महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

२००९मधील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर १३, इ.स.

२००९">इ.स. २००९ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. त्यांच्यासाठीची अधिसूचना भारतीय निवडणूक आयोगाने ऑगस्ट ३१ रोजी काढली होती. महाराष्ट्राबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि हरियाणा या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी ऑक्टोबर २२, इ.स. २००९ रोजी करण्यात आली. यांपैकी महाराष्ट्रातील निवडणुकांत, काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीने बहुमत मिळवले व सत्ता काबीज केली, तर शिवसेनाभारतीय जनता पक्षाच्या युतीने मुख्य विरोधी पक्षाचे स्थान मिळवले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९
भारत
२००४ ←
ऑक्टोबर १३, २००९ → २०१४

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९

महाराष्ट्र

निवडणूक कार्यक्रम

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर ३१ ऑगस्ट २००९
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात १८ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस २५ सप्टेंबर २००९
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस २६ सप्टेंबर २००९
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस २९ सप्टेंबर २००९
निवडणुकीची तारीख १३ ऑक्टोबर २००९
मतमोजणीची तारीख २२ ऑक्टोबर २००९

मतदान

माहिती

  • एकूण मतदारसंघ: २८८
  • उमेदवार: ३५५९ (पैकी २११ महिला)
  • मतदारांची एकूण संख्या :
    • पुरुष : ३,९७,३४,७७६
    • महिला : ३,६०,७६,४६९
    • एकूण : ७,५८,११,२४५
  • मतदान केंद्राची संख्या :८४,१३६
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :औरंगाबाद पूर्व - २८ उमेदवार
  • सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र : डहाणू आणि इस्लामपूर - ४ उमेदवार
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र : चिंचवड (३९१,६४४ मतदार)
  • सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र : कुडाळ (१८६,१८५ मतदार)
  • सर्वाधिक म्हणजे चार महिला उमेदवार असलेला-अलिबाग मतदारसंघ-(चारही महिला 'मीनाक्षी पाटील' याच नावाच्या.)
  • एकूण मतदान: ६०%

पक्षनिहाय उमेदवार

पक्षनिहाय उमेदवार
पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार पक्ष उमेदवार
काँग्रेस 171 भाजप ११९ बसपा २८१
राष्ट्रवादी 112 भाकप २१ माकप १९
शिवसेना १६० राष्ट्रीय जनता दल अपक्ष व इतर २,६७५

जनमत चाचण्या

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी (कॉं + राकॉं) शिवसेना भाजप युती (शि + भा) मनसे इतर
आयबीएन-लोकमत ७५-८५ ५५-६५ १३५-१४५ ५५-६५ ४५-५५ १०५-११५ ८-१२ २५-३५
स्टार माझा ८९ ४८ - ६२ ५१ - १२ २६
सिव्होटर - - १२९-१३९ - - १०६-११८ ९-१७ २४-३६

निकाल

संख्याबळ

विभाग/पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप मनसे अपक्ष सपा शेकाप जसु लोसं बम रासप माकप बीव्हीए स्वाप
उत्तर महाराष्ट्र ३५
विदर्भ २४ १९ ६२
मराठवाडा १८ १२ ४६
मुंबई शहर आणि उपनगर १७ ३६
ठाणे आणि कोकण १० ३९
पश्चिम महाराष्ट्र १४ २४ ११ ७०
एकूण ८२ ६२ ४४ ४६ १३ २४
. विभागात सर्वाधिक जागा . विभागात दुसऱ्या क्रमांकाच्या जागा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ 

विभागानुसार

उत्तर महाराष्ट्र

विदर्भ

मराठवाडा

मुंबई शहर आणि उपनगर

ठाणे आणि कोकण

पश्चिम महाराष्ट्र


पक्षानुसार

काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

भारतीय जनता पक्ष

शिवसेना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

अपक्ष आणि इतर

शेतकरी कामकरी पक्ष

समाजवादी पार्टी


पक्षनिहाय मतदान

पक्ष मतदान मतदान % एकूण उमेदवार एकूण विजयी % विजयी
काँग्रेस ९५२१७०३ २१.०१ १७० ८२ ४८
राष्ट्रवादी ७४२०२१२ १६.३७ ११३ ६२ ५५
भाजप ६३५२२४६ १४.०२ ११९ ४६ ३९
शिवसेना ७३६९०२९ १६.२६ १६० ४४ २८
अपक्ष ७०२३५८१ १५.५ १८२० २४
मनसे २५८५४९८ ५.७१ १४३ १३
सपा ३३७३७८ ०.७४ ३१ १३
शेकाप ५०३८९५ १.११ १७ २४
बीव्हीए २०८३२१ ०.४६ ५०
जसु ५७५२२४ १.२७ ३७
लोसं ६०९२४ ०.१३ ५०
रासप १८७१२६ ०.४१ २६
माकप २७००५२ ०.६ २०
स्वाप ३५२१०१ ०.७८ १४
बम ३७६६४५ ०.८३ १०३
इतर २१७०६८३ ४.७९ ७८०
एकूण ४५३१४६१८ १०० ३५५९ २८८

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ 

मतदारसंघांनुसार मतांची टक्केवारी

प्रमुख पक्षांना मिळालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी पाहिली असतां, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडी पक्षाने सर्वच मतदारसंघांत आपले अस्तित्व दाखवलेले दिसते आहे.

पक्ष >५०% ४० ते ५०% ३० ते ४०% २० ते ३०% १० ते २०% ० ते १०% एकूण
काँग्रेस १७(१७) ५०(३८) ५३(२५) ३४(२) १४ १७०(८२)
राष्ट्रवादी १८(१८) ३९(३३) ३४(९) १७(२) ११४(६२)
शिवसेना १२(१२) ३४(१८) ३७(११) ३४(३) २५ १८ १६०(४४)
भाजप ८(८) ३४(२२) ३८(१५) २१(१) १० ११९(४६)
मनसे ७(७) ९(४) २४(२) २४ ७९ १४३(१३)
  • () दर्शविलेली संख्या विजयी उमेदवार दाखवते.

निष्कर्ष

  • मनसे सोडून उरलेल्या प्रत्येक पक्षाचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणारे मतदारसंघ (गढ) आहेत.
  • एकूण मतदानाच्या ४० ते ५० टक्के मते मिळणाऱ्या प्रत्येक मतदारसंघात मनसेला १००% यश मिळाले आहे.
  • ३० ते ४० टक्के मते मिळणाऱ्या मतदारसंघांत निवडून येण्यासाठी तिरंगी लढत जरुरी दिसते आहे.
  • एकूण मतांपैकी फक्त २० ते ३० टक्के मते मिळवणाऱ्या पक्षाच्या विजयाचे प्रमाण कमी आहे.
  • ० ते २० टक्के मते मिळणारे (विजयाची आशा नसलेले) मतदारसंघ मनसेकडे भरपूर (७२%) आहेत.
  • पक्षाला एकूण मतांपैकी २० ते ४० टक्के मते मिळालेल्या मतदारसंघांतील तिरंगी व चौरंगी लढतींचा 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी'ला फायदा झाल्याचे दिसते आहे. अशा मतदारसंघांतून आघाडीचे ३८ उमेदवार निवडून आले आहेत.

इतर

एकूण झालेल्या मतदानाच्या १/६ पेक्षा कमी मते ज्या हारलेल्या उमेदवाराला मिळतात अशा उमेदवाराची अनामत रक्कम जप्त होते.[१]

  • अ.र.ज. - अनामत रक्कम जप्त
  • उ.ना. - उपलब्ध नाही.
पक्ष विजयी दुसरा तिसरा पहिल्या तिनात उमेदवार क्र.१ % पहिल्या दोघांत % पहिल्या तिघांत % अ.र.ज.
काँग्रेस ८२ ६१ २७ १७० १७० ४८.२४ ८४.१२ १००.००
राष्ट्रवादी ६२ ४३ ११० ११३ ५४.८७ ९२.९२ ९७.३५
भाजप ४६ ५१ १४ १११ ११९ ३८.६६ ८१.५१ ९३.२८ १५
शिवसेना ४४ ७३ ३१ १४८ १६० २७.५० ७३.१३ ९२.५० ३३
मनसे १३ ३५ ५३ १०१ १४३ ९.०९ ३३.५७ ७०.६३ ९२
अपक्ष २४ १२ ७९ ११५ १८२० १.३२ १.९८ ६.३२ उ.ना.
मतदान २००७९८२८ १४७३१९१४ ५५९११२३ ४०४०२८६५
मतदान % ४४.३१ ३२.५१ १२.३४ ८९.१६

मनसेच्या उमेदवारीचा युतीवर परिणाम

पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ८२ १४४
राष्ट्रवादी ६२
युती शिवसेना ४४ ९०
भाजप ४६
मनसे १३ १३
इतर ४१ ४१
पक्ष विजयी
आघाडी काँग्रेस ६८(-१४) ११८(-२६)
राष्ट्रवादी ५०(-१२)
युती शिवसेना ४४ १३०(+४०)
भाजप ४६
मनसे १३
मनसे+युती २७
इतर ४० ४०(-१)

हे सुद्धा पहा

संदर्भ व नोंदी

Tags:

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ निवडणूक कार्यक्रममहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ मतदानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ पक्षनिहाय उमेदवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ जनमत चाचण्यामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ निकालमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ हे सुद्धा पहामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ संदर्भ व नोंदीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९अरुणाचल प्रदेशइ.स. २००९ऑक्टोबर १३ऑक्टोबर २२ऑगस्ट ३१भारतीय जनता पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनाहरियाणा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उद्धव ठाकरेरशियारविकांत तुपकरमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेदिल्ली कॅपिटल्समराठा घराणी व राज्येमासिक पाळीनिसर्गवासुदेव बळवंत फडकेकावळाकांजिण्याटोपणनावानुसार मराठी लेखकशिवकोणार्क सूर्य मंदिरशिवाजी महाराजांची राजमुद्राराज ठाकरेमुंबईलावणीमुद्रितशोधननातीसज्जनगडचंद्रशेखर आझादपावनखिंडबेकारीताज महालछगन भुजबळस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)अमरावती लोकसभा मतदारसंघलोकसभा सदस्यअलिप्ततावादी चळवळपहिले महायुद्धगणपती स्तोत्रेकात्रज घाटवित्त आयोगजाहिरातहॉकीनवग्रह स्तोत्रहवामानअंधश्रद्धाप्रदूषणशेतकरी कामगार पक्षवि.वा. शिरवाडकरअरविंद केजरीवालसातारा लोकसभा मतदारसंघखेळबाळापूर किल्लाचंद्रशेखर वेंकट रामनरस (सौंदर्यशास्त्र)विधानसभारायगड (किल्ला)पोक्सो कायदामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीप्रतिभा धानोरकरग्रंथालयहातकणंगले लोकसभा मतदारसंघभारतीय संविधानाची उद्देशिकाभौगोलिक माहिती प्रणालीयुरोपातील देश व प्रदेशसह्याद्रीगायआंतरराष्ट्रीय नाणेनिधीकोरफडस्वामी विवेकानंदबुलढाणा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीघारइतिहासाच्या अभ्यासाची साधनेश्यामची आईनकाशाभारताचा स्वातंत्र्यलढाशिल्पकलागौतम बुद्धसूर्यभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेपंढरपूरबचत गटभारतीय संस्कृती🡆 More