भारताचे राष्ट्रचिन्ह

भारताचे बोधचिन्ह (राजमुद्रा) हे प्रतीक सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे.

हे प्रतीक भारताच्या पहिल्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, म्हणजे २६ जानेवारी १९५० रोजी स्वीकारले गेले.

भारताचे राष्ट्रचिन्ह

मूळ अशोक स्तंभ

सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.

भारताचे राष्ट्रचिन्ह 
सारनाथ येथील अशोक स्तंभ

राजकीय प्रतीक

भारताच्याय राजकीय प्रतीकामध्ये मूळ स्तंभामधील काही भाग दिसतो. यामध्ये ४ पैकी ३ सिंह दिसतात. या ३ पैकी १ सिंह समोर बघतो आहे तर बाकी २ सिंह उजव्या व डाव्या बाजूला बघत आहेत व १ सिंह मागे बघत आहे. त्याखाली मध्यभागी अशोकचक्र आहे. अशोकचक्राच्या डाव्या बाजूस घोडा व उजव्या बाजूस बैल आहे. या खाली देवनागरी लिपी मध्ये सत्यमेव जयते लिहिले आहे. मूळ स्तंभामधील कमळ राजकीय प्रतीकामधून वगळण्यात आले आहे.

भारतातील राज्यांची प्रतीके

भारतातील राज्यांना त्यांची स्वतःची प्रतीके आहेत.

संदर्भ

Tags:

भारताचे राष्ट्रचिन्ह मूळ अशोक स्तंभभारताचे राष्ट्रचिन्ह राजकीय प्रतीकभारताचे राष्ट्रचिन्ह भारतातील राज्यांची प्रतीकेभारताचे राष्ट्रचिन्ह संदर्भभारताचे राष्ट्रचिन्हअशोकस्तंभइ.स. १९५०भारतीय प्रजासत्ताक दिनसारनाथ२६ जानेवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कोल्हापूर जिल्हादूरदर्शनमहाराष्ट्र पोलीसविद्यमान भारतीय राज्यपालांची यादीजास्वंदनितंबभारतीय लष्करनवग्रह स्तोत्रबुद्ध पौर्णिमामहाराष्ट्र केसरीजळगाव लोकसभा मतदारसंघओशोऑस्ट्रेलियाराजरत्न आंबेडकरवंजारीताराबाईजाहिरातलोकगीतज्योतिबाजय मल्हारबहावाभारतीय प्रजासत्ताक दिनक्रिकेटचे नियममहाराष्ट्राचा भूगोलजे.आर.डी. टाटाश्यामची आईअमरावती जिल्हाअर्जुन वृक्षमीन रासनाटकाचे घटकदत्तात्रेयसोलापूर लोकसभा मतदारसंघहृदयभारताचे उपराष्ट्रपतीमराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीमुख्यमंत्रीदिंडोरी लोकसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरझाडअकबरपुरस्कारपरशुरामवचनचिठ्ठीचंद्रगुप्त मौर्यव्यवस्थापनसंदिपान भुमरेपाऊसक्रिकबझमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीसातारा विधानसभा मतदारसंघकेंद्रीय लोकसेवा आयोगजेजुरीएकनाथभारतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसंयुक्त महाराष्ट्र चळवळमहादेव गोविंद रानडेसातारा जिल्हापुणे करारपंकजा मुंडेदक्षिण दिशासप्तशृंगी देवीसाखरअमरावती लोकसभा मतदारसंघपूर्व दिशादौलताबादमहाराष्ट्र विधान परिषदप्रसूतीग्रंथालयधनगरमधुमेहहिंदू धर्मथोरले बाजीराव पेशवेसमुपदेशनवसंतराव दादा पाटीलदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेक्रिकेट🡆 More