खासदार: संसदेचा सदस्य

संसदेच्या सदस्यांना (Member of Parliament) खासदार किंवा संसद सदस्य म्हणतात.

भारतात संसदेची दोन सदने/सभागृहे आहेत — राज्यसभालोकसभा. संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती लोकसभेचे सदस्य असतात तर राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती राज्यसभेच्या सदस्य असतात. या दोन्ही गृहांतील सदस्यांना खासदार किंवा संसद सदस्य असे म्हणतात.

भारत

लोकसभेतील खासदार

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५४३ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत. पूर्वी २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी होते.

लोकसभेच्या खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ५ वर्षांचा असतो‌. हा काळ आणीबाणीच्या काळात वाढविता येतो. सध्या लोकसभेत उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ८० खासदार आहेत, तर महाराष्ट्रात ४८ आहे.

राज्यसभेतील खासदार

राज्यसभेत २४५ खासदार असून त्यापैकी २३३ खासदार राज्यांच्या विधीमंडळातील सदस्यांद्वारे निवडले जातात, तर कला, साहित्य, सामाजिक कार्य, इ. क्षेत्रांमधून १२ सदस्य हे राष्ट्रपतींद्वारे नियुक्त करण्यात येतात‌. राज्यसभेचे खासदार राज्यांचे व त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करतात. राज्यसभेत दर दोन वर्षांनी एक तृतीयांश खासदार निवृत्त होतात. राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ हा सहसा ६ वर्षांचा असतो‌.

राज्यानुसार खासदारांची संख्या

राज्य लोकसभा खासदारांची संख्या राज्यसभा खासदारांची संख्या
अंदमान आणि निकोबार लागू नाही
आंध्र प्रदेश २५ ११
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
छत्तीसगड ११
बिहार ४० १६
चंदिगढ लागू नाही
दादरा आणि नगर-हवेली लागू नाही
दमण आणि दीव लागू नाही
गोवा
गुजरात २६ ११
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८ १२
केरळ २०
लक्षद्वीप लागू नाही
मध्यप्रदेश २९ ११
महाराष्ट्र ४८ १९
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालॅंड
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली
ओरिसा २१ १०
पुदुच्चेरी
पंजाब १३
राजस्थान २५ १०
सिक्कीम
तमिळनाडू ३९ १८
तेलंगणा १७
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८० ३१
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२ १६

हे सुद्धा पहा

Tags:

खासदार भारतखासदार राज्यानुसार ांची संख्याखासदार हे सुद्धा पहाखासदारभारतीय संसदराज्यसभालोकसभासंसद सदस्य

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाणेडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाकिशोरवयआयुर्वेदबहावामहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीअर्जुन पुरस्कारकर्करोगनाटकमहाराष्ट्र भूषण पुरस्कारआनंद शिंदेजळगाव लोकसभा मतदारसंघपु.ल. देशपांडेआईसचिन तेंडुलकरवाक्यहिमालयमण्यारभारतीय संविधानाची उद्देशिकाभारताची संविधान सभाकबूतरभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीइतर मागास वर्गविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीब्राह्मण समाजजायकवाडी धरणकोरेगावची लढाईगोवरराम सातपुतेज्योतिर्लिंगनदीगूगलसुजात आंबेडकरविशेषणहोमरुल चळवळभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेधुळे लोकसभा मतदारसंघशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजवसबारामती विधानसभा मतदारसंघनीती आयोगप्राणायामओमराजे निंबाळकरकापूसमीठजागतिक कामगार दिननवनीत राणासात बाराचा उताराराज्यपालरावेर लोकसभा मतदारसंघविंचूभारताचे उपराष्ट्रपतीआंबामहानुभाव पंथसुषमा अंधारेअशोक चव्हाणरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजागतिक पर्यावरण दिनसूत्रसंचालनजागतिक तापमानवाढसाडेतीन शुभ मुहूर्तछगन भुजबळबलवंत बसवंत वानखेडेऋग्वेद२०२४ लोकसभा निवडणुकानिलेश लंकेपोवाडाविश्व स्वास्थ्य संस्थामहाराष्ट्रातील लोककलासातारा लोकसभा मतदारसंघशरद पवारनेहरू युवा केंद्र संघटनकुणबीअजिंठा लेणीनेवासाभारतातील शासकीय योजनांची यादीहिरडामहाराणा प्रतापशांता शेळके🡆 More