ससा

ससा हा एक छोटा सस्तन प्राणी आहे.

एका वेळेला सशाची मादी २ ते ६ पिल्ले देते. जन्मतः सशाचे डोळे उघडलेले नसतात ससे पांढरे, तसेच पिवळट तपकिरी रंगाचे किंवा काळ्या रंगाचेही असतात. सफेद ससे त्यांच्या पांढऱ्या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा हा शाकाहारी प्राणी आहे. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. सशाचे डोळे लाल असतात. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. सशाच्या अनेक प्रजाती आहेत. रानात मिळणारे ससे पाळण्यास बंदी आहे. काही ठराविक जातीचे ससे पाळता येतात. ससे अनेक प्रकारचे असतात. ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात.

ससा
ससा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मांगी–तुंगीभारताची संविधान सभामराठी संतघनकचराशबरीराष्ट्रवादपृथ्वीचे वातावरणकेंद्रीय लोकसेवा आयोगमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीगहूसंवादगोदावरी नदीप्राणायाम२०१४ लोकसभा निवडणुकाअश्वत्थामाभारताच्या राष्ट्रपतींची यादीमुंबईरक्तगटकल्की अवतारयादव कुळसत्यशोधक समाजमाढा विधानसभा मतदारसंघक्षय रोगशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसविधान परिषदपुणे लोकसभा मतदारसंघमराठा आरक्षणतुळशीबाग राम मंदिरमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीविंचूसुशीलकुमार शिंदेनाचणीरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यासह्याद्रीशेतकरी कामगार पक्षदुसरे महायुद्धनीती आयोगनागपूर लोकसभा मतदारसंघसुनील नारायणवृषभ रासऔद्योगिक क्रांतीअमरावतीहिंदू लग्नमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीउद्धव ठाकरेभारतीय स्टेट बँकगुप्त साम्राज्यगजानन महाराजगणपत गायकवाडनकाशापुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरबंजाराशिर्डी लोकसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकसमाज माध्यमेहनुमान चालीसाजवसपारू (मालिका)उष्माघातपरभणी जिल्हासप्तशृंगी देवीलहुजी राघोजी साळवेमैदान (हिंदी चित्रपट)मौर्य साम्राज्यभारतीय निवडणूक आयोगभारतीय राष्ट्रीय काँग्रेसफकिरासोलापूर लोकसभा मतदारसंघगांडूळ खतकावळागोवर🡆 More