नितीन गडकरी: भारतीय राजकारणी

नितीन जयराम गडकरी (मे २७, इ.स.

१९५७">इ.स. १९५७ - हयात) हे उद्योजक, राजकीय नेते आणि ते भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारताच्या १६व्या लोकसभेत ते खासदार म्हणून नागपूर लोकसभा मतदार संघातून २८४८६८ मतांच्या फरकाने निवडून आले. त्यांना एकूण ५८७७६७ मते मिळालीत तर प्रतिस्पर्ध्यास ३०२९३९ मते मिळाली.

नितीन जयराम गडकरी
जन्म २७ मे,१९५७
नागपूर
निवासस्थान महाल, नागपूर
राष्ट्रीयत्व भारतीय
टोपणनावे पूलकरी , रोडकरी
नागरिकत्व भारतीय
शिक्षण दादासाहेब धनवटे नगर विद्यालय, नागपूर , जी एस कॉमर्स कॉलेज, नागपूर
पेशा उद्योजक,राजकारण
मूळ गाव नागपूर
राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी
धर्म हिंदू
जोडीदार सौ. कांचन गडकरी
अपत्ये ३, निखील, सारंग, कु.केतकी
वडील जयराम गडकरी
आई भानूताई गडकरी
संकेतस्थळ
http://www.nitingadkari.org/

ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांनी दि. २६ मे २०१४ला मंत्रीपदाची शपथ घेतली. भूपृष्ठ वाहतूक व जहाज या मंत्रालयाचा कार्यभार त्यांनी दि. २९ मे २०१४ रोजी स्वीकारला.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले.

इ.स. २००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते.

भूषविलेली पदे

नितीन गडकरी: भारतीय राजकारणी 
नितीन गडकरी,एक भावमुद्रा
  • माजी मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, व पालकमंत्री, नागपूर,महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र (कार्यकाळ: २७ मे १९९५ ते १९९९)
  • चेरमन, पुर्ती ग्रुप
  • अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य
  • माजी विरोधी पक्ष नेता, महाराष्ट्र विधान परिषद
  • माजी-सदस्य (आमदार),महाराष्ट्र विधान परिषद, (पदवीधर मतदार संघ) महाराष्ट्र. (वर्ष-१९८९, १९९०, १९९६ व बिनविरोध-२००२)
  • माजी सदस्य, हाय पॉवर कमेटी फॉर प्रायव्हटायझेशन, महाराष्ट्र शासन.
  • माजी-अध्यक्ष, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ
  • अध्यक्ष, प्रधानमंत्री,ग्राम सडक योजना,
  • राज्य अध्यक्ष, भारतीय जनता पक्ष,महाराष्ट्र.
  • राष्ट्रीय अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी,ष

इतर महत्त्वाची माहिती

ते एक शेतकरीही आहेत.तसेच उद्योजकही आहेत.


संदर्भ

Tags:

इ.स. १९५७नागपूर (लोकसभा मतदारसंघ)भारतीय जनता पक्षमे २७सोळावी लोकसभा१६ व्या लोकसभेचे सदस्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंदिरा गांधीदौलताबाद किल्लामहाभारतमराठी साहित्यभारत छोडो आंदोलनहनुमान चालीसास्वामी समर्थहरितक्रांतीचाफातुळजाभवानी मंदिरजागतिक व्यापार संघटनारायगड (किल्ला)नर्मदा परिक्रमानिरीक्षणभारतातील जिल्ह्यांची यादीरोहित शर्माभारताचा ध्वजबखरधोंडो केशव कर्वेवनस्पतीबंगाल स्कूल ऑफ आर्टकोल्हापूरदुसरे महायुद्धभारताचे उपराष्ट्रपतीमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिककथासाईबाबाभारतीय जनता पक्षसाडीमलेरियापंचायत समितीकार्ल मार्क्समहात्मा गांधीअशोकस्तंभउष्माघातपृथ्वीचा इतिहासछगन भुजबळए.पी.जे. अब्दुल कलामलिंग गुणोत्तरहिमालयजळगाव लोकसभा मतदारसंघवर्धमान महावीरसदा सर्वदा योग तुझा घडावामाळशिरस विधानसभा मतदारसंघपुस्तकबाळमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगबासरीशुभं करोतिनैसर्गिक पर्यावरणबडनेरा विधानसभा मतदारसंघतत्त्वज्ञानउपभोग (अर्थशास्त्र)महाराष्ट्राचे राज्यपालधुळे लोकसभा मतदारसंघभूकंपस्थानिक स्वराज्य संस्थाएकनाथ शिंदेभारतातील जागतिक वारसा स्थानेभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेलावणीअजिंठा-वेरुळची लेणीसुशीलकुमार शिंदेदौलताबादअलिप्ततावादी चळवळलातूर लोकसभा मतदारसंघजन गण मनकबूतरमुंबई उच्च न्यायालयमानवी शरीरपृथ्वीरामटेक लोकसभा मतदारसंघपाठ्यपुस्तकेग्राहक संरक्षण कायदासामाजिक समूहमहाड सत्याग्रहरामनवमी🡆 More