रायगड लोकसभा मतदारसंघ

रायगड हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे.

२००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रायगड जिल्ह्यामधील ४ आणि रत्‍नागिरी जिल्ह्यामधील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

विधानसभा मतदारसंघ

रायगड जिल्हा
रत्‍नागिरी जिल्हा

खासदार

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७
चौथी लोकसभा १९६७-७१
पाचवी लोकसभा १९७१-७७
सहावी लोकसभा १९७७-८०
सातवी लोकसभा १९८०-८४
आठवी लोकसभा १९८४-८९
नववी लोकसभा १९८९-९१
दहावी लोकसभा १९९१-९६
अकरावी लोकसभा १९९६-९८
बारावी लोकसभा १९९८-९९
तेरावी लोकसभा १९९९-२००४
चौदावी लोकसभा २००४-२००९
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ अनंत गंगाराम गीते शिवसेना
सतरावी लोकसभा २०१९- सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस

निवडणूक निकाल

सामान्य मतदान २००९: रायगड
पक्ष उमेदवार मते % ±%
शिवसेना अनंत गीते ४,१३,५४६ ५३.८९
काँग्रेस अब्दुल रहमान अंतुले २,६७,०२५ ३४.८
अपक्ष प्रवीण ठाकुर ३९,१५९ ५.१
अपक्ष सुनिल नाईक २२,२०० २.८९
बसपा किरण मोहिते १३,०५३ १.७
अपक्ष सिद्धार्थ पाटील ८,५५९ १.१२
राष्ट्रीय समाज पक्ष एकनाथ पाटील ३,८२४ ०.५
बहुमत १,४६,५२१ १९.०९
मतदान ७,६७,३६६
शिवसेना पक्षाने विजय राखला बदलाव

हे सुद्धा पहा

संदर्भ

Tags:

रायगड लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघरायगड लोकसभा मतदारसंघ खासदाररायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक निकालरायगड लोकसभा मतदारसंघ हे सुद्धा पहारायगड लोकसभा मतदारसंघ संदर्भरायगड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभारत्‍नागिरी जिल्हारायगड जिल्हालोकसभा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

होनाजी बाळाउत्पादन (अर्थशास्त्र)रशियाचा इतिहासतुतारीमण्यारनेपोलियन बोनापार्टछत्रपती संभाजीनगरभारताचे सर्वोच्च न्यायालयनांदेडसंत तुकारामवेदवि.वा. शिरवाडकरभारताचा स्वातंत्र्यलढाजैन धर्मइंदुरीकर महाराजगोदावरी नदीआंबेडकर कुटुंबमहेंद्र सिंह धोनीमहाराष्ट्राचे राज्यपालभारतरत्‍नमराठी साहित्यसनईभारतीय संसदशाळात्र्यंबकेश्वरइतिहासहार्दिक पंड्यामुखपृष्ठबच्चू कडूहवामानशास्त्रविशेषणत्सुनामीसुभाषचंद्र बोसइतिहासाच्या अभ्यासाची साधनेभारतीय नियोजन आयोगभारतीय संविधानाची उद्देशिकानितंबभारतीय स्थापत्यकलाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीधनगरकथकआरोग्यबैलगाडा शर्यतभारताचे राष्ट्रपतीराखीव मतदारसंघतुणतुणेबारामती लोकसभा मतदारसंघराज्यपालडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढासर्वनामहिंगोली विधानसभा मतदारसंघसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदधर्मो रक्षति रक्षितःचोखामेळानामदेवजेजुरीमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीअहवालदहशतवादभारतीय चलचित्रपटसंगीत नाटकनाथ संप्रदायनक्षत्रछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमहाराष्ट्रातील स्थानिक शासनवर्धमान महावीरबखरवृद्धावस्थाशिखर शिंगणापूरस्वस्तिकसूर्यमालाशिर्डी लोकसभा मतदारसंघबहिणाबाई चौधरीहळदतानाजी मालुसरेभूकंपाच्या लहरीमहाराष्ट्र टाइम्स🡆 More