कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ - २५९ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, कराड उत्तर मतदारसंघात सातारा जिल्ह्याच्या १. खटाव तालुक्यातील पुसे सावली महसूल मंडळ, २. कोरेगांव तालुक्यातील वाठार किरोली, रहिमतपूर ही महसूल मंडळे आणि रहिमतपूर नगरपालिका, ३. सातारा तालुक्यातील अपशिंगे आणि नागठाणे ही महसूल मंडळे आणि ४. कराड तालुक्यातील इंदोली, मसूर, उंब्रज आणि कोपर्डे हवेली ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. कराड उत्तर हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील अपक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आमदारकराड उत्तर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालकराड उत्तर विधानसभा मतदारसंघ संदर्भकराड उत्तर विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीसातारा जिल्हासातारा लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संस्कृतीघोणसरस (सौंदर्यशास्त्र)महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीरायगड लोकसभा मतदारसंघराजाराम भोसलेमराठी व्याकरणसर्वनामकवठनामयजुर्वेदधोंडो केशव कर्वेफेसबुकसईबाई भोसलेवि.वा. शिरवाडकरसंन्यासीउंटखनिजतुकडोजी महाराजमाहिती अधिकारकबीरमहाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदअल्बर्ट आइन्स्टाइनशेतकरीनिसर्गगुरू ग्रहशब्द सिद्धीस्त्री सक्षमीकरणरोहित शर्माक्रिकेटचा इतिहासमौर्य साम्राज्यसज्जनगडशिवनेरीपश्चिम महाराष्ट्रवाचनहॉकीऊसआर्थिक विकासपृथ्वीबेकारीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५अरविंद केजरीवालशिवाजी महाराजांचा जीवनक्रममाढा लोकसभा मतदारसंघआंबेडकर जयंतीफणसचंद्रशेखर वेंकट रामनशिल्पकलाविठ्ठल रामजी शिंदेहृदयअन्ननलिकाविज्ञानवल्लभभाई पटेलभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तकांदातूळ रासतांदूळबखरभारताची अर्थव्यवस्थाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबृहन्मुंबई महानगरपालिकामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळछत्रपतीकांजिण्यासातारा लोकसभा मतदारसंघरविकांत तुपकरविजयसिंह मोहिते-पाटीलबलुतेदारपुरंदर किल्लाकल्याण लोकसभा मतदारसंघमहिलांसाठीचे कायदेगणेश चतुर्थीदादाभाई नौरोजीभारताच्या राष्ट्रपतींची यादीजागतिक बँकडाळिंबअमोल कोल्हेआचारसंहितालोकमान्य टिळक🡆 More