महाराष्ट्र विधानसभा

महाराष्ट्र विधानसभा हे महाराष्ट्र शासनाच्या द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळामधील कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह).

विधानसभेचे कामकाज मुंबई येथून चालते. विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे. महाराष्ट्रात शिवसेना व भाजप राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे.

महाराष्ट्र विधानसभा
महाराष्ट्र विधानसभा
१४वी महाराष्ट्र विधानसभा
प्रकार
प्रकार द्विस्तरीय प्रांतिक विधिमंडळ
इतिहास
नेते
अध्यक्ष राहुल नार्वेकर (०३ जुलै २०२२ पासून), भारतीय जनता पार्टी
२०१९
उपध्यक्ष झिरवाळ नरहरी सिताराम (०९ मार्च २०२० पासून), एनसीपी
२०१९
सभागृह नेता एकनाथ शिंदे (मुख्यमंत्री), शिवसेना
२०१९
सभागृह उप नेता देवेंद्र फडणवीस, अजित पवार, (उप मुख्यमंत्री, भाजप राष्ट्रवादी
२०१९
विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, काँग्रेस
२०१९
उप विरोधी पक्षनेता बाळासाहेब थोरात, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संरचना
सदस्य २८८
राजकीय गट

भाजप (१०४)
शिवसेना (४०)
काँग्रेस (४३)
राष्ट्रवादी (४१)
शिवसेना उबाठा (१६)
बविआ (३)
एमआयएम (१)
भारिपबम (१)
मनसे (१)
रासप (१)
भाकप (१)
अपक्ष (१३)
शेकाप (१)


]]राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार]](१२)
निवडणूक
मागील निवडणूक १५ ऑक्टोबर २०१४
बैठक ठिकाण
Vidhan_bhavan_mumbai2.JPG
मुंबई, नागपूर
संकेतस्थळ
महाराष्ट्र विधानसभा संकेतस्थळ
तळटिपा
महाराष्ट्र विधानसभा

२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोणाला ही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काही काळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर अगदी छुप्या पद्धतीने मुख्यमंत्री पदी आलेले देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री म्हणून नोंद झाली व त्यानंतर थोड्याच दिवसांत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यानंतर जून २०२२ मध्ये शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना व भाजप यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली. ०२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विघानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बंड केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात एक गट विद्यमान सरकार मध्ये सामील झाला आणि अजित पवार यांची सरकार मधील दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून निवड झाली.

यादी

क्रम निवडणूक वर्ष सभापती मुख्यमंत्री जागा
पहिली विधानसभा इ.स. १९६० सयाजी सिलम यशवंतराव चव्हाण (काँग्रेस)
दुसरी विधानसभा १९६२ त्र्यंबक शिवराम भारदे मारोतराव कन्नमवार
वसंतराव नाईक (काँग्रेस)
काँग्रेस: २१५/२६४; शेकाप: १५
तिसरी विधानसभा १९६७ त्र्यंबक शिवराम भारदे वसंतराव नाईक (काँग्रेस) काँग्रेस: २०३/२७०
चौथी विधानसभा १९७२ एस.के. वानखेडे
बाळासाहेब देसाई
वसंतराव नाईक (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: २२२; शेकाप: ७
पाचवी विधानसभा १९७८ शिवराज पाटील
प्राणलाल व्होरा
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
शरद पवार (बंडखोर काँग्रेस)
राष्ट्रपती राजवट
जनता पक्ष: ९९/२८८; काँग्रेस: ६९; काँग्रेस (आय): ६२
सहावी विधानसभा १९८० शरद दिघे ए.आर. अंतुले (काँग्रेस)
बाबासाहेब भोसले (काँग्रेस)
वसंतदादा पाटील (काँग्रेस)
काँग्रेस: १८६/२८८; शरद काँग्रेस: ४७;
जनता पक्ष: १७; भाजप: १४
सातवी विधानसभा १९८५ शंकरराव जगताप शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस)
शंकरराव चव्हाण (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १६१; शरद काँग्रेस: ५४;
जनता पक्ष: २०; भाजप: १६
आठवी विधानसभा १९९० मधुकरराव चौधरी शरद पवार (काँग्रेस)
सुधाकरराव नाईक (काँग्रेस)
शरद पवार (काँग्रेस)
काँग्रेस: १४१/२८८
शिवसेना + भाजप: ५२+४२
नववी विधानसभा १९९५ दत्ताजी नलावडे मनोहर जोशी
नारायण राणे (शिवसेना)
शिवसेना: ७३ + भाजप: ६५;
काँग्रेस: ८०/२८८
दहावी विधानसभा १९९९ अरुण गुजराथी विलासराव देशमुख
सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
काँग्रेस: ७५
राष्ट्रवादी: ५८
शिवसेना + भाजप: ६९+५६
अकरावी विधानसभा २००४ बाबासाहेब कुपेकर विलासराव देशमुख
अशोक चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ६९+७१
शिवसेना+भाजप: ६२+५४
बारावी विधानसभा २००९ दिलीप वळसे-पाटील अशोक चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)
काँग्रेस + राष्ट्रवादी: ८२+६३
शिवसेना+भाजप = ४६+४६
मनसे: १३
तेरावी विधानसभा २०१४ हरिभाऊ बागडे देवेंद्र फडणवीस (भाजप) भाजप: १२२
शिवसेना: ६३
काँग्रेस: ४२
राष्ट्रवादी: ४१ मनसे ०१
चौदावी विधानसभा २०१९

नाना पटोले (२०१९-२०२२)
राहुल नार्वेकर (२०२२-)

देवेंद्र फडणवीस(भाजप),
उद्धव ठाकरे(शिवसेना),
एकनाथ शिंदे(शिवसेना),
भाजप (१०५)
शिवसेना (५५)
काँग्रेस (४५)
राष्ट्रवादी (५३) मनसे (०१)

बाह्य दुवे


Tags:

महाराष्ट्र विधान परिषदमहाराष्ट्र विधानसभा सदस्यमहाराष्ट्र शासनमुंबई

🔥 Trending searches on Wiki मराठी:

यकृतऔद्योगिक क्रांतीऊसनगर परिषदआर्थिक विकासभारतातील जातिव्यवस्थाशुभं करोतिविरामचिन्हेसंगीत नाटकसमीक्षामराठा साम्राज्यबंगालची फाळणी (१९०५)पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हामहाराष्ट्र लोकसेवा आयोगमहाराष्ट्राचे राज्यपालब्रिक्सधनुष्य व बाणकृष्णस्वामी विवेकानंदविदर्भऔरंगजेबमहारब्राझीलची राज्येजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जॉन स्टुअर्ट मिलमौर्य साम्राज्यउच्च रक्तदाबभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअकोला लोकसभा मतदारसंघअहमदनगर लोकसभा मतदारसंघलोकसभालक्ष्मीतमाशाअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षविठ्ठलमहात्मा गांधीबच्चू कडूजगातील देशांची यादीपु.ल. देशपांडेचोळ साम्राज्यरायगड जिल्हापोवाडाशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)यूट्यूबभारताचा ध्वजवाक्यआदिवासीगोंधळप्रदूषणनांदेड लोकसभा मतदारसंघरामजी सकपाळतापमानक्रांतिकारकमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीसूत्रसंचालनअमर्त्य सेनघोरपडटरबूजसाम्राज्यवादवि.वा. शिरवाडकरशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजीवनसत्त्ववनस्पतीउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्राचा भूगोलहिंगोली विधानसभा मतदारसंघमहाविकास आघाडीदिल्ली कॅपिटल्समराठासचिन तेंडुलकरअमरावतीदक्षिण दिशामूळ संख्याबाटलीमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीभारतीय संविधानाची उद्देशिकाजळगाव लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र दिन🡆 More