महाराष्ट्र शासन: भारतातील राज्य सरकार

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन (Government of Maharashtra) हे महाराष्ट्र राज्यासाठी घटनात्मक राज्य शासित प्राधिकरण आहे.

महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. हे एक लोकशाही पद्धतीने निवडून चालणारे सरकार आहे, ज्यामध्ये दर ५ वर्षांनी २८८ आमदार विधानसभेवर निवडून जातात. महाराष्ट्राच्या विधिमंडळात दोन सभागृहे आहेत विधानसभा (कनिष्ट सभागृह) आणि विधान परिषद (वरिष्ट सभागृह). महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात. भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो. विधानसभेत बहुमताचे नेतृत्व करणारा नेताच मुख्यमंत्री बनतो आणि दोन्ही सभागृहाच्या सदस्यामधून मंत्रीमंडळाची नियुक्ती केली जाते आणि विविध मंत्रालयाचा कारोभार या मंत्र्यांकडे सोपवला जातो. निवडून न आलेली व्यक्ती मुख्यमंत्री झाल्यास, त्यांना पुढील ६ महिन्यांच्या आत कोणत्याही सभागृहात निवडून येणे बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेनुसार, राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, परंतु वास्तविक कार्यकारी अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतो. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग
महाराष्ट्राचे राज्यचिन्ह
महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग
स्थापना 1 मे 1960; 63 वर्षां पूर्वी (1960-०५-01)
देश भारतीय गणराज्य
संकेतस्थळ maharashtra.gov.in
स्थान राज्यभवन, मुंबई
विधिमंडळ
विधिमंडळ महाराष्ट्र विधिमंडळ
वरिष्ठ सभागृह महाराष्ट्र विधान परिषद
सभापती नीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे) (अतिरिक्त जबाबदारी)
उपसभापती नीलम गोऱ्हे (शिवसेना-शिंदे)
सभागृह नेते देवेंद्र फडणवीस (भाजप)
(महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री)
सभागृह उपनेते उदय सामंत (शिवसेना-शिंदे) (कार्यवाहू)
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (शिवसेना-ठाकरे)
उप विरोधी पक्षनेते भाई जगताप (राष्ट्रीय काँग्रेस)
कनिष्ठ सभागृह महाराष्ट्र विधानसभा
अध्यक्ष राहुल नार्वेकर (भाजप)
उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी-अजित पवार)
सभागृह नेते एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे)
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)
सभागृह उपनेते
विरोधी पक्षनेते विजय नामदेवराव वडेट्टीवार (राष्ट्रीय काँग्रेस)
उप विरोधी पक्षनेते
बैठक स्थान विधिमंडळ
कार्यकारी
राज्यप्रमुख रमेश बैस (भाजप)
(महाराष्ट्राचे राज्यपाल)
शासनप्रमुख एकनाथ शिंदे (शिवसेना-शिंदे)
(महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)
शासन उपप्रमुख
नागरी सेवा प्रमुख डॉ. नितीन करीर भाप्रसे
(महाराष्ट्राचे मुख्य सचिव)
राज्य मंत्रिमंडळ एकनाथ शिंदे मंत्रीमंडळ
मंत्रालय (शासन विभाग) 68
बैठक स्थान मंत्रालय, मुंबई
मंत्री सदस्यांची एकूण संख्या
  • (मुख्यमंत्री ०१)
  • (उपमुख्यमंत्री ०२)
  • (कॅबिनेट मंत्री २६)
  • (राज्यमंत्री ००)
  • एकूण = २९
याला उत्तरदायी महाराष्ट्र विधानसभा
न्यायमंडळ
न्यायालय मुंबई उच्च न्यायालय
सरन्यायाधिश देवेंद्र कुमार उपाध्याय

प्रमुख घटनात्मक पदे

अनुक्रम पद पदस्थ चित्र पासून
१. राज्यपाल रमेश बैस महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग  १८ फेब्रुवारी २०२३
२. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग 
३० जून २०२२
३. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअजित पवार महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग  ३० जून २०२२
४. सभापती महाराष्ट्र विधान परिषद नीलम गोऱ्हे (कार्यवाहू) - ८ जुलै २०१६
५. अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा राहुल नार्वेकर ३ जुलै २०२२
६. उपसभापती महाराष्ट्र विधान परिषद नीलम गोऱ्हे - ८ सप्टेंबर २०२०
७. उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा नरहरी सिताराम झिरवाळ - १४ मार्च २०२०
८. महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे नेते एकनाथ शिंदे ३ जुलै २०२२
९. महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहाचे नेते देवेंद्र फडणवीस - १७ ऑगस्ट २०२२
१०. महाराष्ट्र विधानसभा सभागृहाचे उपनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र शासन: प्रमुख घटनात्मक पदे, मंत्री मंडळ, सर्व विभाग  ३ जुलै २०२२
११. महाराष्ट्र विधानपरिषद सभागृहाचे उपनेते उदय सामंत (कार्यवाहू) - १७ ऑगस्ट २०२२
१२. विरोधी पक्षनेता विधानसभा अजित पवार ४ जुलै २०२२
१३. विरोधी पक्षनेता विधान परिषद अंबादास दानवे - ९ ऑगस्ट २०२२
१४. मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. सरन्यायाधीश दीपांकर दत्ता - २८ एप्रिल २०२०
१५. महाराष्ट्राचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव - २८ फेब्रुवारी २०२२
१६. पोलिस महासंचालक, महाराष्ट्र पोलीस रजनीश सेठ - १८ फेब्रुवारी २०२२
१७ आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग उर्विंदर पाल सिंग मदान - २६ मे २०२०
१८ अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर - २६ नोव्हेंबर २०२१
१९ अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर - २१ ऑक्टोबर २०२१


मंत्री मंडळ

मंत्री मंडळाला इंग्लिश मध्ये कॅबिनेट म्हणतात. ह्या मंत्रीमंडळात जो सहभागी असतो तो मंत्री होय. मंत्री मंडळातील मंत्री हा त्याला मिळालेल्या विभागाचा प्रमुख असतो आणि ह्या खात्यांशी संबंधित निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार त्याच्याकडे असतो. त्याच्या हाताखाली राज्यमंत्री, उपमंत्री असू शकतात. राज्यमंत्री मंत्री मंडळातील बैठकींमध्ये सहभाग नाही घेऊ शकत. स्वतंत्र प्रभार असणारा राज्य मंत्री हा एक प्रकारे कॅबिनेट मंत्र्यांसारखाच असतो, संबंधित खात्यांशी अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार त्याच्याकडे असतो. पण हा देखील मंत्रीमंडळाच्या बैठकीत केवळ त्याच्या खात्याचा चर्चेपुरताच सहभाग घेऊ शकतो. मंत्रीमंडळातील मुख्यमंत्र्या सहित एकूण मंत्र्यांची संख्या विधानसभेतील एकूण सदस्यांच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशी तरतूद आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ आमदार आहेत. म्हणजेच २८८ च्या १५ % संख्या ४३, मग मंत्रीमंडळात जास्तीत जास्त ४३ मंत्री होऊ शकतात. त्यातले किती कॅबिनेट मंत्री व किती राज्यमंत्री करायचे हे मुख्यमंत्र्यांच्या हाती असते.

महाराष्ट्रात १४ व्या विधानसभा निवडणुकीनंतर १२ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते. त्यानंतर देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण बहुमत नसल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. दोन दिवसांनंतर, २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिवसेनेतील अंतर्गत बंडामुळे उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सहाय्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर भाजपचे देवेंद्र फडणविस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

मंत्री

अनुक्रम नाव मतदारसंघ विभाग पक्ष कार्यकाळ
पासून कालावधी
१. एकनाथ संभाजी शिंदे , मुख्यमंत्री कोपरी-पाचपाखाडी सामान्य प्राशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय शिवसेना(शिंदे गट) ३० जून २०२२ (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
२. देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री नैर्ऋत्य नागपूर गृह, वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार भाजप ३० जून २०२२ (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
३. राधाकृष्ण विखे-पाटील शिर्डी महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
४. सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
५. रविंद्र चव्हाण डोंबिवली सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
६. चंद्रकांत पाटील कोथरुड उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
७. विजयकुमार गावित नंदुरबार आदिवासी विकास भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
८. गिरीष महाजन जामनेर ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
९. गुलाबराव पाटील जळगाव ग्रामिण पाणीपुरवठा व स्वच्छता शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१०. दादा भुसे मालेगाव बाह्य बंदरे व खनिकर्म शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
११. संजय राठोड डिग्रस अन्न व औषध प्रशासन शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१२. संदीपान भुमरे पैठण रोजगार हमी योजना व फलोत्पादन शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१३. उदय सामंत रत्‍नागिरी उद्योग शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१४. तानाजी सावंत परंडा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१५. अब्दुल सत्तार सिल्लोड कृषी शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१६. दीपक केसरकर सावंतवाडी शालेय शिक्षण व मराठी भाषा शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१७. अतुल सावे छत्रपती संभाजीनगर पूर्व सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१८. शंभूराज देसाई पाटण राज्य उत्पादन शुल्क शिवसेना(शिंदे गट) - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१९. मंगलप्रभात लोढा मलबार हिल पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास भाजप - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)

राज्यमंत्री

अनुक्रम नाव मतदारसंघ विभाग पक्ष कार्यकाळ
पासून कालावधी
१. राधाकृष्ण-विखे पाटील शिर्डी महसूल , पशुसंवर्धन व दुग्धविकास - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
२. रिक्त - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्ये, माजी सैनिक कल्याण - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
३. रिक्त - गृह (ग्रामीण) , वित्त , नियोजन , राज्य उत्पादन शुल्क , कौशल्य विकास व उद्योजकता , पणन - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
४. रिक्त - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण , महिला व बालविकास , इतर मागासवर्ग , सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
५. रिक्त - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
६. रिक्त - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
७. रिक्त - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
८. रिक्त - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्ये - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
९. रिक्त - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)
१०. रिक्त - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क - - (&0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000302.000000३०२ दिवस)

सर्व विभाग

पालकमंत्री

पालकमंत्री हे मुख्यमंत्री यांच्या कडून प्रत्येक जिल्ह्यासाठी नियुक्त केले जातात. जिल्हा प्रशासन व राज्य सरकार मधील एक महत्वाचा दुवा म्हणून ते काम करतात. सध्याच्या महाराष्ट्राच्या वर्तमान पालकमंत्र्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:

शिंदे - फडणवीस सरकार मधील पालकमंत्र्यांची यादी-

अनुक्रम जिल्हा पालकमंत्री पक्ष पासून
०१ अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील भाजप २४ सप्टेंबर २०२२
०२ अकोला देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
०३ अमरावती देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
०४ औरंगाबाद संदिपान भुमरे शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
०५ बीड अतुल सावे भाजप २४ सप्टेंबर २०२२
०६ भंडारा देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
०७ बुलढाणा गुलाबराव पाटील शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
०८ चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार भाजप २४ सप्टेंबर २०२२
०९ धुळे गिरीश महाजन भाजप २४ सप्टेंबर २०२२
१० गडचिरोली देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
११ गोंदिया सुधीर मुनगंटीवार भाजप २४ सप्टेंबर २०२२
१२ हिंगोली अब्दुल सत्तार शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
१३ जळगाव गुलाबराव पाटील शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
१४ जालना अतुल सावे भाजप २४ सप्टेंबर २०२२
१५ कोल्हापूर दीपक केसरकर शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
१६ लातूर गिरीश महाजन भाजप २४ सप्टेंबर २०२२
१७ मुंबई शहर दीपक केसरकर शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
१८ मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा भाजप २४ सप्टेंबर २०२२
१९ नागपूर देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
२० नांदेड गिरीश महाजन भाजप २४ सप्टेंबर २०२२
२१ नंदुरबार विजयकुमार गावित भाजप २४ सप्टेंबर २०२२
२२ नाशिक दादा भुसे शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
२३ उस्मानाबाद तानाजी सावंत शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
२४ पालघर रवींद्र चव्हाण भाजप २४ सप्टेंबर २०२२
२५ परभणी तानाजी सावंत शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
२६ पुणे चंद्रकांत पाटील भाजप २४ सप्टेंबर २०२२
२७ रायगड उदय सामंत शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
२८ रत्‍नागिरी उदय सामंत शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
२९ सांगली सुरेश खाडे भाजप २४ सप्टेंबर २०२२
३० सातारा शंभूराज देसाई शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
३१ सिंधुदुर्ग रवींद्र चव्हाण भाजप २४ सप्टेंबर २०२२
३२ सोलापूर राधाकृष्ण विखे पाटील भाजप २४ सप्टेंबर २०२२
३३ ठाणे शंभूराज देसाई शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
३४ वर्धा देवेंद्र फडणवीस भाजप २४ सप्टेंबर २०२२
३५ वाशिम संजय राठोड शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२
३६ यवतमाळ संजय राठोड शिवसेना(शिंदे गट) २४ सप्टेंबर २०२२

प्रमुख नेते

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

महाराष्ट्र शासन प्रमुख घटनात्मक पदेमहाराष्ट्र शासन मंत्री मंडळमहाराष्ट्र शासन सर्व विभागमहाराष्ट्र शासन पालकमंत्रीमहाराष्ट्र शासन प्रमुख नेतेमहाराष्ट्र शासन हे सुद्धा पहामहाराष्ट्र शासन बाह्य दुवेमहाराष्ट्र शासन संदर्भमहाराष्ट्र शासनen:Government of Maharashtraआमदारइ.स. १९६०एकनाथ शिंदेभारताचे संविधानमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र विधानसभामुख्यमंत्रीराज्यपाललोकशाहीविधानसभाविधिमंडळसंसदीय लोकशाही पद्धत१ मे

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील घाट रस्तेनाणेदिंडोरी लोकसभा मतदारसंघपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हापरभणी लोकसभा मतदारसंघहवामान बदलभूतयोनीदलित एकांकिकासचिन तेंडुलकरनोटा (मतदान)कोटक महिंद्रा बँकनक्षलवादमानवी विकास निर्देशांकमराठीतील बोलीभाषाजवाहरलाल नेहरूनातीसत्यशोधक समाजशिवाजी महाराजांची राजमुद्राराजकीय पक्ष२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाचोळ साम्राज्यशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीरोजगार हमी योजनादशरथमहाराष्ट्र नवनिर्माण सेनामहानुभाव पंथतेजस ठाकरेताराबाई शिंदेन्यूझ१८ लोकमतसह्याद्रीपृथ्वीचे वातावरणजगातील देशांची यादीशिवसेनाज्यां-जाक रूसोघोणसगायत्री मंत्रअर्थसंकल्पकार्ल मार्क्सअजिंठा-वेरुळची लेणीरत्‍नागिरी जिल्हाश्रीपाद वल्लभवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघनागपूरनाथ संप्रदायभारतीय राष्ट्रीय काँग्रेसधनुष्य व बाणहिंदू धर्मातील अंतिम विधीविश्वजीत कदमस्थानिक स्वराज्य संस्थाबडनेरा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा भूगोलव्यंजनतापी नदी२०१४ लोकसभा निवडणुकागोंधळयवतमाळ विधानसभा मतदारसंघशरद पवारअंकिती बोसगोवरनागरी सेवाशेतीभारतीय निवडणूक आयोगएकनाथअमर्त्य सेनसरपंचहळदहिंदू तत्त्वज्ञानभाषाअजित पवारशिल्पकलामुरूड-जंजिरारत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघस्वरएकांकिकाबाराखडीरावण🡆 More