अब्दुल रहमान अंतुले: भारतीय राजकारणी

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले (९ फेब्रुवारी १९२९ - २ डिसेंबर २०१४) हे भारतामधील एक राजकारणी, केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री व महाराष्ट्राचे आठवे मुख्यमंत्री होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य असलेले अंतुले मनमोहन सिंग केंद्र सरकारमध्ये २००६ ते २००९ दरम्यान पहिले केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री होते.

अब्दुल रहमान अंतुले

केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री
कार्यकाळ
२९ जानेवारी २००६ – इ.स. २००९
मागील -
पुढील सलमान खुर्शीद

लोकसभा सदस्य
कुलाबा साठी
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील रामशेट ठाकूर
पुढील -
कार्यकाळ
इ.स. १९८९ – इ.स. १९९८
मागील दिनकर पाटील
पुढील रामशेट ठाकूर

कार्यकाळ
जून ९, इ.स. १९८० – जानेवारी १२, इ.स. १९८२
मागील शरद पवार
पुढील बाबासाहेब भोसले

जन्म ९ फेब्रुवारी १९२९ (1929-02-09)
रायगड, महाराष्ट्र
मृत्यू २ डिसेंबर, २०१४ (वय ८५)
मुंबई
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पत्नी नर्गिस अंतुले
अपत्ये १ मुलगा व ३ मुली
धर्म मुस्लिम

रायगड जिल्ह्याच्या आंबेत गावामध्ये जन्मलेल्या अंतुले ह्यांनी मुंबई विद्यापीठलंडन येथे शिक्षण घेऊन बॅरिस्टरची पदवी मिळवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये १९६२ सालापासून कार्यरत असलेले अंतुले १९६२ ते १९७६ दरम्यान विधानसभेचे सदस्य होते. १९७६ ते १९८० दरम्यान राज्यसभा सदस्य राहिल्यानंतर १९८०मध्ये अंतुले पुन्हा विधानसभेवर निवडून आले व जून १९८० ते जानेवारी १९८२ दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर राहिले. १९८२मध्ये त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मुख्यमंत्रीपदाचा राजीनाम देणे भाग पडले. १९८९ पर्यंत आमदार राहिल्यानंतर अंतुले ९व्या लोकसभेवर निवडून गेले व १९९८ पर्यंत खासदारपदावर राहिले.

२००४ साली १४व्या लोकसभेवर निवडून आल्यानंतर २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना रायगड मतदारसंघामधून अनंत गीते ह्यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला.

२ डिसेंबर २०१४ रोजी अंतुले ह्यांचे मुत्रपिंडाच्या विकाराने मुंबई येथे निधन झाले.

बाह्य दुवे

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताम्हणदक्षिण दिशासौंदर्यापसायदानऋग्वेदसात बाराचा उताराईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघजायकवाडी धरणबाळउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघस्थानिक स्वराज्य संस्थाशेतीअर्जुन पुरस्कारजॉन स्टुअर्ट मिलसमर्थ रामदास स्वामीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीभारतरत्‍नमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीतिरुपती बालाजीतुळजाभवानी मंदिरबाबासाहेब आंबेडकरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीदिल्ली कॅपिटल्सपरभणी जिल्हाराशी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धप्राण्यांचे आवाजजैवविविधतानाशिकघोणसग्रंथालयचांदिवली विधानसभा मतदारसंघवर्धा लोकसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलभूकंपवाशिम जिल्हामृत्युंजय (कादंबरी)महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीकोल्हापूर जिल्हाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळचोखामेळाहिंदू धर्मआंबेडकर कुटुंबकुत्रामानवी शरीरमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीपानिपतची पहिली लढाईनंदुरबार लोकसभा मतदारसंघकॅमेरॉन ग्रीनमराठा आरक्षणअदृश्य (चित्रपट)भारतातील राजकीय पक्षयवतमाळ विधानसभा मतदारसंघचलनवाढलोणार सरोवरअर्थ (भाषा)राष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठी व्याकरणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९छत्रपती संभाजीनगरनैसर्गिक पर्यावरणएकपात्री नाटकगर्भाशयगुणसूत्रसाम्यवादरत्‍नागिरी जिल्हाजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)रामायणमहाराष्ट्र विधान परिषदश्रीनिवास रामानुजनदौंड विधानसभा मतदारसंघबहावाचिमणीसम्राट हर्षवर्धनमराठी साहित्यसंस्कृतीबलवंत बसवंत वानखेडेराज्यव्यवहार कोशरविकांत तुपकर🡆 More