इतिहास: भूतकाळातील घटना

इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची क्रमब्ध व सूसंगत रितीने मांडणी होय.

इतिहास ह्या शब्दाची व्युत्पत्ती इतिहास = 'इति+ह+आस' हे असे घडले अशी सांगण्यात येते आहे{{|आपटे|१९५७-१९५९}}. व्युत्पत्तीद्वारे दिसून येणाऱ्या अर्थाचा विचार केला तर इतिहास म्हणजे केवळ भूतकाळात काय घडले ह्याची नोंद इतकाच अर्थ निघतो. परंतु ह्या शब्दाला इतर अर्थही कालौघात लगडलेले आढळतात. आधुनिक काळात केवळ पूर्ववृत्ताचे निवेदन इतकाच अर्थ ह्या संज्ञेला राहिला नसून ते निवेदन साधार, वास्तव असणेही त्यात गृहीत धरलेले असते. जो इतिहास विसरतो त्याला इतिहास विसरतो.

प्रसिद्ध इतिहासकार ई. एच. कार यांच्यामते भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय टायम बी यांनी म्हटल्याप्रमाणे सर्व संस्कृतींचा अभ्यास म्हणजे इतिहास होय इतिहासामध्ये संस्कृतीचा उदय असतो अभ्यासला जातो असं टाईमबी म्हणतात इतिहास ही स्वतंत्रपणे अभ्यासाची एक शाखा आहे या शाखेमध्ये शास्त्रीय आधारावर इतिहासाचा अभ्यास आणि संशोधन केले जाते मानवी संस्कृतीचा उदय आणि अस्त म्हणजे इतिहास असे टाईमबी म्हणतात इतिहासाचे प्रकार खालीलप्रमाणे :

१) भूतकाळातील घटनाचे ज्ञान करून देणारे ज्ञान

२) इतिहासाची शास्त्रीय पद्धत

३) इतिहास आणि आपला भूतकाळ

४) भूतकाळ आणि भविष्यकाळ

प्राचीन साहित्यात इतिहास

इतिहास: प्राचीन साहित्यात इतिहास, आधुनिक व्याख्या, संदर्भसूची 
पुराणकथा या एकेकाळचा इतिहास आहेत.

राजशेखर आपल्या काव्यमीमांसेत लिहितात–‘सच द्विविधा परक्रिया पुराकल्पाभ्याम् |’त्याचा अर्थ असा–परक्रिया व पुराकल्प अशी इतिहासाची द्विविध गती आहे/होय.भारतीय साहित्यामध्ये इतिहासाला वेदाच्या बरोबरीने महत्त्व दिलेले आहे. ऋग्वेदसंहितेत इतिहास सयुक्त मंत्राचा संग्रह आहे. तसेच नारद लिखित छांदोग्योपनिषद या ग्रंथात इतिहास-पुराणाला पंचम वेद म्हटले आहे. संस्कृत वाङ्‌मयामध्ये कथेच्या रूपाने इतिहास आलेला आढळतो. कौटिल्य याने केलेल्या व्याख्येप्रमाणे इतिहासात पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र इतक्या विषयांचा समावेश होतो.

धर्मार्थकाममोक्षाणा उपदेशसमन्वितम्| पुरावृत्त कथायुक्तं इतिहासं प्रचक्षते||{ श्रीधर स्वामी कृत विष्णू पुराण टीका}

अनेक शिलालेख हे महत्त्वाचे असतात

आधुनिक व्याख्या

हॅपाल्ड यांच्या मते 'इतिहास' हा अनुभवांचा नंदादीप होय.' इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास असेही म्हणता येते. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड असू शकतात. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो.या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो. इतिहास या विषयाचे आकलन करून घेताना प्राचीन व मध्ययुगीन इतिहासाच्या इतर घटकांची आवश्यक किमान माहिती व संस्कृतीचा सखोल अभ्यास असा दृष्टिकोन असावा लागतो.इतिहासातून माणूस नक्कीच काहीतरी शिकू शकतो असा दावा केला आहे.

संदर्भसूची

  • आपटे, वामन शिवराम. "आपटे ह्यांच्या दि प्रॅक्टिकल संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी ह्या कोशातील इतिहास ह्या शब्दाविषयीची नोद" (संस्कृत-इंग्लिश भाषेत). २ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)[permanent dead link]

बाह्य दुवे

Tags:

इतिहास प्राचीन साहित्यात इतिहास आधुनिक व्याख्याइतिहास संदर्भसूचीइतिहास बाह्य दुवेइतिहास

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्धा लोकसभा मतदारसंघविकिपीडियाभीमा नदीग्रीसकाळाराम मंदिर सत्याग्रहसमर्थ रामदास स्वामी२०१९ लोकसभा निवडणुकासंगीतातील रागदौलताबादनिसर्गसमासपारनेर विधानसभा मतदारसंघसमाजशास्त्रमहाराष्ट्र केसरीकावीळडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढावि.स. खांडेकरराजकीय पक्षचंद्रपूर लोकसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षदिशादशरथपक्षांतरबंदी कायदा (भारत)धुळे लोकसभा मतदारसंघलता मंगेशकर पुरस्कारवाघभारूडमानवी भूगोलसोलापूरब्राझीलची राज्येठाणे जिल्हाअन्नप्राशनवडजयंत पाटीलमतदान केंद्रसंत जनाबाईविधान परिषदमानवी विकास निर्देशांकइतिहासवेदउंटप्रतापगडभाषामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमुद्रितशोधनत्र्यंबकेश्वरग्राहक संरक्षण कायदानगर परिषदअश्वगंधापृथ्वीचे वातावरणताराबाईराशीकुषाण साम्राज्यसह्याद्रीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीपोक्सो कायदालोकसभेचा अध्यक्षआंतरराष्ट्रीय नाणेनिधीदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघप्रीमियर लीगपाठ्यपुस्तकेस्त्री नसबंदी शस्त्रक्रियानीती आयोगचेतापेशीरामटेक लोकसभा मतदारसंघगोकर्णीकन्या राससापताज महालबाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारसुषमा अंधारेलिंगभावमराठी भाषा गौरव दिनकोल्हापूर जिल्हाखडकहिंदू धर्मजागतिक दिवसकवितारोहित शर्मा🡆 More