महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते

भारतरत्‍न हा १९५४ मध्ये सुरू झालेला भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, जो साहित्य, कला, समाजसेवा, विज्ञान, शिक्षण, क्रीडा, उद्योग या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

महाराष्ट्रातील अनेक व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम १९५८ मध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे या मराठी व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला. ते सर्वात वयोवृद्ध भारतरत्न मिळविणारे व्यक्ती सुद्धा आहेत.

सन्मानित व्यक्तींची यादी

महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेत्या व्यक्तींची यादी खालील प्रमाणे आहे :

अनुक्रम नाव चित्र जन्म-मृत्यू पुरस्कृत वर्ष क्षेत्र
धोंडो केशव कर्वे महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१८५८-१९६२) १९५८ समाजसेवा
पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३ समाजसेवा
आचार्य विनोबा भावे महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१८९५-१९८२) १९८३

(मरणोत्तर)

समाजसेवा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१८९१-१९५६) १९९०

(मरणोत्तर)

समाजसेवा
जे.आर.डी. टाटा महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१९०४-१९९३) १९९२ उद्योग
लता मंगेशकर महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१९२९-२०२२) २००१ कला
भीमसेन जोशी महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१९२२-२०११) २००८ कला
8 सचिन तेंडुलकर महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१९७३ - हयात) २०१४ क्रीडा
9 नानाजी देशमुख महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते  (१९१६ - २०१०) २०१९

(मरणोत्तर)

समाजसेवा

हे देखील पहा

भारतरत्‍न पुरस्कार

संदर्भ

[[वर्ग :पुरस्कारविजेते]]

Tags:

धोंडो केशव कर्वेभारतरत्‍न

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तणावसोयाबीनऋग्वेदसिंधुदुर्गअन्नशुभं करोतिमराठी भाषेमधील वृत्तपत्रेमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीफुफ्फुसमहाराष्ट्रातील लोककलाभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेमहाराष्ट्रातील किल्लेस्त्री सक्षमीकरणहिंगोली जिल्हापृथ्वीचा इतिहाससर्वनामतलाठीचलनघटबावीस प्रतिज्ञारवींद्रनाथ टागोरसिंधुदुर्ग जिल्हाशुभेच्छामेष रासविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीहॉकीअल्लाउद्दीन खिलजीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीजागतिकीकरणनामदेवभाषालंकारकोळी समाजऋतुराज गायकवाडसात बाराचा उतारामहादेव जानकरसमाजवादनिसर्गउदयनराजे भोसलेचोखामेळाभारत सरकार कायदा १९१९दिल्ली कॅपिटल्समहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीबाबा आमटेअभिव्यक्तीकुटुंबनियोजनज्योतिर्लिंगछत्रपती संभाजीनगर जिल्हाडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढाध्वनिप्रदूषणबँकभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याविनयभंगपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाव्हॉट्सॲपकुत्रानाचणीराष्ट्रवादहडप्पा संस्कृतीभौगोलिक माहिती प्रणालीपारू (मालिका)धुळे लोकसभा मतदारसंघदशावतारअपारंपरिक ऊर्जास्रोतमहाराष्ट्र शासनज्ञानेश्वरबाराखडीदत्तात्रेयवाचनजागतिक व्यापार संघटनासविता आंबेडकरहवामानाचा अंदाजभारतामधील भाषाभारतातील समाजसुधारकवनस्पतीरायगड लोकसभा मतदारसंघअतिसारमहाराष्ट्र गीतनीती आयोगशिवाजी महाराजांचा जीवनक्रम🡆 More