फळ पेरु: आंबट गोड फळ

पेरू एक आंबट-गोड फळ आहे.

याची झाडे विषुववृत्तीय व उष्ण हवामान असलेल्या भागात वाढतात. हे आतून पांढरे अथवा लालसर असते.कच्चा पेरू वरून हिरवा तर पिकल्यावर पिवळ्या रंगाचा असते. नंतर गर बियाळ असतो व चव गोड असते. पेरू अनेक पक्ष्यांचे ही खाद्य आहे. याचे शास्त्रीय नाव सिडियम ग्वाजाव्हा असे आहे. इंग्रजी मध्ये पेरूला guava म्हणतात.तर हिंदीत अमरुद, जाम या नावाने ओळखले जाते.कच्चा पेरू कडक तर पिकल्यावर मऊ होते.

फळ पेरु: आंबट गोड फळ
फळ पेरु: आंबट गोड फळ
पेरु

खूप वर्षांपूर्वी पोर्तुगिजांनी दक्षिण अमेरिकेतून हे फळ भारतात आणले. सध्या भारतभर पेरूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. यास "जाम' किंवा "अमरूद' असेही संबोधले जाते. आवळ्याच्या खालोखाल भरपूर "क' जीवनसत्त्व देणारे हे फळ असून, पावसाळ्याच्या व थंडीच्या दिवसांत निरनिराळ्या "व्हायरस'पासून संरक्षण मिळवून देणारे आहे. आंबट खाल्ले की सर्दी-खोकला होतो, असा एक खूप मोठा गैरसमज जनमानसात रुजलेला आढळतो. त्यामुळे सामान्यतः मुलांना चिंच, आवळा, पेरू यापासून दूर ठेवण्याकडे कल असतो. शेकडो माणसात एखाद्याला आंबट पदार्थ सहन होत नाही व त्याचा त्रास होतो. परंतु म्हणून सर्वांनाच या पौष्टिक फळांपासून वंचित करणे अयोग्य आहे. नियमित पेरू खाणाऱ्या लोकांमध्ये लोहाची कमतरता (anaemia) निर्माण होत नाही. कारण त्यातील "क' जीवनसत्त्व हे लोहाचे शोषण करण्यास मदत करते.

पेरू पासून आइसक्रीम व गोळ्या बनविल्या जातात.पेरूला इंग्रजी मध्ये guava असे म्हणतात.

Tags:

विषुववृत्त

🔥 Trending searches on Wiki मराठी:

खडकवासला विधानसभा मतदारसंघवायू प्रदूषणनवनीत राणावित्त आयोगपंकज त्रिपाठीभारतसिंहगडघनसावंगी विधानसभा मतदारसंघप्रदोष व्रतसेवालाल महाराजकुत्राराष्ट्रपती राजवट१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय निवडणूक आयोगविनायक दामोदर सावरकरहळदजे.आर.डी. टाटाकन्या रासन्यूटनचे गतीचे नियमकीर्तनविष्णुसहस्रनामवृत्तपत्रपैठणबच्चू कडूआंबेडकर कुटुंबरायगड जिल्हाशेतकरीकोल्हापूर जिल्हापळससहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेयुधिष्ठिरमौर्य साम्राज्यआईकेळटरबूजगर्भाशययोनीराष्ट्रवादी काँग्रेस पक्षकैलास मंदिरकामसूत्रभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तविश्वास नांगरे पाटीलनटसम्राट (नाटक)मराठी साहित्यमहावीर जयंतीखंडोबाकासारपानिपतची तिसरी लढाईसामाजिक समूहराशीजागतिकीकरणअलेक्झांडर द ग्रेटभारताचे सर्वोच्च न्यायालयरोजगार हमी योजनाहॉकीवर्णचार वाणीभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेलोकगीतमहाराष्ट्रातील किल्लेभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघइतिहासमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघराज्यसभाप्रेरणारत्‍नागिरी जिल्हामहात्मा फुलेध्रुपदनातीमहाराष्ट्रामधील जिल्हेशिवाजी महाराजांचा जीवनक्रममहाराष्ट्राची हास्यजत्राजय श्री रामपुरंदर किल्लामहाराणा प्रतापशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)नाणेभूकंप🡆 More