चित्रपट स्वातंत्र्य वीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर हा विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी भाषेतील चरित्रात्मक चित्रपट आहे.

याचे दिग्दर्शन, सह-लेखन आणि सह-निर्मिती रणदीप हुड्डा यांनी केली आहे. या चित्रपटात हुड्डा यांनी सावरकरांची मुख्य भूमिका देखील साकारली आहे. याच सोबत हा चित्रपट मराठी भाषेत भाषांतरित करण्यात आला असून अभिनेता सुबोध भावे यांनी आपला आवाज सावरकरांना दिला आहे. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला.

स्वातंत्र्यवीर सावरकर
दिग्दर्शन रणदीप हूडा
निर्मिती रणदीप हूडा, साम खान, आनंद पंडित, योगेश रहार, संदीप सिंग
कथा रणदीप हूडा, उत्कर्ष नाथानी
प्रमुख कलाकार रणदीप हूडा, अंकिता लोखंडे
संकलन कामेश कर्ण, राजेश पांडे
छाया अरविंद कृष्ण
संगीत हितेश मोडक
श्रेयस पुराणिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २२ मार्च २०२४
वितरक झी स्टुडिओ

कलाकार

चित्रपटातील कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खालीलप्रमाणे:

कथानक

भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि सुधारक विनायक दामोदर सावरकर यांचा जीवन प्रवास, वीर सावरकर म्हणून प्रसिद्ध.

संदर्भ

Tags:

रणदीप हूडाविनायक दामोदर सावरकरसुबोध भावेहिंदी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संत जनाबाईदारिद्र्यरेषाआकाशवाणीमुंबईवंजारीदेवेंद्र फडणवीसकामसूत्रचोखामेळाजालियनवाला बाग हत्याकांडरायगड जिल्हाघोणसवातावरणराजकीय पक्षप्रणिती शिंदेपळसगजानन दिगंबर माडगूळकरव्यवस्थापनमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेन्यूझ१८ लोकमतऊसशिक्षणविरामचिन्हेअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्रातील स्थानिक शासनदूरदर्शनदीनबंधू (वृत्तपत्र)हिंदू कोड बिलमानवी हक्ककराड दक्षिण विधानसभा मतदारसंघदौलताबाद किल्लातापमानजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढबडनेरा विधानसभा मतदारसंघज्ञानेश्वरीसूर्यबाळ ठाकरेरावेर लोकसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)दारिद्र्यपंचांगहडप्पाकौटिलीय अर्थशास्त्रताराबाई शिंदेलोणार सरोवरलोकसभा सदस्ययकृतचिन्मय मांडलेकरपुरस्कारठाणे लोकसभा मतदारसंघबाबासाहेब आंबेडकरपृथ्वीचा इतिहासपिंपळलॉर्ड डलहौसीहॉकीशाश्वत विकासयंत्रमानवलता मंगेशकरमहाराष्ट्र टाइम्सभारताचे संविधानपोक्सो कायदामहाराष्ट्रकरदिवाळीशाळामाढा विधानसभा मतदारसंघसोनेभारतीय रिझर्व बँककुबेरभारतीय तंत्रज्ञान संस्थाकावीळसंगीतपृथ्वीच्या अंतरंगाची रचनास्वामी विवेकानंदभारतीय चित्रकलाभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीअष्टांगिक मार्गसातारा जिल्हाह्या गोजिरवाण्या घरात🡆 More