बारामती लोकसभा मतदारसंघ

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ - -
दुसरी लोकसभा १९५७-६२ केशवराव मारूतीराव जेधे काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ जी.के. जेधे काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ तुलसीदास जाधव काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ आर.के. खाडीळकर काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० संभाजीराव एस. काकडे जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
आठवी लोकसभा १९८४-८९ शरदचंद्र गोविंदराव पवार
साहेबराव के.एस.
काँग्रेस(एस)
जनता पक्ष
नववी लोकसभा १९८९-९१ शंकरराव पाटील काँग्रेस(आय)
दहावी लोकसभा १९९१-९६ अजित पवार
शरदचंद्र गोविंदराव पवार
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बारावी लोकसभा १९९८-९९ शरदचंद्र गोविंदराव पवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

२००४ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००४: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी शरद पवार ६३४,५५५ ७१.०८ १३.२४
भाजप पृथ्वीराज साहेबराव २११,५८० २३.७ −०.३
राष्ट्रीय समाज पक्ष बाळासाहेब कोलेकर ३०,२३० ३.३८
बसपा प्रल्हाद विश्वकर्मा १६,९६६ १.९
बहुमत ४२२,९७५ ४७.३८
मतदान ८९२,७२६ ४८.३४ −१४.७४
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव १३.२४


२००९ लोकसभा निवडणुका

सामान्य मतदान २००९: बारामती
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी सुप्रिया सुळे ४,८७,८२७ ६६.४६
भाजप कांता नलवडे १,५०,९९६ २०.५७
बसपा विवेक कुदळेपाटील २९,८६४ ४.०७
राष्ट्रीय समाज पक्ष संपत टाकाळे १४,९१२ २.०३
अपक्ष सुरेश वीर ७,६०० १.०४
अपक्ष दीपक भापकर ७,००२ ०.९५
भारतीय अल्पसंख्यक सुरक्षा महासंघ मायावती चित्रे ५,००२ ०.६८
अपक्ष मृणालिनी काकडे ४,९२६ ०.६७
अपक्ष संगीता भुमकर ४,७८८ ०.६५
अपक्ष योगेश रणधीर ४,१७९ ०.५७
अपक्ष शिवाजी कोकरे ३,४८५ ०.४७
अपक्ष गोपाळा तंतरपाळे ३,०५९ ०.४२
क्रांतीसेना महाराष्ट्र संगीता शेलार २,६६६ ०.३६
अपक्ष नारायण वांभिरे २,४८९ ०.३४
बहुमत २,४६,२२१ ३३.५४
मतदान
राष्ट्रवादी पक्षाने विजय राखला बदलाव


२०१४ लोकसभा निवडणुका

२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
राष्ट्रवादी सुप्रिया सुळे
आम आदमी पार्टी सुरेश खोपडे
राष्ट्रीय समाज पक्ष महादेव जानकर
बहुमत
मतदान

2019 लोकसभा निवडणूक

निकाल party = Nationalist Congress Party Candidate = Supriya Sule Votes =

Party = Bhartiy Janata Party Candidate = Kanchan Kul Votes =

हेसुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

बारामती लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघबारामती लोकसभा मतदारसंघ खासदारबारामती लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालबारामती लोकसभा मतदारसंघ हेसुद्धा पहाबारामती लोकसभा मतदारसंघ बाह्य दुवेबारामती लोकसभा मतदारसंघपुणे जिल्हामहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

समासकोरफड२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाहिंदू विवाह कायदावडधर्मनिरपेक्षताजवसमाजशास्त्रबडनेरा विधानसभा मतदारसंघभारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७वर्तुळपश्चिम दिशापत्रभारताचा स्वातंत्र्यलढासम्राट अशोक जयंतीलोकसभा सदस्यनियोजनसावता माळीतत्त्वज्ञानशहाजीराजे भोसलेहिंगोली विधानसभा मतदारसंघ३३ कोटी देववि.स. खांडेकरगोरा कुंभारहिंगोली लोकसभा मतदारसंघशीत युद्धदत्तात्रेयदुसरे महायुद्धलातूरफुफ्फुसकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारकृत्रिम बुद्धिमत्ताजवसउत्क्रांतीपुणे करारम्हणीकुणबीजागतिक बँकफुटबॉलउत्तर दिशामहादेव जानकरजागतिक दिवसभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीशिवाजी महाराजांची राजमुद्रामहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीयंत्रमानवअतिसारसप्तशृंगी देवीकिरवंतआदिवासीसात बाराचा उताराअण्णा भाऊ साठेगुरू ग्रहभरतनाट्यम्नामदेवसंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतातील राजकीय पक्षरत्‍नागिरी जिल्हावस्त्रोद्योगविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीवृद्धावस्थासुभाषचंद्र बोसछावा (कादंबरी)नंदुरबार लोकसभा मतदारसंघहस्तमैथुनरवींद्रनाथ टागोरतणावमतदानदिशागोदावरी नदीकृष्णअमरावती विधानसभा मतदारसंघबौद्ध धर्मराज्यपालमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४वृत्तपत्रशिर्डी लोकसभा मतदारसंघकविता🡆 More