प्रथमोपचार

एखाद्या व्याधीवर वैद्योपचार करण्यापूर्वीची पायरी म्हणजे 'प्रथमोपचार'.

प्रथमोपचार म्हणजे रुग्णालयात जायच्या आधी केलेला घरगुती उपाय म्हणजे प्रथमोपचार. यासाठी प्रथमोपचार पेटी आवश्यक असते.

पायऱ्या

प्रथोमोपचार सुरू करताना प्रथम रूग्णाला धीर द्यावा. श्वासोच्छ्वास असेल तर

  • प्रथमोपचार करतांना तुम्हाला धोका तर नाहीना हे प्रथम तपासा
  • आवश्यक असल्यास रुग्णवाहिका बोलावण्याची व्यवस्था करा
  • श्वासोच्छ्वास तपासा, सुरू असेल तर.
  • रुग्णास एका कडेवर झोपवा.
  • उताणे झोपवू नका बेशुद्ध रुग्णाची जीभ हळू हळू आत सरकून त्याचे श्वासमार्ग बंद होऊ शकतात.
  • इतर आवश्यक उपचार देण्याची सुरुवात करा.

श्वासोच्छ्वास बंद असेल तर

  • श्वासोच्छ्वास बंद असेल तर त्वरित उताणे करा. रुग्णाच्या तोंडात काही नाही हे पहा.
  • तोंडाने श्वासोच्छ्वास द्या
  • दोन्ही हातांनी छातीवर दोन्ही हातानी जोरदार दाब द्यायला सुरुवात करा एका - मिनिटात किमान ३० वेळा
  • परत तोंडाने २ श्वासोच्छ्वास द्या
  • हा क्रम वैद्यकीय मदत मिळे पर्यंत सुरू ठेवा.

लक्षात ठेवा कृत्रिम श्वासोच्छ्वास आणि छातीवरचा दाब याद्वारे मानवी शरीर कितीही काळ जिवंत ठेवता येते. कारण मानवी ह्रदयाला रक्तप्रवाह सुरू राहील आणि त्यातून मेंदूपर्यंत रक्त पोहोचत राहील. यामुळे जीवनासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे अवयव जिवंत राहून प्राण वाचण्याची शक्यता तयार होते.

प्रथमोपचार
प्रथमोपचार पेटी आतून
प्रथमोपचार
प्रथमोपचार साहित्य

साहित्य सलाईनचे पाणी.jpg|thumb|प्रथमोपचार -सलाईनचे पाणी मार लागणे, रक्तस्राव होणे, भाजणे, बेशुद्ध पडणे, हृदयविकाराचा झटका येणे आदी प्रसंग जीवनात कधीही ओढवू शकतात. आपत्काळात उपचारांसाठी लगेचच डॉक्टर उपलब्ध होऊ शकतील, असे नाही. अशा वेळी रुग्णावर तात्पुरते उपचार करून त्याचे प्राण वाचवता यावेत, यासाठी ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेणे आवश्यक ठरते.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संख्याविशेषणकोल्हापूर जिल्हाभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेमहाराष्ट्रातील किल्लेब्राझीलची राज्येभरड धान्यवंजारीशेळी पालनक्रिकेटचा इतिहासकृष्णमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थागजानन महाराजमतदान केंद्रमानवी भूगोलभारताचे उपराष्ट्रपतीयशवंतराव चव्हाणन्यायालयीन सक्रियतानितीन गडकरीकांजिण्यासुजात आंबेडकरकृष्णा नदीकायदाआणीबाणी (भारत)समाजशास्त्रभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीप्रतापगडपाटीलहिंदू धर्मातील अंतिम विधीशिवलोकगीतदूधचंद्रगुप्त मौर्यमतदानतुकडोजी महाराजस्वामी समर्थमाढा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाभारतठाणे लोकसभा मतदारसंघचोखामेळानक्षलवादगिटारपारू (मालिका)केंद्रीय लोकसेवा आयोगविहीरमांगमहेंद्र सिंह धोनीमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)चेतापेशीभोपाळ वायुदुर्घटनाउदयभान राठोडज्वारीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशराष्ट्रवादी काँग्रेस पक्षऋग्वेदराजगडधोंडो केशव कर्वेविदर्भातील पर्यटन स्थळेअकोला लोकसभा मतदारसंघज्योतिबाचैत्र शुद्ध नवमीनिसर्गअहमदनगर लोकसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षसोनेदहशतवादनवग्रह स्तोत्रविठ्ठल रामजी शिंदेपुरंदर किल्लाभीमा नदीहडप्पा संस्कृती२०१४ लोकसभा निवडणुकामहाड सत्याग्रह🡆 More