लोकसभा: भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेच्या कलम ८१ अनुसार लोकसभेची तरतूद केली आहे.

तसेच धनविषयक प्रस्ताव हा लोकसभेतच मांडला जातो. संसदेचे सभागृह ह्या नात्याने लोकसभेतील सदस्यांचे प्रमुख कार्य, 'भारतीय राज्यघटनेच्या चौकटीशी सुसंगत असे कायदे बहुमताने बनवणे हे असते, अर्थात हे सदस्य राज्यकारभाराच्या विधिमंडळ शाखेचे सदस्य आहेत.

लोकसभा: भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह
प्रकार
प्रकार कनिष्ठ सभागृह
इतिहास
नेते
अध्यक्ष ओम बिर्ला, भारतीय जनता पार्टी
जून १९, इ.स. २०१९
उपसभापती रिक्त,
बहुमत नेता नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टी
मे २६, इ.स. २०१४
विरोधी पक्षनेता रिक्त,
संरचना
सदस्य ५५२ (५५० निर्वाचित + २ नियुक्त)
राजकीय गट भारतीय काँग्रेस प्रणित संपुआ
राजकीय गट डावी आघाडी
भाजप प्रणित रालोआ
निवडणूक
मागील निवडणूक २०१९ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक
मागील निवडणूक २०१४ सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणूक
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली
संकेतस्थळ
लोकसभेचे संकेतस्थळ
तळटिपा
धर्मचक्रपरिवर्तनाय

'लोकसभा' हा शब्द संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या दोन पाठोपाठ निवडणुकांमधील कालावधीसही वापरतात. २००८ पर्यंत भारतामध्ये १४ लोकसभा-कालावधी झाले आहेत. लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे की राष्ट्रपतीकडुन नामनिर्देषित केले जातात). पण 104 व्या घटनादुरुस्ती नंतर ही दोन पदे रद्द होणार.

प्रत्येक लोकसभेचा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षे असतो, त्यानंतर लोकसभेचे आपणहून विसर्जन होते व नव्या लोकसभेसाठी निवडणुका होतात. ह्याला आणीबाणीची परिस्थिती हा एक अपवाद आहे. आणीबाणीची परिस्थिती जाहीर केल्यास लोकसभेचा कालावधी एक वर्षाच्या टप्प्यामध्ये ५ वर्षाहून अधिक काळही वाढवता येतो.लोक सभा ही प्रथम सभागृह म्हणतात.

राज्यागणिक मतदारसंघ

विभाग प्रकार मतदारसंघ
अरुणाचल प्रदेश राज्य
आंध्र प्रदेश राज्य २५
आसाम राज्य १४
उत्तर प्रदेश राज्य ८०
उत्तराखंड राज्य
ओडिशा राज्य २१
कर्नाटक राज्य २८
केरळ राज्य २०
गुजरात राज्य २६
गोवा राज्य
छत्तीसगढ राज्य ११
झारखंड राज्य १४
तमिळनाडू राज्य ३९
तेलंगणा राज्य १७
त्रिपुरा राज्य
नागालँड राज्य
पंजाब राज्य १३
पश्चिम बंगाल राज्य ४२
बिहार राज्य ४०
मणिपूर राज्य
मध्य प्रदेश राज्य २९
महाराष्ट्र राज्य ४८
मिझोरम राज्य
मेघालय राज्य
राजस्थान राज्य २५
सिक्कीम राज्य
हरियाणा राज्य १०
हिमाचल प्रदेश राज्य
जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेश
अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेश
चंदीगढ केंद्रशासित प्रदेश
दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव केंद्रशासित प्रदेश
लडाख केंद्रशासित प्रदेश
दिल्ली केंद्रशासित प्रदेश
पुदुच्चेरी केंद्रशासित प्रदेश
लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेश

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

Tags:

भारतीय राज्यघटनाभारतीय संसद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्राहक संरक्षण कायदाउपनिषदराष्ट्रकूट राजघराणेराम सातपुतेभारताचा ध्वजभारताची संविधान सभालिंगभावमहाराष्ट्र विधान परिषदभीम जन्मभूमीमहाराष्ट्राचा भूगोलभारताचा स्वातंत्र्यलढाभारतीय निवडणूक आयोगवस्तू व सेवा कर (भारत)साडीगर्भाशयसहकारी संस्थावेखंडसंत जनाबाईजत विधानसभा मतदारसंघसाखरचंद्रगुप्त मौर्यभारूडपश्चिम दिशामासिक पाळीठाणे लोकसभा मतदारसंघसंत तुकारामरामटेक लोकसभा मतदारसंघशिक्षणशरद पवारजवाहर नवोदय विद्यालयसिंधुताई सपकाळमहाराष्ट्र शासनआचार्य विद्यासागरमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीउद्धव ठाकरेजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)दिनेश कार्तिकनामदेवसिंहगडदिनकरराव गोविंदराव पवारमहिलांसाठीचे कायदेपॅट कमिन्ससमुद्रगुप्तधाराशिव जिल्हागुरू ग्रहअष्टविनायकसुनील नारायणपरभणी लोकसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाणअभंगवाघरवींद्रनाथ टागोरअमरावतीशाहू महाराजमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीगुंतवणूकदिशाशिर्डी लोकसभा मतदारसंघतैनाती फौजकलिंगचे युद्धनारायण मेघाजी लोखंडेसंधी (व्याकरण)विज्ञानपुराणेगजानन महाराजमैदान (हिंदी चित्रपट)सातारा लोकसभा मतदारसंघसलमान खानहॉकीभरती व ओहोटीचार्ली चॅप्लिनकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघप्रणिती शिंदेदेवी (रोग)आनंदीबाई गोपाळराव जोशीमराठी भाषा🡆 More