गुहागर विधानसभा मतदारसंघ

गुहागर विधानसभा मतदारसंघ - २६४ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, गुहागर मतदारसंघात रत्‍नागिरी जिल्ह्यातील १. गुहागर तालुका, २. खेड तालुक्यातील शिरसी, लावेल, धामानंद ही महसूल मंडळे आणि ३. चिपळूण तालुक्यातील रामपूर, खरावटे, वाहाळ ह्या महसूल मंडळांचा समावेश होतो. गुहागर हा विधानसभा मतदारसंघ रायगड लोकसभा मतदारसंघात मोडतो.

शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव हे गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ भास्कर भाऊराव जाधव शिवसेना
२०१४ भास्कर भाऊराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२००९ भास्कर भाऊराव जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

निवडणूक निकाल

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

गुहागर विधानसभा मतदारसंघ आमदारगुहागर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालगुहागर विधानसभा मतदारसंघ संदर्भगुहागर विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेगुहागर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादीरत्‍नागिरी जिल्हारायगड लोकसभा मतदारसंघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अटलांटिक महासागरदादाजी भुसेनाशिकशिक्षणमहेंद्रसिंह धोनीबीसीजी लसअजिंठा-वेरुळची लेणीलहुजी राघोजी साळवेमदर तेरेसायेशू ख्रिस्ततुळजाभवानी मंदिरबंदिशअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीखान अब्दुल गफारखानवि.वा. शिरवाडकरअश्वगंधाभारतीय हवामानरामनवमीमाधुरी दीक्षितहिंदू धर्मआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५पसायदानबुलढाणा जिल्हाविठ्ठलमहाराष्ट्रातील खासदारांची यादीरायगड जिल्हारेशीमनाटकएकविरासचिन तेंडुलकरराजकीय पक्षवंदे भारत एक्सप्रेसनाथ संप्रदायमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीसाडेतीन शुभ मुहूर्तआदिवासी साहित्य संमेलनरामायणचित्ताहिंदू धर्मातील अंतिम विधीसंताजी घोरपडेऋग्वेदराष्ट्रवादकोरफडचार्ल्स डार्विनरत्‍नागिरीमूळव्याधकासवसातारा जिल्हाअजिंक्यताराभारतीय स्वातंत्र्य दिवसचिकूइतिहासकंबरमोडीपंचांगवित्त आयोगसंवादसोलापूरकादंबरीबीबी का मकबराप्रदूषणबुध ग्रहपालघर जिल्हाभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीभारताची जनगणना २०११जागतिक दिवसक्रांतिकारकचंद्रगुप्त मौर्यव्यवस्थापनचंपारण व खेडा सत्याग्रहराष्ट्रपती राजवटब्रह्मदेवमुंजज्ञानपीठ पुरस्कारसायबर गुन्हाफुटबॉलज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले मराठी साहित्यिक🡆 More