राजकीय पक्ष

राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय.

ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते.

भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत. दर महिन्याला काही पक्ष नव्याने निघतात तर काही बंद पडतात. कॉंंग्रेस, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय कॉंंग्रेस, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) व भारतीय जनता पक्ष असे फक्त सात राजकीय पक्ष अखिल भारतीय स्तरावर मान्याताप्राप्त आहेत. जनता दल युनायटेड, अण्णाद्रमुक, द्रविड मुन्नेत्र कळ्हम, शिवसेना यांसारखे एकूण ५१ राजकीय पक्षांना त्यांच्या त्यांच्या राज्यात मान्यता आहे.

मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांची संख्या हरियाणा राज्यात ६७, पंजाबमध्ये ५७, मध्य प्रदेशात ४८, आणि गुजराथमध्ये ४७ आहे.

२०१८ साली,

  • देशातील ४०४ पक्षांच्या नावात 'भारत किंवा भारतीय' हे शब्द आहेत.
  • देशातील १५३ पक्षांच्या नावात 'समाज' हा शब्द आहे.
  • देशातील १३२ पक्षांच्या नावात 'जनता किंवा प्रजा' हे शब्द आहेत.
  • देशातील ९८ पक्षांच्या नावात 'विकास' हा शब्द आहे.
  • देशातील ८७ पक्षांच्या नावात 'क्रांती किंवा क्रांतिकारी' हे शब्द आहेत.
  • देशातील ५७ पक्षांच्या नावात 'आम किंवा युवा' हे शब्द आहेत.
  • देशातील १२ पक्षांच्या नावात 'गांधी' हा शब्द आहे.
  • देशातील ६३ टक्के पक्षांच्या नावात लोकतांत्रिक, काँग्रेस किंवा आंदोलन यांपैकी एक शब्द आहे.
  • देशातील ४० टक्के राजकीय पक्ष उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार आणि तामिळनाडू या राज्यांत आहेत.
  • उत्तर प्रदेश राज्याची लोकसंख्या सुमारे २० कोटी आहे. त्या राज्यात ४३३ राजकीय पक्ष आहेत, म्हणजे साडेचार लाख लोकांमागे एक पक्ष.
  • दिल्ली राज्याची लोकसंख्या १.९ कोटी आहे; त्या राज्यात २७२ राजकीय पक्ष आहेत. म्हणजे ७०,००० लोकांमागे एक पक्ष.
  • बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे, त्या राज्यात १२० पक्ष आहेत.
  • तामिळनाडूची लोकसंख्या ७.२ कोटी आहे, त्या राज्यात १४० राजकीय पक्ष आहेत. म्हणजे पाच लाख लोकांमागे एक पक्ष.
  • ४.९ कोटी लोकसंख्या असलेल्या आंध्र प्रदेशात ८३ पक्ष आहेत.

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष महाराष्ट्रात "प्रस्थापित" विरुद्ध "वंचित बहुजन समाज" असा आहे. जनता तेच ते घराणेशाहीचे नेते पुन्हा पुन्हा येत आहेत. जनतेचे प्रश्न सोडवत नाहित.उलट कारखानदारी, बँका, सोसायट्या यामध्ये प्रामुख्याने त्यांचा समावेश आहे. विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेकरांनी तमाम भारतीयांना मताचा अधिकार दिला. आणि त्यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वखालील सर्व वंचित समूह,जाती पंत, अल्पसंख्य गट यांचा वंचित बहुजन आघाडी नावाने एकत्र येऊन युतीने वंचित बहुजन आघाडी निर्माण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, बरिस्टार ओवेसी यांची एम आय एम पक्ष यांची युती असून प्रत्येक सभेत भरभरून प्रतिसाद मिळत आहे. वंचित बहूजन आघाडी महाराष्ट्रात 2 कोटी मतदान घेईल.

     तर महाराष्ट्रत 15 मतदारसंघात विजय ही  मिळवण्याची शक्यता आहे ।  

प्रामुख्याने सोलापूर, अकोला, औरंगाबाद, सांगली, नाशिक, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, माळेगाव, हिंगोळी, जालना, धुळे, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती, रामटेक, या जागांवर वंचित बहूजन आघाडीचे प्राबल्य आहे । तरी येत्या काळात वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र मध्ये वेगळा ठसा उमटवणार .

महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष :

राजकीय पक्ष आणि देणग्या:

माहितीचा स्रोत

  1. https://eci.gov.in/ निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ.

संदर्भ

Tags:

राजकीय पक्ष महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष :राजकीय पक्ष आणि देणग्या:राजकीय पक्ष माहितीचा स्रोतराजकीय पक्ष संदर्भराजकीय पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अजिंठा-वेरुळची लेणीशिवनेरीपर्यटनआरोग्यमहात्मा गांधीत्रिपिटकपहिले महायुद्धदुसरे महायुद्धरावणदक्षिण दिशादीनानाथ मंगेशकररेणुकाझांजवसुंधरा दिनक्रिकेटसेवालाल महाराजविराट कोहलीपुरस्कारभारतीय संस्कृतीगजानन दिगंबर माडगूळकरमहाराष्ट्रातील खासदारांची यादीअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९वि.स. खांडेकरभारतीय पंचवार्षिक योजनाराजपत्रित अधिकारीस्वामी समर्थशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळस्वामी विवेकानंदनागपूर लोकसभा मतदारसंघसंभोगमानवी हक्ककल्याण लोकसभा मतदारसंघइंडियन प्रीमियर लीगमाती प्रदूषणगर्भाशयविरामचिन्हेआत्मविश्वास (चित्रपट)निबंधजुमदेवजी ठुब्रीकरमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशिक्षणसोळा संस्कारमराठी भाषाजागतिकीकरणरमा बिपिन मेधावीयूट्यूबहवामानमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळदलित एकांकिकाभारताचा स्वातंत्र्यलढामहिला अत्याचारताराबाई शिंदे२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकारक्तप्रीमियर लीग२०१९ पुलवामा हल्लाइतर मागास वर्गजागरण गोंधळपोक्सो कायदामहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेपुस्तकरवींद्रनाथ टागोरमराठी भाषेमधील वृत्तपत्रेजालना लोकसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघमतदानहस्तमैथुनअकबरजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)भारतीय निवडणूक आयोगसाईबाबानांदेडबुलढाणा विधानसभा मतदारसंघमाहिती अधिकार🡆 More