जागतिक कामगार दिन: राष्ट्रीय सुट्टीचा दिवस

आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन (अन्य नावे : मे दिन) हा जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा दिनविशेष आहे.

दर वर्षी १ मे रोजी जगभरातील ८०हून अधिक देशांमध्ये हा दिवस राष्ट्रीय सुटीचा दिवस म्हणून पाळला जातो; तसेच अन्य कित्येक देशांमध्येही अनधिकृतरित्या हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस प्राचीन युरोपातील वसंत दिनाच्या दिवशीच असतो.

जागतिक कामगार दिन: इतिहास, हे सुद्धा पहा, हे सुद्धा पहा
चेन्नईतल्या मरीना किनाऱ्यावरील "श्रमाचा विजय" समूहशिल्प

हा दिवस शिकागो मध्ये ४ मे १८८६ मध्ये घडलेल्या हेमार्केट घटनेच्या स्मरणार्थ जगभरातील समाजवादी, साम्यवादी आणि अराजकतावादी पक्ष साजरा करतात.

इतिहास

सध्याचा 'मे दिन' हा १९ व्या शतकाच्या मध्यावर कामगार चळवळीतून सुरू झाला. ज्याची मुख्य मागणी 'आठ तासाच्या कामाच्या दिवसाची' होती. या संदर्भातील पहिली मागणी २१ एप्रिल १८५६ रोजी ऑस्ट्रेलियातील कामगारांकडून आली तेव्हापासून हा दिवस तेथे सुट्टी म्हणून जाहीर झाला. ऑस्ट्रेलियातील कामगारांच्या मार्गाने जात अमेरिका आणि कॅनडातील अराजाकातावादी संघटनांनी १ मे १८८६ रोजी मोर्चे आणि धरणे यांची मालिका सुरू केली. अशाच एका मोर्चाला पांगवताना ४ मे १८८६ रोजी शिकागो मध्ये सहा आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. याची परिणती पोलिसांच्या क्रूरतेविरोधातील एका मोठ्या निषेधात झाली त्यात एका अज्ञात व्यक्तीने पोलिसांवर बॉंब टाकला ज्यात ८ पोलिसांचा मृत्यू आणि ५० पोलीस जखमी झाले.

या घटनेच्या स्मरणार्थ १ मे १८९० रोजी आंतरराष्ट्रीय आंदोलनाचे आयोजन करण्याची मागणी रेमंड लेविन याने 'दुसऱ्या आंतरराष्ट्रीय'च्या १९८९ च्या पॅॅरीस परिषदेत केली. त्या परिषदेत १ मे १८९० हा जागतिक कामगार एकता दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले. १८९१ च्या दुसऱ्या परिषदेत या कार्यक्रमाला औपचारिक रित्या प्रतीवार्षिक कार्यक्रम म्हणून मान्यता देण्यात आली.

हे सुद्धा पहा

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

जागतिक कामगार दिन: इतिहास, हे सुद्धा पहा, हे सुद्धा पहा 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "आंतरराष्ट्रीय कामगार दिनाविषयीची माहिती व संसाधने" (इंग्लिश व अन्य अनेक भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

Tags:

जागतिक कामगार दिन इतिहासजागतिक कामगार दिन हे सुद्धा पहाजागतिक कामगार दिन हे सुद्धा पहाजागतिक कामगार दिन बाह्य दुवेजागतिक कामगार दिनकामगार चळवळ१ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुप्रिया सुळेपसायदानमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाविंचूगोपाळ गणेश आगरकरपानिपतची पहिली लढाईभरती व ओहोटीभोपळादशावतारआंबेडकर कुटुंबम्हणीमुखपृष्ठबावीस प्रतिज्ञालोकसभाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशगुरू ग्रहमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीगूगलडाळिंबआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावाभाषाईस्टरदौलताबाद किल्लाहिंदू धर्मातील अंतिम विधीअंगणवाडीमहाराष्ट्र विधान परिषदफेसबुकलता मंगेशकरसावता माळीबेकारीरामटेक लोकसभा मतदारसंघपहिले महायुद्धअमेरिकेची संयुक्त संस्थानेएकांकिकाड-जीवनसत्त्वपंचायत समितीबुध ग्रहयोगअकोला जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनसंत जनाबाईभारतीय अंतराळ संशोधन संस्थाइतर मागास वर्गरामभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपरभणी लोकसभा मतदारसंघप्रथमोपचारराज्यसभातणावसुभाषचंद्र बोससूर्यनमस्कारगडचिरोली जिल्हामहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९विशेषणपेरु (फळ)शेतीची अवजारेशाश्वत विकासससाइंद्रपश्चिम महाराष्ट्रजागतिक तापमानवाढकोल्हापूरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगतोफपाणी व्यवस्थापनमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीवासुदेव बळवंत फडकेत्र्यंबकेश्वरमार्गशीर्ष शुद्ध षष्ठीमाझी वसुंधरा अभियानबारामती लोकसभा मतदारसंघमुद्रितशोधनसूर्यमालाठरलं तर मग!इंडियन प्रीमियर लीगनकाशामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमराठी साहित्यकडधान्य🡆 More