महाराष्ट्राचे राज्यपाल

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल
Governor of Maharashtra
महाराष्ट्राचे राज्यपाल
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
महाराष्ट्राचे राज्यपाल
भारती ध्वजचिन्ह
महाराष्ट्राचे राज्यपाल
विद्यमान
रमेश बैस

१३ फेब्रुवारी २०२३ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्य प्रमुख
वरिष्ठ अधिकारी भारताचे राष्ट्रपती
मुख्यालय राज्यभवन, मुंबई
नामांकन कर्ता भारताचे पंतप्रधान
नियुक्ती कर्ता भारताचे राष्ट्रपती
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे राज्यपाल
निर्मिती १९४३
पहिले पदधारक द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल (इ.स. १९४ ३- इ.स. १९४८)
वेतन ३.५ लाख

राज्यपालांची यादी

क्र. नाव पासून पर्यंत
द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल १९४३ १९४८
राजा महाराज सिंग १९४८ १९५२
सर गिरीजा शंकर बाजपाई १९५२ १९५४
डॉ. हरेकृष्ण महताब १९५५ १९५६
श्री प्रकाश १९५६ १९६२
डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल १९६२ ६ ऑक्टोबर १९६२
विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर १९६२ १८ ऑक्टोबर १९६४
डॉ. पी.व्ही. चेरियन १४ नोव्हेंबर १९६४ ८ नोव्हेंबर १९६९
अली यावर जंग २६ फेब्रुवारी १९७० ११ डिसेंबर १९७६
१० सादिक अली ३० एप्रिल १९७७ ३ नोव्हेंबर १९८०
११ एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा ३ नोव्हेंबर १९८० ५ मार्च १९८२
१२ एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ ६ मार्च १९८२ १६ एप्रिल १९८५
१३ कोना प्रभाकर राव ३१ मे १९८५ २ एप्रिल १९८६
१४ डॉ. शंकर दयाळ शर्मा ३ एप्रिल १९८६ २ सप्टेंबर १९८७
१५ कासू ब्रह्मानंद रेड्डी २० फेब्रुवारी १९८८ १८ जानेवारी १९९०
१६ डॉ. सी. सुब्रमण्यम १५ फेब्रुवारी १९९० ९ जानेवारी १९९३
१७ डॉ. पी.सी. अलेक्झांडर १२ जानेवारी १९९३ १३ जुलै २००२
१८ मोहम्मद फझल १० ऑक्टोबर २००२ ५ डिसेंबर २००४
१९ एस.एम. कृष्णा १२ डिसेंबर २००४ ५ मार्च २००८
२० एस.सी. जमीर ९ मार्च २००८ २२ जानेवारी २०१०
२१ काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी २०१० २१ ऑगस्ट २०१४
२२ सी. विद्यासागर राव ३० ऑगस्ट २०१४ ३१ ऑगस्ट २०१९
२३ भगत सिंह कोश्यारी १ सप्टेंबर २०१९ १३ फेब्रुवारी २०२३
२४ रमेश बैस १३ फेब्रुवारी २०२३ सद्य


हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

Tags:

बॉम्बे प्रेसिडेन्सीब्रिटिश भारतभारतमहाराष्ट्र

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्र विषयक विचारमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)जालना जिल्हाहॉकीमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीमहाभारतदख्खनचे पठारहरितक्रांतीआईखडकअर्थ (भाषा)आरोग्यरामराज्यशास्त्रजागतिक तापमानवाढक्रिकेटपुन्हा कर्तव्य आहेसंभाजी भोसलेतेजस ठाकरेकाळूबाईसोनेरत्‍नागिरी जिल्हापश्चिम दिशाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघगुंतवणूकसायबर गुन्हागुळवेलभारूडबँकसह्याद्रीकेळलोकमतसमाज माध्यमेदक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघपरभणी विधानसभा मतदारसंघअमरावतीबारामती विधानसभा मतदारसंघकोलकाता नाइट रायडर्स २०२२ संघशहाजीराजे भोसलेभरतनाट्यम्भगतसिंगअतिसारजगातील देशांची यादीपारंपारिक ऊर्जासोयराबाई भोसलेविधानसभाजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)सहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेशिवनेरीहिंदू कोड बिलमानवी विकास निर्देशांक२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाचैत्र पौर्णिमाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळसाताराउद्योजकनांदेड लोकसभा मतदारसंघपर्यावरणशास्त्ररविकांत तुपकरबुलढाणा जिल्हामहाराष्ट्र शासनमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीराशीअष्टांगिक मार्गसाखरसंत जनाबाईऔरंगजेबकुटुंबनियोजनजवऑक्सिजन चक्रविनयभंगसविता आंबेडकरकाळभैरवपृथ्वीचे वातावरणखिलाफत आंदोलनब्राझीलमनुस्मृतीमहाराष्ट्रातील खासदारांची यादी🡆 More