राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (इंग्रजी: Nationalist Congress Party) हा भारताच्या एक राष्ट्रीय पक्ष असून मुख्यत्वे महाराष्ट्रात प्रभावशाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पक्षाध्यक्ष अजित पवार
सचिव टी.पी. पितांबरन मास्तर
देविप्रसाद त्रिपाठी
अख्तर हसन रीझवी
व्ही. राजेशवरन
लोकसभेमधील पक्षनेता सुनील तटकरे
राज्यसभेमधील पक्षनेता प्रफुल्ल पटेल
स्थापना १० जून, १९९९
संस्थापक शरद पवार, पी.ए.संगमा, तारिक अन्वर
मुख्यालय १०, बिशंबर दास मार्ग,
नवी दिल्ली - ११०००१
विभाजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९९९)
विभाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) (२०२४)
युती संयुक्त पुरोगामी आघाडी१९९९-२०२३)
राष्ट्रीय लोकशाही आघाडी(२०२३)
लोकसभेमधील जागा १/५४५
राज्यसभेमधील जागा १/२४५
संकेतस्थळ एनसीपी डॉट ओआरजी डॉट आयएन

शरद पवार यांनी इ.स. १९९९ मध्ये या पक्षाची स्थापना केली, त्यानंतर हा पक्ष भारतीय काँग्रेस पक्षाच्या साथीने इ.स. १९९९ ते २०१४ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सत्तेवर राहिला. हा पक्ष २००४ ते २०१४ च्या दरम्यान काँग्रेस प्रणीत संपुआ मध्ये राहून केंद्रीय सरकारमध्येही सहभागी झाला होता.[ संदर्भ हवा ]

पार्श्वभूमी

इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधींना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेतृत्व करण्याचा हक्क आहे काय? असा प्रश्न उपस्थित केल्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निष्कासित केलेल्या शरद पवार, पी.ए. संगमातारिक अन्वर यांनी१० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. स्थापनेच्या वेळीच पक्षाने समाजवादी भारतीय काँग्रेस पक्षाला आपल्यात सामावून घेतले.

२० जून २०१२ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी पी. ए. संगमांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला.

पक्षाचे चिन्ह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

१० वाजून १० मिनिटे ही वेळ दाखविणारे, दोन पाय व गजराची कळ असलेले सदृश (अ‍ॅनालॉग) [घड्याळ] हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे.

पक्षातील महत्त्वाच्या व्यक्ती

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

Tags:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पार्श्वभूमीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाचे चिन्हराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षातील महत्त्वाच्या व्यक्तीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संदर्भ व नोंदीराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बाह्य दुवेराष्ट्रवादी काँग्रेस पक्षइंग्रजीभारतीय काँग्रेस पक्षमहाराष्ट्रविकिपीडिया:संदर्भ द्याशरद पवारसंयुक्त पुरोगामी आघाडी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सूर्यनमस्कारसात आसराजळगाव लोकसभा मतदारसंघसाईबाबासुशीलकुमार शिंदेऔरंगजेबलोकगीतमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनअभंगमहाराष्ट्र केसरीतरसशुद्धलेखनाचे नियमडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपुन्हा कर्तव्य आहेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीनांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघकलिना विधानसभा मतदारसंघमराठी संतहापूस आंबाज्ञानपीठ पुरस्कारभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीमुळाक्षरतुळजापूरसंत जनाबाईश्रीनिवास रामानुजनदशरथनाशिक लोकसभा मतदारसंघगोंडसंस्कृतीगांडूळ खतताराबाई शिंदेगणितमहाबळेश्वरहळदब्राझीलची राज्येफिरोज गांधीजायकवाडी धरणजेजुरीनाशिकन्यूझ१८ लोकमतवृत्तराममहाराष्ट्राचे राज्यपालभूगोलस्नायूभारतीय पंचवार्षिक योजनामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीचोळ साम्राज्यभरड धान्यसंजीवकेसंभाजी भोसलेनक्षत्रसुभाषचंद्र बोसपन्हाळामहाराष्ट्राचा भूगोलखाजगीकरणयकृतकाळूबाईअलिप्ततावादी चळवळभारताचे राष्ट्रचिन्हउत्तर दिशाईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगनवनीत राणासांगली विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४सिंहगडजळगाव जिल्हावायू प्रदूषणमहाराष्ट्राची हास्यजत्राबारामती लोकसभा मतदारसंघअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९संदीप खरेअहिल्याबाई होळकरसोनिया गांधीपवनदीप राजन🡆 More