तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे.

हा प्राणी आफ्रिका व आशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देश व उत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.

तरस
पूर्वीची मायोसीन ते अलीकडील
भारतातील पट्टेरी तरस
भारतातील पट्टेरी तरस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: हायनाइड
ग्रे, १८२१
तरसाचा आढळप्रदेश
तरसाचा आढळप्रदेश
उपकुळ व जातकुळी
  • हायनाईड
    • क्रोकुटा
    • हायना
    • पॅराहायना
  • प्रोटेलाइन
    • प्रोटेलेस
इतर नावे
  • प्रोटेलाइड फ्लॉवर, १८६९
तरस
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.

वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो 

उपप्रजाती

Tags:

अरबी द्वीपकल्पआफ्रिकाआशियाउत्तर आफ्रिकाउत्तर भारतकेन्याखंडटांझानियादेशनेपाळपाकिस्तानप्राणीभारतमध्य प्रदेशमांसभक्षक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

आलेआंब्यांच्या जातींची यादीकामसूत्रशाहू महाराजरत्‍नागिरीअतिसारस्वातंत्र्य वीर सावरकर (चित्रपट)जालना लोकसभा मतदारसंघदिंडोरी लोकसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेकल्याण (शहर)महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगशब्दरेडिओजॉकीकुणबीज्वारीअर्थशास्त्रओमराजे निंबाळकरगुंतवणूकदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपंजाबराव देशमुखमटकाए.पी.जे. अब्दुल कलामकालभैरवाष्टकआदिवासीमहेंद्र सिंह धोनीविद्यापीठ अनुदान आयोगमनुस्मृतीअष्टांगिक मार्गअभंगइंदिरा गांधीसातारा विधानसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाकराड उत्तर विधानसभा मतदारसंघकुळीथइतिहासाच्या अभ्यासाची साधनेज्ञानइंदुरीकर महाराजवि.वा. शिरवाडकरविधिमंडळकर्म (बौद्ध धर्म)साईबाबायूट्यूबहनुमानढेकूणमहाराणा प्रतापराजगृहमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)भारतातील मूलभूत हक्कचार्ली चॅप्लिनसातारा लोकसभा मतदारसंघभरती व ओहोटीएकविरामतदानज्ञानेश्वरीठाणेभीमराव यशवंत आंबेडकरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९स्वस्तिकधुळे लोकसभा मतदारसंघहातकणंगले विधानसभा मतदारसंघदूरदर्शनजत विधानसभा मतदारसंघअजिंठा-वेरुळची लेणीशिवाजी विद्यापीठशालिनी पाटीललाल महालसातव्या मुलीची सातवी मुलगीधाराशिव जिल्हाप्रेरणावस्तू व सेवा कर (भारत)बौद्धधम्म प्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकरमैदान (हिंदी चित्रपट)मुखपृष्ठखासदार🡆 More