जागतिक दिवस: वार्षिक कार्यक्रमांची यादी

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस (जागतिक दिन), आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन म्हणतात.

या सर्व शब्दांच्या अर्थांमध्ये किंवा उपयोगांत काहीही फरक नाही. यांपैकी काही दिवस पूर्वापार चालत आलेले आहेत, आणि काही राष्ट्रसंघाने पुरस्कृत केलेले आहेत. या दिवसांशिवाय काही दिवस, विशिष्ट देशांतच पाळले जातात. या सर्व प्रकारच्या दिवसांची एक (अपूर्ण) यादी पुढे दिली आहे. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक दिवसांच्या मागे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय, आणि विशिष्ट देशात पाळल्या जाणाऱ्या दिवसांच्या मागे, त्या त्या देशाचे नाव लिहिले आहे. युनेस्कोने मान्यता दिलेल्या दिवसांपुढे तसा उल्लेख आहे.:

उदाहरणार्थ :-

  • जागतिक किडनी दिवस : मार्च महिन्यातील दुसरा गुरुवार
  • जागतिक हास्यदिन : मे महिन्यातला पहिला रविवार
  • आंतरराष्ट्रीय मातृदिन : मे महिन्यातला दुसरा रविवार (राष्ट्रसंघद्वारा घोषित)
  • पितृदिन (अमेरिका, इंग्लंड, कॅनडा) : जूनमधला तिसरा रविवार
  • जागतिक पालक दिवस : जुलै महिन्यातील शेवटचा रविवार
  • अमेरिकन कामगारदिन : सप्टेंबरमधला पहिला सोमवार
  • सप्टेंबर अमेरिकेत, सप्टेंबरमधील कामगारदिनानंतरचा रविवार??????????
  • पितृदिन (ऑस्ट्रेलिया न्यू झीलंड) : सप्टेंबर महिन्यातला पहिला रविवार
  • जागतिक तत्त्वज्ञान दिन : नोव्हेंबरमधील तिसरा गुरुवार
  • जागतिक युवा दिन : बारा जानेवारी, स्वामी विवेकानंद यांची जयंती
  • जागतिक औद्योगिक सुरक्षादिन : चार मार्च
  • जागतिक महिला दिन : आठ मार्च

जानेवारी दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
जानेवारी १ ग्रेगोरियन कॅलेंडरचा वर्षारंभ दिवस आर्मी मेडिकल कोअर स्थापना दिन
जानेवारी २
जानेवारी ३ बालिका दिवस सावित्रीबाई फुले जयंती (महाराष्ट्र)
जानेवारी ४
जानेवारी ५
जानेवारी ६ पत्रकार दिन
जानेवारी ७
जानेवारी ८
जानेवारी ९ प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस
जानेवारी १० जागतिक हास्य दिन
जानेवारी ११
जानेवारी १२ राष्ट्रीय युवक दिन आंतरराष्ट्रीय कन्या दिवस (पूर्वी ४ सप्टेंबर)
जानेवारी १३
जानेवारी १४ भूगोल दिन
जानेवारी १५ भारतीय सैन्य दिवस, राष्ट्रीय सैन्य दिन
जानेवारी १६
जानेवारी १७
जानेवारी १८
जानेवारी १९
जानेवारी २०
जानेवारी २१
जानेवारी २२
जानेवारी २३ नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती बाळ ठाकरे यांचा जन्मदिवस (महाराष्ट्र)
जानेवारी २४ राष्ट्रीय बालिका दिवस
जानेवारी २५ आंतरराष्ट्रीय कस्टम दिवस शारीरिक शिक्षण दिन ऑस्ट्रेलियन दिवस
जानेवारी २६ प्रजासत्ताक दिवस
जानेवारी २७
जानेवारी २८ भारतीय पर्यटन दिवस
जानेवारी २९
जानेवारी ३० जागतिक कृष्ठरोग निर्मूलन दिन हुतात्मा दिन, (महात्मा गांधींची पुण्यतिथी)
जानेवारी ३१

फेब्रुवारी दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
फेब्रुवारी १ कोस्टगार्ड दिवस
फेब्रुवारी २
फेब्रुवारी ३
फेब्रुवारी ४ जागतिक कर्करोग दिन
फेब्रुवारी ५ मौखिक आरोग्य दिन
फेब्रुवारी ६
फेब्रुवारी ७
फेब्रुवारी ८ जागतिक कडधान्य दिवस
फेब्रुवारी ९
फेब्रुवारी १०
फेब्रुवारी ११
फेब्रुवारी १२
फेब्रुवारी १३ जागतिक रेडिओ दिवस
फेब्रुवारी १४ व्हॅलेन्टाईन डे
फेब्रुवारी १५ भारतीय सैन्य दिवस,राष्ट्रीय सैन्य दिन संत सेवालाल महाराज जयंती(1739,बंजारा समाज)
फेब्रुवारी १६
फेब्रुवारी १७
फेब्रुवारी १८
फेब्रुवारी १९ छत्रपती शिवाजी महाराज जयंती
फेब्रुवारी २० जागतिक सामाजिक न्यायदिन
फेब्रुवारी २१ मातृभाषा दिवस
फेब्रुवारी २२ आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस
फेब्रुवारी २३
फेब्रुवारी २४ क्षयरोगनिवारण दिन केंद्रीय उत्पादनशुल्क दिन
फेब्रुवारी २५
फेब्रुवारी २६
फेब्रुवारी २७ जागतिक नाट्यदिन मराठी भाषा दिवस (कुसमाग्रज जन्मदिन)
फेब्रुवारी २८ राष्ट्रीय विज्ञान दिवस (सी.व्ही. रामन जन्मदिन)
फेब्रुवारी २९

मार्च दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
मार्च १
मार्च २
मार्च ३
मार्च ४ राष्ट्रीय संरक्षण दिवस
मार्च ५
मार्च ६
मार्च ७ जागतिक गणित दिवस
मार्च ८ जागतिक महिला दिवस
मार्च ९
मार्च १०
मार्च ११
मार्च १२ समता दिवस (यशवंतराव चव्हाण जन्मदिवस)
मार्च १३
मार्च १४
मार्च १५ जागतिक ग्राहक दिन
मार्च १६
मार्च १७ जागतिक अपंग दिन
मार्च १८
मार्च १९
मार्च २० जागतिक चिमणी दिवस
मार्च २१ जागतिक वन दिन, विषुववृत्त दिवस
मार्च २२ पाणी दिवस (जागतिक पेय जल दिवस)
मार्च २३ जागतिक हवामान दिवस शहीद स्मृतिदिन
मार्च २४ जागतिक क्षय दिन
मार्च २५
मार्च २६
मार्च २७
मार्च २८
मार्च २९
मार्च ३० जागतिक डॉक्टर दिवस
मार्च ३१

एप्रिल दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
एप्रिल १ जागतिक मूर्खांचा दिवस(एप्रिल फूल) हवाई दल दिवस
एप्रिल २
एप्रिल ३
एप्रिल ४
एप्रिल ५ राष्ट्रीय सागर दिवस
एप्रिल ६
एप्रिल ७ जागतिक आरोग्य दिन
एप्रिल ८ विश्व बंजारा दिवस अग्निशामकदिन
एप्रिल ९
एप्रिल १०
एप्रिल ११ पार्किन्सन दिवस
एप्रिल १२
एप्रिल १३ जालियनवाला बाग हत्याकांड दिवस
एप्रिल १४ भारतीय अग्निशमन दिवस, आंबेडकर जयंती ज्ञान दिन महाराष्ट्र शासन
एप्रिल १५
एप्रिल १६
एप्रिल १७
एप्रिल १८
एप्रिल १९
एप्रिल २०
एप्रिल २१
एप्रिल २२ जागतिक वसुंधरा दिन
एप्रिल २३ प्रताधिकार दिवस; जागतिक पुस्तक दिवस. हा दिवस इंग्लंडमध्ये मार्चच्या पहिल्या गुरुवारी पाळला जातो
एप्रिल २४ जलसंपत्तीदिन
एप्रिल २५ मलेरिया दिवस
एप्रिल २६
एप्रिल २७
एप्रिल २८
एप्रिल २९ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस
एप्रिल ३० राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती

मे दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
मे १ आंतरराष्ट्रीय कामगार दिवस; गुलमोहर दिवस; दमा दिवस भारतीय रणगाडा दिन महाराष्ट्र दिवस
मे २
मे ३ जागतिक वृत्तपत्रस्वातंत्र्य दिन
मे ४ अग्निशमन दिवस
मे ५
मे ६
मे ७
मे ८ जागतिक रेडक्रॉस दिन
मे ९ जागतिक थॅलसेमिया दिन
मे १० मातृदिन
मे ११ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
मे १२ जागतिक परिचारिका दिन
मे १३ राष्ट्रीय एकात्मता दिवस
मे १४
मे १५ कुटुंबपरिवार दिवस
मे १६ कृषी पर्यटन दिवस
मे १७ जागतिक दूरसंचार दिवस
मे १८
मे १९ जागतिक कावीळ दिवस
मे २०
मे २१ दहशतवाद विरोधी दिवस
मे २२ आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस (राष्ट्रसंघद्वारा घोषित),
मे २३ आंतरराष्ट्रीय कूर्मदिन (कासव दिन)
मे २४ बंधु दिन राष्ट्रकुल दिवस
मे २५
मे २६
मे २७
मे २८
मे २९
मे ३० पत्रकारिता दिवस
मे ३१ जागतिक तंबाखू विरोधी दिन

जून दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
जून १ आंतरराष्ट्रीय बालदिन, जागतिक पालकदिन,जागतिक दूध दिवस
जून २
जून ३
जून ४ बाल रक्षक दिन
जून ५ जागतिक पर्यावरण दिन(राष्ट्रसंघद्वारा घोषित)
जून ६ जागतिक बालरक्षण दिवस vedant
जून ७ आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस
जून ८ जागतिक महासागर दिवस
जून ९
जून १० जागतिक दृष्टिदान दिन गोवा मु्क्ती दिवस (महाराष्ट्र-गोवा)
जून ११ जागतिक बालकामगार मुक्ती दिवस राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी
जून १२ जागतिक बालकामगार विरोधी दिवस पु. ल. देशपांडे यांचा स्मृतिदिन
जून १३
जून १४ जागतिक रक्तदान दिवस
जून १५ जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ जागृती दिवस, जागतिक वारा दिन
जून १६ तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनला गायक, संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचा जन्म
जून १७ जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन राजमाता जिजाबाई यांचे निधन गो.ग. आगरकर पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून १८ शिवराज्याभिषेक दिवस (महाराष्ट्र)
जून १९ जागतिक सांत्वन दिन प्रवासवर्णनकार, कथाकार आणि विनोदी लेखक रमेशमंत्री यांचे निधन
जून २० जागतिक निर्वासित दिवस
जून २१ जागतिक संगीत दिवस, आंतरराष्ट्रीय योग दिवस
जून २२
जून २३
जून २४
जून २५ आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस
जून २६ अंमली रदार्थ सेवन विरोधी दिवस,सामाजिक न्याय दिन शाहू महाराज पुण्यतिथी (महाराष्ट्र)
जून २७
जून २८
जून २९
जून ३०

जुलै दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
जुलै १ भारतीय डॉक्टर दिवस महाराष्ट्र कृषि दिवस (वसंतरावजी नाईक जयंती, महाराष्ट्र)
जुलै २
जुलै ३
जुलै ४
जुलै ५
जुलै ६
जुलै ७
जुलै ८ राष्ट्रीय कन्या दिवस
जुलै ९
जुलै १० जलसंपत्ती दिवस
जुलै ११ आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन
जुलै १२
जुलै १३
जुलै १४
जुलै १५ जागतिक युवा कौशल्य दिन
जुलै १६
जुलै १७
जुलै १८
जुलै १९
जुलै २०
जुलै २१
जुलै २२
जुलै २३ ब्रॉडकास्ट डे(प्रसारण दिवस) वनसंवर्धनदिन
जुलै २४
जुलै २५
जुलै २६ कारगील विजय दिवस
जुलै २७
जुलै २८ जागतिक हीपॅटेटीस दिवस
जुलै २९ आंतरराष्ट्रीय व्याघ्रदिन
जुलै ३०
जुलै ३१

ऑगस्ट दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
ऑगस्ट १
ऑगस्ट २
ऑगस्ट ३
ऑगस्ट ४ जागतिक ह्रदय प्रत्यारोपण दिन
ऑगस्ट ५
ऑगस्ट ६
ऑगस्ट ७
ऑगस्ट ८
ऑगस्ट ९ विश्व आदिवासी दिन नागासाकी दिन
ऑगस्ट १०
ऑगस्ट ११
ऑगस्ट १२ विश्व युवक दिवस
ऑगस्ट १३ जागतिक अवयवदान दिन
ऑगस्ट १४ पाकिस्तान स्वातंत्र्य दिन
ऑगस्ट १५ भारतीय स्वातंत्र्य दिन
ऑगस्ट १६
ऑगस्ट १७
ऑगस्ट १८ आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन
ऑगस्ट १९ जागतिक छायाचित्रण दिन
ऑगस्ट २० राष्ट्रीय सदभावना दिवस, अक्षय ऊर्जा दिन
ऑगस्ट २१ जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन
ऑगस्ट २२
ऑगस्ट २३
ऑगस्ट २४ वर्ल्ड किचन डे
ऑगस्ट २५
ऑगस्ट २६
ऑगस्ट २७
ऑगस्ट २८
ऑगस्ट २९ आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन राष्ट्रीय क्रीडा दिन
ऑगस्ट ३०
ऑगस्ट ३१

सप्टेंबर दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
सप्टेंबर १
सप्टेंबर २ आंतरराष्ट्रीय नारळ दिन
सप्टेंबर ३
सप्टेंबर ४ आंतरराष्ट्रीय कन्या दिवस
सप्टेंबर ५ शिक्षक दिवस, राष्ट्रीय संस्कृत दिन
सप्टेंबर ६
सप्टेंबर ७
सप्टेंबर ८ साक्षरता दिवस
सप्टेंबर ९
सप्टेंबर १० जागतिक आत्महत्या प्रतिबंधन दिवस (UN आणि WHO)
सप्टेंबर ११ जागतिक प्रथमोपचार दिवस
सप्टेंबर १२
सप्टेंबर १३
सप्टेंबर १४ हिंदी दिवस
सप्टेंबर १५ आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस
सप्टेंबर १६ ओझोन दिवस
सप्टेंबर १७ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जन्मदिन
सप्टेंबर १८
सप्टेंबर १९
सप्टेंबर २०
सप्टेंबर २१ आंतरराष्ट्रीय शांतता दिवस(UN),अल्झायमर दिवस
सप्टेंबर २२
सप्टेंबर २३
सप्टेंबर २४
सप्टेंबर २५ पाली दिवस राष्ट्रीय कन्या दिवस
सप्टेंबर २६ जागतिक कर्णबधिर दिवस
सप्टेंबर २७ जागतिक पर्यटन दिन (UN आणि UNWTO)
सप्टेंबर २८ जागतिक रेबीज दिवस( UN and WHO),आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिवस. क्रांतिकारक शहीद भगतसिंग जयंती
सप्टेंबर २९ आंतरराष्ट्रीय कॉफी दिन, जागतिक ह्रदय दिन.
सप्टेंबर ३० जागतिक हृदयरोग दिन

ऑक्टोबर दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
ऑक्टोबर १ जागतिक शाकाहार दिवस,जागतिक वृद्ध दिवस
ऑक्टोबर २ आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस,जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस
ऑक्टोबर ३ जागतिक निवास दिन
ऑक्टोबर ४ जागतिक प्राणी दिवस
ऑक्टोबर ५ जागतिक शिक्षक दिन, जागतिक स्मितहास्य दिवस
ऑक्टोबर ६ जागतिक मूळ वसतिस्थान दिवस, जागतिक शाकाहार दिन
ऑक्टोबर ७
ऑक्टोबर ८ भारतीय वायु दिन
ऑक्टोबर ९ जागतिक टपाल कार्यालय दिन
ऑक्टोबर १० मानसिक आरोग्य दिवस
ऑक्टोबर ११
ऑक्टोबर १२
ऑक्टोबर १३
ऑक्टोबर १४
ऑक्टोबर १५ जागतिक हस्तप्रक्षालन दिवस
ऑक्टोबर १६ जागतिक अन्न दिवस
ऑक्टोबर १७
ऑक्टोबर १८
ऑक्टोबर १९
ऑक्टोबर २० राष्ट्रीय ऐक्य दिन
ऑक्टोबर २१ पोलीस हुतात्मा दिवस
ऑक्टोबर २२
ऑक्टोबर २३ जागतिक मानक दिन
ऑक्टोबर २४ संयुक्त राष्ट्रसंघ दिन
ऑक्टोबर २५
ऑक्टोबर २६
ऑक्टोबर २७
ऑक्टोबर २८
ऑक्टोबर २९
ऑक्टोबर ३० जागतिक बचत दिन
ऑक्टोबर ३१ राष्ट्रीय एकता दिवस

नोव्हेंबर दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
नोव्हेंबर १
नोव्हेंबर २ औद्योगिक सुरक्षा दिन
नोव्हेंबर ३
नोव्हेंबर ४ युनेस्को दिन
नोव्हेंबर ५ जागतिक रंगभूमि दिन
नोव्हेंबर ६
नोव्हेंबर ७ जागतिक कर्करोग जागृती दिन
नोव्हेंबर ८
नोव्हेंबर ९
नोव्हेंबर १० परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस
नोव्हेंबर ११ राष्ट्रीय शिक्षण दिन
नोव्हेंबर १२ न्युमोनिया दिवस राष्ट्रीय पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन
नोव्हेंबर १३
नोव्हेंबर १४ जागतिक मधुमेह दिन राष्ट्रीय बाल दिन
नोव्हेंबर १५ राष्ट्रीय हत्तीरोग दिन
नोव्हेंबर १६ सहनशीलता दिवस
नोव्हेंबर १७ आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन, शांतता दिवस
नोव्हेंबर १८
नोव्हेंबर १९ जागतिक पुरूष दिन, आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, नागरिक दिन
नोव्हेंबर २० अल्पसंख्यांक कल्याण दिन झेंडा दिवस
नोव्हेंबर २१ महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन
नोव्हेंबर २२
नोव्हेंबर २३
नोव्हेंबर २४
नोव्हेंबर २५ जागतिक पर्यावरण संवर्धन दिन
नोव्हेंबर २६ हुंडाबंदी दिवस, राष्ट्रीय छात्रसेना दिवस संविधान दिन
नोव्हेंबर २७
नोव्हेंबर २८
नोव्हेंबर २९
नोव्हेंबर ३०

डिसेंबर दिनविशेष

दिवस जागतिक दिनविशेष(आंतरराष्ट्रीय दिनविशेष) भारतीय दिनविशेष(राष्ट्रीय दिनविशेष) इतर
डिसेंबर १ जागतिक एड्स दिन
डिसेंबर २ जागतिक गुलामगिरी मुक्तता दिवस, जागतिक संगणक साक्षरता दिन
डिसेंबर ३ जागतिक विकलांग दिन
डिसेंबर ४ नौदल दिन
डिसेंबर ५ स्वयंसेवक दिवस जागतिक मृदा दिन
डिसेंबर ६ आंबेडकर परिनिर्वाण दिन
डिसेंबर ७ विमानवाहतूक दिवस ध्वजदिन
डिसेंबर ८ सार्क दिवस सार्क दिवस
डिसेंबर ९ आंतरराष्ट्रीय भ्रष्टचार विरोधी दिवस
डिसेंबर १० मानवी हक्क दिवस
डिसेंबर ११ इंटरनॅशनल माउंटन दिवस, युनिसेफ दिन
डिसेंबर १२ स्वदेशी दिन
डिसेंबर १३
डिसेंबर १४ ऊर्जा संरक्षण दिन
डिसेंबर १५
डिसेंबर १६ राष्ट्रीय पत्रकार दिन
डिसेंबर १७ पेन्शनर्स डे
डिसेंबर १८ आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन, अल्पसंख्याक हक्क दिवस अल्पसंख्याक दिन
डिसेंबर १९
डिसेंबर २०
डिसेंबर २१
डिसेंबर २२ गणित दिन
डिसेंबर २३ भारतीय किसान दिन
डिसेंबर २४ राष्ट्रीय ग्राहक दिन
डिसेंबर २५
डिसेंबर २६
डिसेंबर २७
डिसेंबर २८
डिसेंबर २९
डिसेंबर ३०
डिसेंबर ३१

आठवडे(सप्ताह)

आठवडा नाव वर्णन
फेब्रुवारी १ ते ७ World Interfaith Harmony Week UN with A/RES/65/5
२७ मार्च – २ एप्रिल (इ.स. २०१७ ) वैश्विक मुद्रा सप्ताह
२५ एप्रिल – २ मे (इ.स. २००९) Vaccination Week in the Americas
१-७ ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह WHO
५ ते ११ सप्टेंबर Idiopathic Hypersomnia Awareness Week

वर्ष पालन

इ.स. २०१९ International Year of Indigenous Languages
इ.स. २०१७ International Year of Sustainable Tourism for Development
इ.स. २०१६ International Year of Pulses
इ.स. २०१५ Year of the Gibbon
इ.स. २०१५ International Year of Light and Light-based Technologies
इ.स. २०१५ International Year of Soils
इ.स. २०१४ International Year of Crystallography
इ.स. २०१४ International Year of Family Farming
इ.स. २०१४ International Year of Small Island Developing States
इ.स. २०१३ International Year of Quinoa
इ.स. २०१२ Alan Turing Year
इ.स. २०११ World Veterinary Year 2011
इ.स. २०११ International Year for People of African Descent, recognized by UNESCO, proclaimed by UN on December 18, 2009
इ.स. २०११ International year of homophobia prevention and tables
इ.स. २०११ International Year of Chemistry, recognized by UNESCO
इ.स. २०११ International Year of Forests
इ.स. २०१० International Year of Youth
इ.स. २०१० International Year of Biodiversity
इ.स. २०१० International Year for the Rapprochement of Cultures
२०००s
इ.स. २००९ International Year of the Shark
इ.स. २००९ Year of the Gorilla
इ.स. २००९ International Year of Reconciliation
इ.स. २००९ International Year of Natural Fibres
इ.स. २००९ International Year of Astronomy (proposal accepted by 33rd session of the UNESCO General Conference, proclaimed by United Nations 62nd General Assembly)
इ.स. २००८ International Year of Sanitation
इ.स. २००८ International Year of the Potato
इ.स. २००८ International Year of Languages
इ.स. २००७ Year of the Rights of Internally Displaced Persons in Colombia
(इ.स. २००७)–२००८-२००९) International Year of Planet Earth (N.B. Triennium)
इ.स. २००७–२००८-२००९ International Polar Year
इ.स. २००७–२००८ International Heliophysical Year
इ.स. २००७ International Year of the Scout
इ.स. २००७ Year of the Dolphin (extended to 2008)
इ.स. २००६ International Year of Deserts and Desertification
इ.स. २००५ World Year of Physics (declared by IUPAP)
इ.स. २००५ International Year of Microcredit
इ.स. २००४ International Year of Rice
इ.स. २००४ International Year to Commemorate the Struggle against Slavery and its Abolition
इ.स. २००३ International Year of Freshwater
इ.स. २००२ United Nations Year for Cultural Heritage
इ.स. २००२ International Year of Mountains
इ.स. २००२ International Year of Ecotourism
इ.स. २००१ United Nations Year of Dialogue among Civilizations
इ.स. २००१ International Year of Volunteers
इ.स. २००१ International Year of Mobilization against Racism, Racial Discrimination, Xenophobia and Related Intolerance
इ.स. २००० International Year for the Culture of Peace
१९९०s
इ.स. १९९९ International Men's Day
इ.स. १९९९ International Year of Older Persons
इ.स. १९९५ United Nations Year for Tolerance
इ.स. १९९४ International Year of the Family
इ.स. १९९२ International Space Year
इ.स. १९९० International Literacy Year
१९८०s
इ.स. १९८७ International Year of Shelter for the Homeless
इ.स. १९८६ International Year of Peace
इ.स. १९८५ International Youth Year
इ.स. १९८४ Year of Women in South Africa
इ.स. १९८१ International Year of Disabled Persons
१९७०s
इ.स. १९७९ International Year of the Child
इ.स. १९७५ International Women's Year
१९६०s
इ.स. १९६५ International Cooperation Year
१९५०s
1957/1958 International Geophysical Year
१९५०पूर्वी
१९३२-३३ International Polar Year
१८८२-८३ International Polar Year

दशक पालन

दशक नाव वर्णन
२०१५–२०२४ International Decade for People of African Descent UN General Assembly
२०१४–२०२४ United Nations Decade of Sustainable Energy for All UN
२०१३–२०२० International Decade for the Rapprochement of Cultures UNESCO
२०११–२०२० United Nations Decade on Biodiversity UN
२०११-२०२० Third International Decade for the Eradication of Colonialism UN
२०११-२०२० Decade of Action for Road Safety UN
२००८ -२०१७ Second United Nations Decade for the Eradication of Poverty UN
२००५-२०१५ Water for Life Decade UN
२००५-२०१४ Second International Decade of the World's Indigenous People UN
२००५-२०१४ United Nations Decade of Education for Sustainable Development UN
२००३-२०१२ United Nations Literacy Decade UN
२००१-२०१० International Decade for a Culture of Peace and Non-violence for the Children of the World UN
२०००-२०१० Bone and Joint Decade WHO, UN
२०००-२०१० Second International Decade for the Eradication of Colonialism UN
१९९७-२०१० First United Nations Decade for the Eradication of Poverty UN
१९९४-२००४ First International Decade of the World's Indigenous People UN
१९९३-२००३ Third Decade to Combat Racism and Racial Discrimination UN
१९९० International Decade for Natural Disaster Reduction
१९७६-१९८५ United Nations Decade for Women UN

संदर्भ आणि नोंदी

Tags:

जागतिक दिवस जानेवारी दिनविशेषजागतिक दिवस फेब्रुवारी दिनविशेषजागतिक दिवस मार्च दिनविशेषजागतिक दिवस एप्रिल दिनविशेषजागतिक दिवस मे दिनविशेषजागतिक दिवस जून दिनविशेषजागतिक दिवस जुलै दिनविशेषजागतिक दिवस ऑगस्ट दिनविशेषजागतिक दिवस सप्टेंबर दिनविशेषजागतिक दिवस ऑक्टोबर दिनविशेषजागतिक दिवस नोव्हेंबर दिनविशेषजागतिक दिवस डिसेंबर दिनविशेषजागतिक दिवस आठवडे(सप्ताह)जागतिक दिवस वर्ष पालनजागतिक दिवस दशक पालनजागतिक दिवस संदर्भ आणि नोंदीजागतिक दिवस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

दिनेश कार्तिकनामदेवशास्त्री सानपज्योतिबासावित्रीबाई फुलेक्षय रोगक्रिकेटचे नियमव्यवस्थापनकेंद्रशासित प्रदेशफेसबुकभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशघोरपडपन्हाळाभारत छोडो आंदोलनज्ञानपीठ पुरस्कारराम सातपुतेप्रेरणासंजय हरीभाऊ जाधवगांडूळ खतमहाराष्ट्र शासनमाढा विधानसभा मतदारसंघरामटेक लोकसभा मतदारसंघराहुरी विधानसभा मतदारसंघजागतिक दिवसराष्ट्रीय स्वयंसेवक संघफलटण तालुकासावता माळीगाडगे महाराजकौरवकोकणविठाबाई नारायणगावकरमतदानमहानुभाव पंथघुबडशिक्षणपृथ्वीबेलकुपोषणभारतातील शासकीय योजनांची यादीमुहूर्तनृत्यधोंडो केशव कर्वेनाचणीतुळजापूरखासदारकुत्राजागतिक व्यापार संघटनापार्वतीताराबाईसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेनर्मदा नदीआरोग्यओमराजे निंबाळकरबारामती लोकसभा मतदारसंघबँकसंत बाळूमामाब्राझीलची राज्येयेशू ख्रिस्तबीड लोकसभा मतदारसंघशीत युद्धशहाजीराजे भोसलेगंजिफाजायकवाडी धरणछगन भुजबळजी.ए. कुलकर्णीध्रुपदअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनमहादेव जानकरशिवनेरीपरभणी जिल्हा२०१४ लोकसभा निवडणुकामहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागमहेंद्र सिंह धोनीहर हर महादेव (२०२२ चित्रपट)धुळे लोकसभा मतदारसंघचिन्मय मांडलेकरभीमाशंकरपश्चिम दिशाअर्थशास्त्रचमार🡆 More