हिंदी भाषा: भारतीय भाषा

हिंदी ही भारत देशामधील सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे.

हिंद-आर्य भाषासमूहामधील हिंदुस्तानी भाषेच्या संस्कृतीकरणामधून हिंदीचा उदय झाला. भारताच्या उत्तर भागातील आणि मध्य प्रदेशातील लोकांची ती मातृभाषा आहे. सध्या भारताच्या दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगडराजस्थान ह्या राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदी भाषिक आहेत. इंग्रजीबरोबरच हिंदी ही भारत सरकारच्या कामकाजाची भाषा आहे अनेकजण हिंदीला राष्ट्रभाषा असे समजतात परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतीय राज्यघटनेनुसार सर्व २२ भाषा अधिकृत आहेत. आपला देश समनतेला महत्त्व देतो त्यामुळेच सर्व भाषा समान आहेत. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदीला देवनागरी लिपी मध्ये लिहीतात.

  • जगातील सुमारे ५० कोटी लोक हिंदी समजू किंवा बोलू शकतात.
  • भारतातील सर्वात जास्त खप आणि आवृत्त्या असलेली वर्तमानपत्रे हिंदी भाषेत प्रसिद्ध होतात.
  • हिंदी चित्रपट भारतातच नाही तर जगभर पाहिले जातात.
  • हिंदी चित्रपटसंगीत सर्वत्र लोकप्रिय आहे.
  • चिनी आणि इंग्रजीच्या पाठोपाठ हिंदी ही जगातली सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे.
  • आंतरजालावर वापरलेल्या भाषांतल्या पहिल्या दहात हिंदी आहे.
  • जिच्यातले अधिकाधिक साहित्य अन्य जागतिक भाषांत अनुवादित होते अशा पहिल्या विसात हिंदी आहे.
  • भारतात अन्य भाषांत हिंदीतल्या अनेक शब्दांचा शिरकाव झाला आहे आणि त्या भाषांच्या व्याकरणावर हिंदीचा प्रभाव जाणवू लागला आहे.
हिंदी भाषा: भारतीय भाषा
हिंदी
हिन्दी
प्रदेश उत्तर भारतमध्य भारत, नेपाळ, पाकिस्तान
लोकसंख्या १८ कोटी (१९९१)
भाषाकुळ
लिपी देवनागरी, फारसी(मूळलिपी)
भाषा संकेत
ISO ६३९-१ hi
ISO ६३९-२ hin
हिंदी भाषा: भारतीय भाषा
हिन्दी क्षेत्र

भारतीय घटनेतील कलम ३५१ अनुसार हिंदी भाषेचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. आठव्या अनुसूचीतील अन्य २१ भारतीय भाषा व जगातील इतर सर्व भाषांच्या प्रचलित शब्द संग्रहाचा अंगीकार करून हिंदी भाषेचा विकास करण्याचे आदेश घटनेत दिले आहेत. मॉरिशसमध्ये भारत सरकारच्या अनुदानाने आंतरराष्ट्रीय हिंदी सचिवालय स्थापित झाले आहे. जगातील पहिले हिंदी विद्यापीठ भारत सरकारने महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालय या नावाने स्थापन केले आहे.

हेसुद्धा पहा

हिंदी भाषा: भारतीय भाषा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

उत्तर प्रदेशछत्तीसगडझारखंडदिल्लीबिहारभारतभारत सरकारभाषामध्य प्रदेशराजस्थानसंस्कृतहरयाणाहिंद-आर्य भाषासमूहहिंदुस्तानी भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अर्जुन पुरस्कारमधुमेहबहिणाबाई चौधरीपोलीस महासंचालकहडप्पा संस्कृतीपंकजा मुंडेआंबेडकर कुटुंबभूतकर्ण (महाभारत)कुष्ठरोगमहाराष्ट्र शासनसमाजशास्त्रजागरण गोंधळचिपको आंदोलनधुळे लोकसभा मतदारसंघसायबर गुन्हाध्वनिप्रदूषणशिवाजी महाराजांचा जीवनक्रमजालना लोकसभा मतदारसंघनाथ संप्रदायराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)कावळापुणे लोकसभा मतदारसंघहिंदू धर्मातील अंतिम विधीछत्रपती संभाजीनगर जिल्हासंख्याकोटक महिंद्रा बँकबुलढाणा जिल्हाराष्ट्रीय स्वयंसेवक संघअमरावतीअर्थ (भाषा)कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघपानिपतची दुसरी लढाईचोळ साम्राज्यलावणीजास्वंदमहाराष्ट्राची हास्यजत्रापद्मसिंह बाजीराव पाटीलनैसर्गिक पर्यावरणभरती व ओहोटीकुर्ला विधानसभा मतदारसंघखर्ड्याची लढाईमेरी आँत्वानेतभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीकन्या रासवंजारीभारतातील शासकीय योजनांची यादीनितीन गडकरीगोंधळपृथ्वीसविता आंबेडकरसावित्रीबाई फुलेमराठी व्याकरणईशान्य दिशालोकमतभोपळाबाबासाहेब आंबेडकरनरेंद्र मोदीआईडाळिंबभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारतीय रिपब्लिकन पक्षमीन रासजेजुरीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजमिरज विधानसभा मतदारसंघमाहितीभारतीय स्टेट बँकचलनवाढतोरणाओशोशिवनेरीरमाबाई रानडेफणसविनयभंगमहाराष्ट्राचे राज्यपालअजिंठा-वेरुळची लेणीभीमाशंकरअमित शाह🡆 More