मनोहर जोशी: भारतीय राजकारणी

मनोहर जोशी (डिसेंबर २, १९३७ - २३ फेब्रुवारी, २०२४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते.

१९३७">१९३७ - २३ फेब्रुवारी, २०२४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. १४ मार्च, इ.स. १९९५ ते ३१ जानेवारी, इ.स. १९९९ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. इ.स. १९९९ ते इ.स. २००२ या काळात भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री होते, तर इ.स. २००२ ते इ.स. २००४ या काळात लोकसभेचे अध्यक्षही होते. ते शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते.

मनोहर जोशी
मनोहर जोशी: पूर्वेतिहास, मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था, मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

कार्यकाळ
१४ मार्च इ.स. १९९५ – ३१ जानेवारी इ.स. १९९९
मागील शरद पवार
पुढील नारायण राणे

कार्यकाळ
१० मे इ.स. २००२ – ४ जून इ.स. २००४
मागील जी.एम‌.सी.बालयोगी
पुढील सोमनाथ चॅटर्जी

जन्म २ डिसेंबर, १९३७
मृत्यू २३ फेब्रुवारी, २०२४ (वय ८६)
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष शिवसेना
धंदा राजकारण
धर्म हिंदू

पूर्वेतिहास

मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.

नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले.मुंबईत कोहिनूर या नावाचे शिकवणीचे वर्ग सुरू केले. पुढे बाळ ठाकरे यांची भेट झाल्यावर दिवस पालटले आणि मनोहर जोशी यांची राजकारणात भरभराट झाली.

मनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्था

  • कोहिनूर क्लासेस (दादर-मुंबई,)
  • मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई)
  • कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट (मुंबईत अंधेरी, कल्याण, घाटकोपर, दादर, आणि मुंबईबाहेर अकोला, अमरावती, नागपूर, पुणे, रत्‍नागिरी, सांगली वगैरे एकूण ४० ठिकाणी)
  • कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज (दादर-मुंबई), वगैरे वगैरे.

मनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तके

  • आयुष्य कसे जगावे? (प्रकाशन - २-१२-२०१६)

संदर्भ

बाह्य दुवे


मागील
जी.एम‌.सी.बालयोगी
लोकसभेचे अध्यक्ष
मे १०, इ.स. २००२ - जून ४,इ.स. २००४
पुढील
सोमनाथ चॅटर्जी
मागील
शरद पवार
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मार्च १४, इ.स. १९९५ - जानेवारी ३१, इ.स. १९९९
पुढील
नारायण राणे

Tags:

मनोहर जोशी पूर्वेतिहासमनोहर जोशी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थामनोहर जोशी यांनी लिहिलेली पुस्तकेमनोहर जोशी संदर्भमनोहर जोशी बाह्य दुवेमनोहर जोशीइ.स. १९३७इ.स. २०२४डिसेंबर २मराठीमहाराष्ट्रलोकसभाशिवसेना२३ फेब्रुवारी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनांदेड जिल्हावाशिम जिल्हाहापूस आंबानामदेवशास्त्री सानपअर्थ (भाषा)परभणी जिल्हारायगड (किल्ला)अकोला जिल्हाप्रल्हाद केशव अत्रेसौंदर्याएकनाथ शिंदेप्रणिती शिंदेकोल्हापूर जिल्हाशिखर शिंगणापूरओवाकावीळहिवरे बाजारयवतमाळ विधानसभा मतदारसंघवृषभ रासखासदारऔरंगजेबत्रिरत्न वंदनाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीव्यापार चक्रनिबंधलिंग गुणोत्तरनियतकालिकभारतातील मूलभूत हक्कमराठी संतफिरोज गांधीकवितासंस्कृतीअकबरपोलीस महासंचालकहवामान बदलउत्तर दिशातुळजापूरयेसूबाई भोसलेभीमराव यशवंत आंबेडकरऊसभगवानबाबारयत शिक्षण संस्थामहाराष्ट्रातील राजकारणपांढर्‍या रक्त पेशीसम्राट हर्षवर्धनपुणे करारसोलापूरबुद्धिबळराजगडरविकांत तुपकररोजगार हमी योजनादलित एकांकिकाकुंभ रासबाळ ठाकरेवाचनसत्यशोधक समाजअक्षय्य तृतीयारमाबाई आंबेडकरकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारत छोडो आंदोलनअकोला लोकसभा मतदारसंघमाहितीमुलाखतमहाराष्ट्र विधान परिषदभारतातील शासकीय योजनांची यादीज्योतिर्लिंगरायगड लोकसभा मतदारसंघएकनाथ खडसेऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघपोलीस पाटीलमूळ संख्याअश्वत्थामासिंधुताई सपकाळसंयुक्त महाराष्ट्र समितीमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकाळभैरव🡆 More