग्रजी नाव : टरमरि‍क (Turmeric) पारि‍वारि‍क नाव : जि‍न्‍जि‍बरऐसे

हळदीचे फायदे

हळदीतील जंतूनाशक गुणधर्मा मुळे प्राचीन काळापासून त्याचा औषधांमध्ये वापर केला जातो. सर्दी, कफ झाले असेल तर “हळदीचे दूध” त्यावर रामबाण उपाय आहे. निद्रानाशाची समस्या कमी होते.

हळदीच्या दुधाचे फायदे

  • अनेक आजारांपासून रक्षण

हळदीच्या दुधामध्ये हळद हा प्रमुख घटक असतो. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा एक घटक आढळतो. यामुळेच हळदीला तिचे औषधी गुणधर्म प्राप्त होतात. करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. संशोधनानुसार आपल्या आहारात एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचा समावेश केला तर आजार होण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर या दुधामध्ये दालचिनी आणि आल्याचा वापर केला जातो. या पदार्थांकडे देखील मोठ्या प्रमाणात एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत.

  • मूड सुधारण्यासाठी फायदेशीर

हळदीच्या दुधात करक्यूमिन या घटकाचे प्रमाण जास्त असते हे आपण अगोदरच पाहिले आहे. काही संशोधनानुसार या घटकामुळे ताण तणावाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. एका सहा आठवड्याच्या अभ्यासात 60 जणांचा अभ्यास करण्यात आला होता. ज्यांना ताण-तणावाच्या संबंधी आजार आहेत, त्यातील काही जणांना करक्यूमिन घेण्यास सांगितले तर काही जणांना ताण-तणावाच्या गोळ्या घेण्यास सांगितल्या. विशेष म्हणजे ज्या लोकांना करक्यूमिन दिले होते, त्यांच्यात ताणतणावाच्या गोळ्या खाणाऱ्यांएवढी सुधारणा झाली होती. या क्षेत्रात काही प्रमाणात अभ्यास झालेला आहे. तरी मजबूत असा निष्कर्ष निघण्यासाठी अजून अभ्यासाची गरज आहे.

हळदीचे प्रकार

हळद 
आंबे हळद

पिवळी हळद खूप प्रसिद्ध असली तरी पांढरी हळददेखील तितकीच गुणकारी आहे. तिच्या गोड चवीमुळे तिला आंबे हळद असेही म्हणतात. ही हळद विशेषतः कोकण प्रांतात अधिक प्रमाणात पिकते.

हळद लागवड

सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आंबा, काजू, नारळ याबरोबरच हळद लागवडीतून ही लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. यातून शेतक-यांना आर्थिक विकासाचा मार्ग मिळू शकतो हे वास्‍तवात घडले आहे. लुपिन फाऊंडेशनच्‍या माध्‍यमातून नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याने दोन एकर क्षेत्रात हळद लागवडीतून सुमारे सव्‍वा लाख रुपयाची उलाढाल केली आहे. लुपीन फाऊंडेशनने सिंधुदुर्ग जिल्‍ह्यात आता तब्‍बल 23 हेक्‍टरवर हळद लागवडीचे पीक यशस्‍वीरित्‍या घेतले असून या माध्‍यमातून जिल्‍ह्यात सुमारे 25 लाख रुपयाची जिल्‍ह्याच्‍या आर्थिक उत्‍पन्‍नात भर पडणार आहे.

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

हळद ीचे फायदेहळद ीच्या दुधाचे फायदेहळद ीचे प्रकारहळद लागवडहळद संदर्भहळद बाह्य दुवेहळदचवरंगलोणचे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अक्षय्य तृतीयाबलुतेदारओमराजे निंबाळकरभारतीय प्रजासत्ताक दिनपवनदीप राजनभोवळक्लिओपात्रापुणे करारराणी लक्ष्मीबाईबुद्धिबळदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र टाइम्सभारत सरकार कायदा १९१९संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदरशियन क्रांतीआनंद शिंदेजागतिक दिवससंग्रहालयसूत्रसंचालनलोणार सरोवरपंकजा मुंडेगोपाळ कृष्ण गोखलेवायू प्रदूषणएकनाथ शिंदेकेळलोकशाहीराज्यसभादालचिनीकौटिलीय अर्थशास्त्रजैन धर्मपृथ्वीबुलढाणा विधानसभा मतदारसंघशुभेच्छाराशीआचारसंहितास्वादुपिंडक्रिकेटचे नियमकृष्णफुफ्फुसबीड विधानसभा मतदारसंघपंचशीलमिया खलिफामहाराष्ट्र दिनहवामान बदलन्यूझ१८ लोकमतमहाराष्ट्रातील नद्यांची यादीदर्यापूर विधानसभा मतदारसंघभारताच्या पंतप्रधानांची यादीमहाराष्ट्रवर्णमालामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघबाळ ठाकरेहरितक्रांतीतमाशालोकसभावंजारीहिंदू धर्मातील अंतिम विधीगोंधळसमाज माध्यमेजिजाबाई शहाजी भोसलेतत्त्वज्ञानसाम्यवादमाळीगेटवे ऑफ इंडियापुरंदर किल्लाकडुलिंबमेष रासहोमी भाभानाथ संप्रदायभाऊराव पाटीलस्वामी समर्थराम सातपुतेनागरी सेवागाडगे महाराजविदर्भ🡆 More