बीबी का मकबरा

आपल्याला १००% कॉपीराइटमुक्त पब्लीक डॉमेन इतिहास संशोधनातील केवळ प्रमाण संशोधन साधने अथवा मूळ ग्रंथ इंटरनेटवर उपलब्ध करून देणे शक्य असल्यास विकिपीडियाच्या विकिस्रोत या मुक्तस्रोत बन्धू प्रकल्पात आपल्या अशा योगदानाचे आणि परिश्रमाचे स्वागत असेल.



बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. छत्रपती संभाजीनगर येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे. बीबी का मकबरा यास सन्मानाने मराठवाड्याचा ताजमहाल म्हणतात.

बीबी का मकबरा
Monument
बीबी का मकबरा
ऐतिहासिक स्थळ
स्थान छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत
निर्मिती इ.स. १६७९
वास्तुविशारद आजम शहा
वास्तुशैली मुस्लिम स्थापत्यशैली
प्रकार सांस्कृतिक
देश भारत
खंड आशिया

बांधकाम

ही कबर असलेला मकबरा औरंगजेबाच्या काळात मलिकाच्या मुलाने-आजम शाहने १६७९ इ.स. मध्ये बांधला आहे. हा लाल आणि काळ्या दगडांबरोबर, संगमरवर आणि काही पांढऱ्या मातीपासून बनविलेला आहे. या मिश्रणास स्टको प्लॅस्टर (Stucco Plaster) असे म्हणतात. मकबरा एक भव्य ओट्यावर बांधलेला असून, त्यात मधोमध बेगम राबियाची कबर आहे. कबरीच्या चारही बाजूने संगमरवरी जाळ्या बसवल्या आहेत. त्या कबरीवर छतांच्या खिडक्यांतून दिवसा सूर्याची किरणे आणि रात्री चंद्र प्रकाश पडेल, अशी रचना केली आहे मकबऱ्याच्या घुमटाला संगमरवरी दगड वापरला आहे. भव्य ओट्यावर चारही बाजूंनी मिनार बांधलेले आहेत. कधी काळी या मिनारांवर जाता येत होते.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

बीबी का मकबरा 
बीबी का मकबरा

ही राबिया दुर्रानीची कबर २८ नोव्हेंबर, इ.स. १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली.

Tags:

s:इतिहासाच्या अभ्यासाची साधने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हुंडाभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशनालंदा विद्यापीठस्वस्तिकइतर मागास वर्गअनिल देशमुखअचलपूर विधानसभा मतदारसंघदिशाभारतामधील भाषाराज्यपालराम सातपुतेप्रदूषणभारतीय तंत्रज्ञान संस्थामहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेबुलढाणा जिल्हामहानुभाव पंथसोयराबाई भोसलेकोकणरा.ग. जाधवसचिन तेंडुलकरवायू प्रदूषणयेसूबाई भोसलेमतदानचोखामेळाविरामचिन्हेमुखपृष्ठलीळाचरित्रनाशिक लोकसभा मतदारसंघपानिपतची तिसरी लढाईसंस्‍कृत भाषाहापूस आंबाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीगुळवेलराज्य निवडणूक आयोगगेटवे ऑफ इंडियाऔरंगजेबभारतीय निवडणूक आयोगभारतीय रिझर्व बँकव्यंजनमराठी भाषा गौरव दिनप्रार्थना समाजओमराजे निंबाळकरभारत छोडो आंदोलनवाचननिवडणूकजालियनवाला बाग हत्याकांडययाति (कादंबरी)करपिंपळलता मंगेशकरखासदारशिरूर लोकसभा मतदारसंघलखनौ करारअभंगदिंडोरी लोकसभा मतदारसंघफॅसिझमअर्थसंकल्पअमित शाहवृषभ रासपुरातत्त्वशास्त्रआनंद शिंदेमहादेव जानकरमोबाईल फोनअन्नसामाजिक माध्यमेमहाराष्ट्रातील स्थानिक शासनकृत्रिम बुद्धिमत्ताज्योतिबा मंदिरबहिष्कृत भारतलोकसंख्या घनतापुणे लोकसभा मतदारसंघनाशिकनितंबमराठी भाषेमधील वृत्तपत्रेअंकिती बोसनिबंधतत्त्वज्ञानगांधारी🡆 More