आंबेडकर कुटुंब

* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे.

फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.

आंबेडकर कुटुंब
फेब्रुवारी १९३४, राजगृह (मुंबई) मध्ये आंबेडकर कुटुंब. (डावीकडून) यशवंत, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, लक्ष्मीबाई (बाबासाहेबांचे भाऊ, आनंदराव यांची पत्नी), मुकुंदराव व टॉबी (कुत्रा)
आंबेडकर कुटुंब
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. सविता आंबेडकर, १५ एप्रिल १९४८, दिल्ली
आंबेडकर कुटुंब
मुलगा यशवंत (डावीकडे) व पुतण्या मुकुंद (उजवीकडे) यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर

आंबेडकर कुटुंब हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. सकपाळ हे आंबेडकर कुटुंबियांचे मूळ कुटुंबनाव किंवा आडनाव होते. सध्या आंबेडकरांचे वंशज हे राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रात कार्यरत आहेत.

कौटुंबिक पार्श्वभूमी

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे मूळचे कोकणातील "आंबडवे" गावचे रहिवासी होते. मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा रामजी हे सुद्धा भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा सर्वात लहान पुत्र भीमराव (बाबासाहेब आंबेडकर) होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रांतातील (सध्या मध्य प्रदेश) महू (आता डॉ. आंबेडकर नगर) नावाच्या ब्रिटिश छावणीत झाला, कारण त्यावेळी डॉ. आंबेडकरांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे महू मध्ये कार्यरत होते. रामजींच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांचे कुटुंब परत महाराष्ट्रामध्ये आले.

पिढ्या

सकपाळ कुटुंब

पहिली पिढी

  • मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते.

दुसरी पिढी

आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती

  • मिराबाई मालोजी सकपाळ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्या, ती अपंग होती व माहेरी राहत. बाळ भिवाचा मिराबाईने सांभाळ केलेला आहे.
  • रामजी मालोजी सकपाळ (१८३८—१९१३) — भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर व नंतर सैनिक शिक्षक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.
  • भीमाबाई रामजी सकपाळ ( —१८९६) — रामजींची पत्नी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आई. बाळ भिवा ६ वर्षाचा असताना निधन.
  • जीजाबाई रामजी सकपाळ — रामजींची दुसरी पत्नी, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई


आंबेडकर कुटुंब

तिसरी पिढी

रामजी व भिमाबाईंच्या १४ अपत्यांपैकी केवळ ३ मुले व ४ मुली बगळता बाकी सर्वांचे (७) १-२ वर्षाचे असताना बालपणीच निधन झाले होते.

  • बाळाराम रामजी आंबेडकर (भाऊ)
  • गंगाबाई लाखावडेकर (बहिण)
  • रमाबाई माळवणकर (बहिण)
  • आनंदराव रामजी आंबेडकर (भाऊ)
  • मंजुळाबाई येसू पंदिरकर (बहिण)
  • तुळसाबाई धर्मा कांतेकर (बहिण)
  • भीमराव रामजी आंबेडकर उर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१८९१—१९५६) — समाजसुधारक, बहुआयामी विद्वान, भारतीय संविधानाचे जनक, भारताचे प्रथम कायदा व न्याय मंत्री (१९४७-५१), राज्यसभेचे सदस्य
  • लक्ष्मीबाई आनंदराव आंबेडकर (वहिणी) (निधन: २१ एप्रिल, १९४०) - बाबासाहेब आंबेडकर यांचे मोठे भाऊ आनंदराव आंबेडकर यांची पत्नी लक्ष्मीबाई आंबेडकर यांची समाधी महाड तालुक्यात तेलंगे गावात आहे.
  • रमाबाई आंबेडकर (१८९८—१९३५) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रथम पत्नी
  • सविता आंबेडकर' (१९०९—२००३) — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची द्वितीय पत्नी, डॉक्टर, लेखक व सामाजिक कार्यकर्त्या.

चौथी पिढी

बाबासाहेबांच्या ५ पैकी ४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, गंगाधर व १ मुलगी - इंदू) ती दोन वर्षांची होण्यापूर्वीच निधन झाले होते.

  • यशवंत भीमराव आंबेडकर (मुलगा) (१९१२–१९७७) — भैय्यासाहेब आंबेडकर नावाने प्रसिद्ध, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी व बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य
  • मीराबाई यशवंत आंबेडकर (सून), भारतीय बौद्ध महासभेच्या माजी अध्यक्षा

  • मुंकूदराव आनंदराव आंबेडकर (पुतण्या) (१९१३–१९५८)
  • शैलेजाबाई मुंकूदराव आंबेडकर (चुलत सून)

पाचवी पिढी


  • अशोक मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू) (१९५० - २०१७) — भारतीय बौद्ध महासभेचे माजी विश्वस्त व अध्यक्ष
  • अश्विनी अशोक आंबेडकर (चुलत नातसून)
  • दिलीप मुकूंदराव आंबेडकर (चुलत नातू)
  • अल्का दिलीप आंबेडकर (चुलत नातसून)
  • विद्या काशीनाथ मोहिते (चुलत नात)
  • सुजाता रमेश कदम (चुलत नात)

सहावी पिढी

  • सुजात प्रकाश आंबेडकर (पणतू); जन्म १९९५
  • प्राची आनंद तेलतुंबडे (पणती)
  • रश्मी आनंद तेलतुंबडे (पणती)
  • ऋतिका भीमराव आंबेडकर (पणती)
  • साहिल आनंदराज आंबेडकर (पणतू)
  • अमन आनंदराज आंबेडकर (पणतू); जन्म २००२

  • संदेश अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • चारुशीला संदेश आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • राजरत्न अशोक आंबेडकर (चुलत पणतू)
  • अमिता राजरत्न आंबेडकर (चुलत पणतूसून)
  • अक्षय दिलीप आंबेडकर (चुलत पणतू)
  • अक्षता दिलीप आंबेडकर (चुलत पणती)

सातवी पिढी

  • यश संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • मयंक संदेश आंबेडकर (चुलत खापरपणतू)
  • प्रिशा राजरत्न आंबेडकर (चुलत खापरपणती)

वंशावली


मालोजी सकपाळ
 
सौ. सकपाळ
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
३ मुलेमीराबाईभीमाबाई
(? - १८९६)
 
रामजी सकपाळ
(१८३८ - १९१३)
 
जीजाबाई
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
७ अपत्ये
(सर्वांचे बालपणीच निधन)
बाळारामगंगाबाई लाखावडेकररमाबाई माळवणकरआनंदराव
 
लक्ष्मीबाईमंगळा येसू पंदिरकरतुळसा धर्मा कांतेकररमाबाई (रमाई)
(१८९८ - १९३५)
 
डॉ. भीमराव आंबेडकर (बाबासाहेब)
(१८९१ - १९५६)
 
सविता (माई)
(१९०९ - २००३)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
मुकुंदराव आंबेडकर
(१९१३ - १९५८)
 
शैलेजायशवंत (भैय्यासाहेब)
(१९१२ - १९७७)
 
मीराबाईगंगाधर
(बालपणी निधन)
रमेश
(बालपणी निधन)
इंदू
(बालपणी निधन)
राजरत्न
(बालपणी निधन)
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अशोक आंबेडकर
(१९५०—२०१७)
 
अश्विनीदिलीप
 
अलकाविद्या काशीनाथ मोहितेसुजाता रमेश कदमप्रकाश (बाळासाहेब)
(ज. १९५४)
 
अंजलीरमा आनंद तेलतुंबडे
(ज. १९५६)
भीमराव
 
दर्शनाआनंदराज
(ज. १९६७)
 
मनीषा
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
संदेश
 
चारुलताराजरत्न
(ज. १९८२)
 
अमिताअक्षयअक्षतासुजात
( १९९५)
प्राचीरश्मीऋतिकासाहिलअमन
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
यशमयंकप्रिशा

चित्रे

संलग्न कुटुंबे

मुरबाडकर कुटुंब

बाबासाहेबांच्या आई भीमाबाई यांचे हे माहेरचे कुटुंब

  • लक्ष्मण/धर्माजी मुरबाडकर (आजोबा)

धुत्रे कुटुंब

समाबाई आंबेडकरांचे माहरचे कुटुंब, या धुत्रे कुटुंबीयांचे आधीचे आडनाव वलंगकर होते.

  • भिकू धुत्रे (सासरे)
  • रुक्मिणी भिकू धुत्रे (सासू)

कबीर कुटुंब

सविता आंबेडकरांचे माहेरचे कुटुंब

  • कृष्णराव कबीर (सासरे)
  • बाळू कृष्णराव कबीर (मेहुणे)

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

आंबेडकर कुटुंब कौटुंबिक पार्श्वभूमीआंबेडकर कुटुंब पिढ्याआंबेडकर कुटुंब वंशावलीआंबेडकर कुटुंब चित्रेआंबेडकर कुटुंब संलग्न कुटुंबेआंबेडकर कुटुंब हे सुद्धा पहाआंबेडकर कुटुंब बाह्य दुवेआंबेडकर कुटुंब संदर्भआंबेडकर कुटुंबविशेष:सदस्य प्रवेश

🔥 Trending searches on Wiki मराठी:

पुणे लोकसभा मतदारसंघचिपको आंदोलनमच्छिंद्रनाथनेपाळसत्यशोधक समाजकैकाडीभारतीय रेल्वेमहाराष्ट्र विधान परिषदजळगाव लोकसभा मतदारसंघवर्धमान महावीरगोपाळ कृष्ण गोखलेराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)महाराष्ट्रातील पर्यटनजयंत पाटीलम्युच्युअल फंडखंडोबाशिव जयंतीरामदास स्वामींनी रचलेल्या आरत्यासिंधुदुर्ग जिल्हासकाळ (वृत्तपत्र)धर्मो रक्षति रक्षितःकोल्हापूर लोकसभा मतदारसंघकावळासहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेविधानसभा आणि विधान परिषदकांजिण्यारक्तमाढा लोकसभा मतदारसंघसापभीमराव यशवंत आंबेडकरभारतीय स्टेट बँकसम्राट अशोक जयंतीखरबूजकुटुंबनियोजनभोपाळ वायुदुर्घटनाकुंभ रासडॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील पुस्तकेहळदसोळा संस्कारदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघपुन्हा कर्तव्य आहेनामदेवजगदीश खेबुडकरशाळासिंधुताई सपकाळ२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकाअहवाल लेखनदक्षिण दिशाबुद्धिबळकबड्डीहिंदू कोड बिलअर्जुन वृक्षअग्रलेखवस्तू व सेवा कर (भारत)जनमत चाचणीपाणीमांगी–तुंगीमतदान केंद्रऋग्वेदनक्षत्रज्योतिबा मंदिरस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाभरती व ओहोटीसेवालाल महाराजमधुमेहगोदावरी नदीविजयसिंह मोहिते-पाटीलजैवविविधताशिवनेरीवर्तुळगुणसूत्रसांगली जिल्हामोरसंगम साहित्यसूर्य वंश (श्रीरामाची वंशावळी‌)महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीवि.स. खांडेकरजव🡆 More