शिवाजी महाराजांचा जीवनक्रम

आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनक्रम थोडक्यात खाली दिलेला आहे-

  • शोध - सव॔प्रथम भारतीय नौदलाचा शोध.
  • १९ फेब्रुवारी १६३० - शिवाजी महाराज यांचा जन्म.
  • १९ मार्च १६३७ - जिजाऊंनी शिवाजींना पुणे येथे आणले.
  • १६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.
  • २७ एप्रिल १६४५ - किल्ले रायरेश्वर येथे स्वराज्य स्थापनेची शपथ.
  • २८ जानेवारी १६४५ - स्त्रियांची अब्रू लुटणाऱ्या गुजर पाटलाला कडक शासन.
  • ७ मार्च १६४७ - कानंद खोऱ्यातील तोरणा किल्ला जिंकुन स्वराज्याचे तोरण उभारले.
  • इ.स. १६४७ - कोंढाण्यावर विजय.मुरुंबदेवाचा डोंगर जिंकुन त्याचे नाव राजगड ठेवले.
  • इ.स. १६४८ - पुरंदर किल्ला जिंकला.
  • इ.स. १६४९ - जिंजी येथून शहाजी रावांची व कान्होजी जेधेंची सुटका
  • इ.स. १६५६ - त्यांचे जेष्ठ बंधू संभाजीराजे यांचे कनकगिरी येथे तोफेचा गोळा लागुन निधन.
  • ३० एप्रिल १६५७ - जुन्नर या ठाण्यावर छापा.पुष्कळ मालमत्ता हस्तगत.
  • १४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.
  • २४ ऑक्टोबर १६५७ - दुर्गाडी किल्ल्याची पायाभरणी. अपार द्रव्यसाठा सापडला.पुरंदरचे किल्लेदार नेताजी पालकर यांना सरसेनापती पदावर बढती.
  • ५ मार्च १६५९ - ३०० होनात पोर्तुगालची तलवार विकत घेतली.
  • ५ सप्टेंबर १६५९ - पत्नी सईबाईंचे निधन
  • १० नोव्हेंबर १६५९ - अफजलखान वध.
  • २ मार्च १६६० - सिद्धीचा पन्हाळगडास वेढा
  • ५ एपिल १६६३ - पुण्याच्या लालमहालावर छापा.
  • २३ जानेवारी १६६४ - शहाजी महाराजांचे कर्नाटकात होदीगरे येथे निधन.
  • १४ एप्रिल १६६५ - पुरंदरची लढाई
  • १३ जून १६६५ - पुरंदरचा तह
  • ४ फेब्रुवारी १६७० - गड आला पण सिंह गेला
  • ६ मार्च १६७३ - कोंडाजी फर्जंदांनी पन्हाळा फत्ते केला.
  • २४ फेब्रुवारी १६७० -सोयराबाईच्या पोटी राजाराम यांचा जन्म
  • ६ जून १६७४ - शिवरायांचा राज्याभिषेक
  • १७ जून १६७४ - जिजाऊंचे निधन वयाचे ७७व्या वर्षी
  • २४ सप्टेंबर १६७४ - शाक्य पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा दूसरा राज्याभिषेक
  • ३ एप्रिल १६८० - शिवरायांचे निधन

Tags:

s:इतिहासाच्या अभ्यासाची साधने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाषालंकारक्रिकेटचे नियमलोकसभा सदस्यसोलापूर जिल्हारोहित शर्मामोबाईल फोनविनोबा भावेकोरफडपांढर्‍या रक्त पेशीस्त्री सक्षमीकरणएक होता कार्व्हरन्यूटनचे गतीचे नियमजागतिक तापमानवाढअजिंठा लेणीराकेश बापटउत्तर दिशासातवाहन साम्राज्यबारामती विधानसभा मतदारसंघएकविरासंशोधननक्षलवादविमाबैलगाडा शर्यतवसंतराव नाईकटायटॅनिककुटुंबनियोजननेतृत्वशिवाजी महाराजांची राजमुद्रास्वामी विवेकानंदभौगोलिक माहिती प्रणालीनिरीक्षणकुंभ रासपुरातत्त्वशास्त्रविष्णुसहस्रनाममहाराष्ट्र शासनमहाराष्ट्रामधील जिल्हेशुद्धलेखनाचे नियमसात बाराचा उतारामहिलांवरील वाढता हिंसाचार व त्यावरील उपायप्रसूतीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभगतसिंगरक्षा खडसे२०१९ लोकसभा निवडणुकामानवी हक्कदिंडोरी लोकसभा मतदारसंघदशावतारअलिप्ततावादी चळवळघुबडपारू (मालिका)लोकसभाक्रांतिकारकगजानन दिगंबर माडगूळकरभारत छोडो आंदोलनगुकेश डीशिवनेरीमहाराष्ट्राचा इतिहासकर्ण (महाभारत)गुढीपाडवाबौद्ध धर्मरमाबाई आंबेडकरसौर ऊर्जामाढा लोकसभा मतदारसंघसम्राट अशोकपहिले महायुद्धशेळी पालनरोहित पवारआंबेडकर जयंतीप्रीमियर लीगसूत्रसंचालनजायकवाडी धरणजागतिक कामगार दिनभारतातील शेती पद्धतीसाम्राज्यवादरायगड लोकसभा मतदारसंघमृत्युंजय (कादंबरी)मांजर🡆 More