आचारसंहिता

आचारसंहिता ही व्यक्ति, पक्ष, संस्था यांनी सामाजिक स्तरावर पाळावयाच्या योग्य प्रमाणकांचा/मानकांचा, नियमांचा व जबाबदाऱ्यांचा एक संच असतो.

या संकल्पनेत नीती, मानसन्मान व नैतिक अथवा धार्मिक संकेतांचा समावेश असू शकतो. इ.स. २००७ मध्ये खालील प्रकारे याची व्याख्या केल्या गेली:

तत्त्वे, मूल्ये,मानके किंवा वागण्याचे नियम जे एखाद्या संस्थेला निर्णय घेण्यास,एखाद्या पद्धतीला व प्रणालीला खालील मार्गांनी मार्गदर्शन करतात:

(अ) त्या संस्थेच्या कळीच्या भागधारकांचे कल्याणात योगदान करतात

(ब) त्याच्या लागू करण्याने बाधित, सर्व घटकांचे अधिकारांचा योग्य तो मान राखल्या जातो.

एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण आचारसंहिता लिहिल्या जाते, जी त्या कंपनीचा व्यवसाय वाढविते. त्या आचारसंहितेद्वारे, कंपनी त्यांचे कर्मचाऱ्यांना आपल्या अपेक्षा अप्रत्यक्षपणे कळविते. एखाद्या छोट्यातील छोट्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे असणाऱ्या अपेक्षांचा दस्तावेज तयार करणे ही आदर्श पद्धत आहे. हा दस्तावेज फारच कठिण अथवा किचकट नको किंवा त्यात भरमसाठ अपेक्षा नकोत. तो सरळसोट व साधा असावा.

आचरणात

एखाद्या कंपनीच्या आचारसंहितेचे पालन करतांना कर्मचाऱ्यांना सहजभाव वाटला पाहिजे. योग्य त्या अधिकाऱ्यांपर्यंत/व्यक्तिंपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास त्यांना संकोच वाटावयास नको. त्यांची अशीही व्हावयास हवी कि संस्था त्यावर योग्य कार्यवाही करेल.

उदाहरणे

Tags:

इ.स. २००७

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अहमदनगर लोकसभा मतदारसंघक्रियापदकराड उत्तर विधानसभा मतदारसंघकृष्णा नदीसुधा मूर्तीस्त्रीवादमहाराष्ट्रघोरपडसंदीप खरेहिंदू धर्मातील अंतिम विधीहिरडाजन गण मनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेकरवंदमहादेव जानकरभारताचा इतिहासपंचशीलजैन धर्ममहानुभाव पंथगगनगिरी महाराजगोवरतोरणाआईसातारा लोकसभा मतदारसंघसाईबाबाकुंभ रासकलिना विधानसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघदलित एकांकिकावर्णमालामासिक पाळीसाहित्याचे प्रयोजनमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगइंदुरीकर महाराजसंस्‍कृत भाषामातीअर्थ (भाषा)औरंगाबाद लोकसभा मतदारसंघतानाजी मालुसरेशेतकरीदीपक सखाराम कुलकर्णीज्ञानपीठ पुरस्कारकापूसविष्णुसहस्रनामशुद्धलेखनाचे नियममहाराष्ट्राचा भूगोलराजगडऔंढा नागनाथ मंदिरवृषभ रासकॅमेरॉन ग्रीनसमाज माध्यमेस्त्री सक्षमीकरणकन्या रासशरद पवारवर्षा गायकवाडविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीजॉन स्टुअर्ट मिलभारत छोडो आंदोलनविठ्ठलराव विखे पाटीलम्हणीडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लदत्तात्रेयनियतकालिकशिवाजी महाराजविष्णुनाथ संप्रदायआर्थिक विकासबडनेरा विधानसभा मतदारसंघस्नायूबाळ ठाकरेमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीदूरदर्शनजागतिक बँकअकोला जिल्हाभोवळइंदिरा गांधीआंब्यांच्या जातींची यादीवंचित बहुजन आघाडी🡆 More