प्राण्यांचे आवाज

चिमणी - चिव चिव (चिवचिवाट)

मांजर- मियाऊ-मियाऊ

सिंह - डरकाळी (गुर्गुरणे)


वाहनांचे आवाज

  • आगगाडी - झुकझुक, धाड धाड
  • आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
  • घाट चढणारा ट्रक - रें रें
  • मोटार = पों पों करणे, पम्‌ पम्‌ करणे, पीप पीप करणे

अन्य आवाज

  • गालात मुस्काडीत मारण्याचा आवाज - फाडकन
  • पाठी धपाटा घालण्याचा आवाज - धप्पकन
  • धबधबा - धो धो
  • पाऊस - रिमझिम, झिमझिम, रिपरिप, धो धो
  • वारा - घोंघावणे, फोफावणे, सूं सूं
  • शिपायाची शिट्टी - फुर्र
  • दार : कुरकुर
  • पाऊस :झुर् र््

Tags:

चिमणी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाबलीपुरम लेणीसोलापूर लोकसभा मतदारसंघमहाभियोगपृथ्वीचा इतिहासलातूर लोकसभा मतदारसंघबँकतापमानचक्रधरस्वामीप्रशासनशास्त्रमराठी भाषा गौरव दिनमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमहाभारतरायगड (किल्ला)उंबरअर्थसंकल्पगोदावरी नदीमाती प्रदूषणराजेंद्र प्रसादरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपश्चिम दिशामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीवाक्यआणीबाणी (भारत)उषाकिरणबाळघोणससंजू सॅमसनतुतारीयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनभारताचा ध्वजमुलाखतभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हनामभारताची अर्थव्यवस्थागौतम बुद्धरविकांत तुपकरसोनेबुलढाणा लोकसभा मतदारसंघभारताचे संविधानसंगीतातील रागशब्दयोगी अव्ययप्राणायामकल्याण लोकसभा मतदारसंघपांडुरंग सदाशिव सानेविशेषणपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाव्यायामजलसिंचन पद्धतीराजाराम भोसलेमोबाईल फोनकळसूबाई शिखरभैरी भवानीमानवी हक्कएकनाथ शिंदेजवराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)आर्थिक विकासभारताचे पंतप्रधानशांता शेळकेअमेरिकेची संयुक्त संस्थानेनिरीक्षणभाषालंकारचिपको आंदोलनकलासाडेतीन शुभ मुहूर्तशिवाजी महाराजांची राजमुद्राकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघभारतातील राजकीय पक्षसोलापूरज्योतिबासंयुक्त महाराष्ट्र चळवळभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याइंडियन प्रीमियर लीगमाहितीमतदानसेंद्रिय शेतीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे🡆 More