उदयनराजे भोसले: भारतीय राजकारणी

छ.उदयनराजे भोसले ( २४ फेब्रुवारी १९६६) हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज आहेत.

महाराष्ट्रातील जनता आजही त्यांच्याकडे छत्रपती म्हणूनच पहाते व त्याप्रमाणे आदर देते. तसेच ते भारतीय राजकारणी व माजी लोकसभा सदस्य आहेत. २०१९ च्या निवडणूकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या ति किटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडुन आले होते परंतु सदस्यत्वाचा राजनामा देत ते भारतीय जनता पक्षात गेले. लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांना श्रीनिवास पाटील यांनी पराजित केले.

छ.उदयनराजे भोसले

विद्यमान
पदग्रहण
इ.स. २००९
मतदारसंघ सातारा

सदस्य
कार्यकाळ
जून २०१९ – ऑक्टोबर २०१९

राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

Tags:

छत्रपती शिवाजी महाराजभारतीय जनता पक्ष

🔥 Trending searches on Wiki मराठी:

मटकामुळाक्षरशिवसेनावर्षा गायकवाडसूर्यछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसएकनाथफुटबॉलसंदिपान भुमरेबुलढाणा विधानसभा मतदारसंघक्रियाविशेषणसंयुक्त महाराष्ट्र चळवळटरबूजभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याज्वारीजवसअजित पवारपांडुरंग सदाशिव सानेनीती आयोगसावित्रीबाई फुलेनाथ संप्रदायउत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघभारतीय आडनावेभारतातील जागतिक वारसा स्थानेमण्यारभारतीय संस्कृतीभारताची अर्थव्यवस्थापंढरपूरजिंतूर विधानसभा मतदारसंघअचलपूर विधानसभा मतदारसंघजेजुरीअजिंठा-वेरुळची लेणीमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळसर्वनामभारताच्या सरन्यायाधीशांची यादीवर्तुळझाडतिसरे इंग्रज-मराठा युद्धजैन धर्मपानिपतची तिसरी लढाई२०१९ लोकसभा निवडणुकाविधान परिषदअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीदेवेंद्र फडणवीसअलिप्ततावादी चळवळमहाराष्ट्र विधानसभागजानन महाराजसांगली विधानसभा मतदारसंघविठ्ठल रामजी शिंदेजैवविविधताभारतातील सण व उत्सवराशीजागतिक पुस्तक दिवसमहाबळेश्वरगोंदवलेकर महाराजइतर मागास वर्गतुकडोजी महाराजविजयसिंह मोहिते-पाटीलमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीहस्तमैथुनअध्यक्षराहुल कुलसम्राट हर्षवर्धनपोवाडाशाळामहाराष्ट्र पोलीसजाहिरातमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)आंबासूर्यनमस्कारमहाराष्ट्र केसरीकालभैरवाष्टकमराठापुणे जिल्हाप्रीमियर लीगमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संग्रहालयनांदेड🡆 More