मराठी संत: महाराष्ट्रातील संत

महाराष्ट्राला संतांची पुरातन परंपरा आहे.

या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. निवांत वेळी आपली कामे आटपून माणसाने भगवंताचारणी लीन व्हावे. चांगले आचरण करावे. भेद भाव टाळावा. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात ४०० वर्षांपूर्वी आपल्याला त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आहे. ज्ञानेश्वारानी सामान्य जनाला कळेल अश्या भाषेत गीता ओव्या लिहिल्या. गोरा कुंभार, चोखामेळा एकनाथ महाराज यांसारख्या संतांनी आपल्या रोजाच्या जीवनतील दाखले देत जनमानसाच्या मनावर संस्कार केले.

पंढरपूर येथे यमाई तुकाई तलावाच्या काठावर ‘नमामि चंद्रभागा योजने’अंतर्गत येणाऱ्या तुळशी उद्यानाच्या भिंतीवर चित्रमय संतमेळा साकारला आहे. अडीच एकर क्षेत्रातील काही भागावर हे उद्यान वसले असून, त्याच्या संरक्षण भिंतीवर २१ संतांच्या चरित्राची चित्रमालिका मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या विद्यार्थ्यांनी साकारली आहे.[ संदर्भ हवा ]

महाराष्ट्रातील संत

आधुनिक संत

Tags:

ज्ञानेश्वर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाभारतरत्‍नभारतबखरजळगाव लोकसभा मतदारसंघन्यूटनचे गतीचे नियमजहाल मतवादी चळवळसाईबाबामण्यारताराबाईपन्हाळाअनिल देशमुखवसुंधरा दिनअर्थसंकल्पकालभैरवाष्टकराजदत्तवि.स. खांडेकरआयुर्वेदत्रिरत्न वंदनानिबंधभद्र मारुतीभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळॲडॉल्फ हिटलरमहाराष्ट्रामधील जिल्हेसमासप्राण्यांचे आवाजसंदिपान भुमरेपुरस्कारमहाराष्ट्र पोलीसरक्तगटतुळजाभवानी मंदिरनितंबकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघगोरा कुंभारमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीज्योतिर्लिंगअक्षय्य तृतीयाभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हक्रियापदखुला प्रवर्गवंचित बहुजन आघाडीनातीभारताचा इतिहासअकोला लोकसभा मतदारसंघनाटकाचे घटकअजित पवारचिन्मय मांडलेकरपानिपतची तिसरी लढाईभाषावेदबिबट्याहिंदू धर्मातील अंतिम विधीमहाराष्ट्रातील किल्लेदिशाबाळूमामाच्या नावानं चांगभलंकळंब वृक्षआद्य शंकराचार्यसूत्रसंचालनग्रामदैवतभारतातील राजकीय पक्षनैसर्गिक पर्यावरणजेजुरीगोपाळ कृष्ण गोखलेपृथ्वीपळसपथनाट्यमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीधोंडो केशव कर्वेमराठी भाषा गौरव दिनफकिरापुणे करारआंतरराष्ट्रीय नाणेनिधीदुसरे महायुद्धज्ञानेश्वरग्राहक संरक्षण कायदाभारताचा स्वातंत्र्यलढाकबड्डीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे🡆 More