फुफ्फुस

आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती हवा ज्या आंतर इंद्रियांच्या मार्फत घेतली जाते त्यांना म्हणतात.आपल्याला दोन फुफ्फुसे असतात.त्या दोन फुफ्फुसांमध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते.डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते .

फुफ्फुस
वराहाचेफुफ्फुस
फुफ्फुस
मानवीफुफ्फुस

उजवे फुफ्फुस डाव्या फुफ्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते.श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुफ्फुसांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक नळी सारखे आंतरेन्द्रिय असते.त्याला श्वासांनालिका म्हणतांत.श्वसन नलिकेला पुढे दोन फाटे फुटतात त्याना श्वसनी म्हणतात .श्वास घेतल्याने फुफ्फुसे थोडी प्रसरण पावतात.त्यामुळे छाती फुगते.हृदय आणि फुफ्फुसे एकमेकांवर अवलंबून असतात. ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहे.ती वाक्षपोकळीतील पिंजऱ्यात असतात.म्हणून ती सुरक्षित असतात.

फुप्फुस हा श्वास घेणाऱ्या प्राण्यांच्या शरीरातील मुख्य अवयव आहे. फुफ्फुसाच्या द्वारे, नाकावाटे आत घेतलेल्या हवेतील प्राणवायू, वायुकोष्ठिकांच्या साहाय्याने रक्तात शोषून घेतला जातो. त्यानंतर हवेतील उरलेले घटक आणि तयार झालेला कार्बन-डाय-ऑक्साईड फुफ्‍फुस परत नाकावाटे बाहेर सोडते.

रचना

कार्य

फूफ्फुस मानवी शरीरातील श्वसनक्रिया पार पाडते. रक्तामधील हिमोग्लोबिनमधील ऑक्सिजन देवाणघेवाण करण्यासाठी मदत करते.

अधिक वाचन

बाह्य दुवे

Tags:

फुफ्फुस रचनाफुफ्फुस कार्यफुफ्फुस अधिक वाचनफुफ्फुस बाह्य दुवेफुफ्फुस

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गडचिरोली जिल्हाउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघअजित पवारचंद्रपूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेएकांकिकासमाजशास्त्रअभिव्यक्तीभद्र मारुतीशेतकरी कामगार पक्षसंगीतातील घराणीअहवाल लेखनजलसिंचन पद्धतीमहाराष्ट्र दिनसोलापूर जिल्हाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनहनुमानलोकसभागुढीपाडवानवनीत राणाभारतातील जागतिक वारसा स्थानेस्वस्तिककोळसाराज्यशास्त्रविठ्ठल रामजी शिंदेकृत्रिम पाऊसबारामती लोकसभा मतदारसंघतानाजी मालुसरेहार्दिक पंड्याकथागहूआंबेडकर कुटुंबहिंदू कोड बिलनिलेश लंकेहिंदू विवाह कायदाजागरण गोंधळरेणुकाअमरावतीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामुख्यमंत्रीपाठ्यपुस्तकेसिंहगडसोनेमहाराष्ट्राचे राज्यपालकार्ल मार्क्समहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीगालफुगीरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघराष्ट्रीय सेवा योजनाखरीप पिकेध्वनिप्रदूषणचोखामेळाभाऊराव पाटीलवाघनेवासाभारतातील राजकीय पक्षसुजात आंबेडकरचंद्रआंबाउन्हाळाकापूसराजगडमहाराष्ट्रातील नद्यांची यादीभारतीय लष्करशेतकरीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकुत्रासंवादिनीउंबरचार वाणीग्रामपंचायतसाडेतीन शुभ मुहूर्तअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९सुशीलकुमार शिंदेपुणे करारबीड विधानसभा मतदारसंघपृथ्वीपरभणी विधानसभा मतदारसंघ🡆 More