क्रियाविशेषण

क्रियाविशेषण क्रिये विषयी विशेष माहिती देणाय्रा शब्दांस क्रियाविशेषण असे म्हणतात.

क्रियापदा बद्दल विशेष माहिती देणारे शब्द असतात, उदा.१) राम अधाशासारखा खातो. २) ती लगबगीने घरी पोहोचली.३) बाहेर जोरदार पाऊस पडतो.४) वैशाली चांगली मुलगी आहे. वरील वाक्यात - अधाशासारखा, लगबगीने, जोरदार, चांगली ही क्रियाविशेषण आहेत.

' क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगून जी अविकारी राहतात,त्यांनाच क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात ' क्रियाविशेषणाचे प्रकार :

१. कालवाचक : क्रिया घडण्याची वेळ,काल दर्शवितात.उदा.:आज,उद्या,नेहमी,आता,पूर्वी अचानक इ. २.स्थलवाचक :

वाक्यातील क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दर्शवितात त्या अव्ययाना स्थलवाचक क्रियाविशेषण म्हणतात. उदा.: इथे,तिथे,चोहीकडे,जवळ,दूर,वर इ. 

३.रीतीवाचक :

वाक्यातील क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दर्शवितात. उदा.: तो उभ्याने गटागटा पाणी पितो. 

४.संख्यावाचक वा परिणामवाचक :

ही अव्यय क्रिया किती वेळ घडली किंवा क्रियेचे परिणाम दर्शवतात. उदा.:किंचित खरचटले,जरा लागले,अगदी इ. 

५.प्रश्नार्थक :

वाक्याला प्रश्नचे स्वरूप देणा-या अव्ययांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदा.: मला तुमच्या घरी न्यालना ? 

६.निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय :

ही अव्यय क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितात. उदा.: तो न चुकता येतो. 

७.स्वरूप मुलक :

काही क्रियाविशेषण अव्यय दुस-या शब्दापासून साधलेली असतात त्यांना स्वरूप मूलक अव्यय असे म्हणतात. उदा.: तो हसत बोलतो. 

काही मूळचीच क्रियाविशेषण अव्यय असतात.उदा.: पुन्हा,हळू,खरोखर,लवकर इ.

हे सुद्धा पहा

Tags:

क्रियापद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

क्रियापदहृदयसिंहगडनरसोबाची वाडीप्रीतम गोपीनाथ मुंडेउत्तर दिशाबारामती विधानसभा मतदारसंघसुशीलकुमार शिंदेभारतीय संविधानाची उद्देशिकारावेर लोकसभा मतदारसंघसंस्‍कृत भाषाविजयसिंह मोहिते-पाटीलभारताचे पंतप्रधानकृष्णा नदीज्ञानपीठ पुरस्कारबाबासाहेब आंबेडकरखडकलातूर लोकसभा मतदारसंघमुळाक्षरवि.वा. शिरवाडकरवाशिम जिल्हागोवरपानिपतची तिसरी लढाईमराठा आरक्षणमहाराष्ट्रदीपक सखाराम कुलकर्णीसंत तुकारामसैराटयेसूबाई भोसलेवस्तू व सेवा कर (भारत)महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेविराट कोहलीमाहिती अधिकारअश्वगंधाकल्याण लोकसभा मतदारसंघमानवी शरीरतुळजापूरमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभोपाळ वायुदुर्घटनाकर्करोगभारतातील जागतिक वारसा स्थानेमहाराष्ट्रातील लोककलाकाळभैरवभारतीय रिझर्व बँकमहाराष्ट्रातील पर्यटनलावणीचंद्रभारतातील समाजसुधारकसावित्रीबाई फुलेभाषालंकारऋग्वेदभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमधुमेहराम गणेश गडकरीभारतीय संसदज्योतिर्लिंगएकनाथ खडसेकुर्ला विधानसभा मतदारसंघप्राथमिक आरोग्य केंद्रमहाराष्ट्र केसरीमुखपृष्ठबलवंत बसवंत वानखेडेगोंधळनाशिक१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धमाहितीभारतगालफुगीराणाजगजितसिंह पाटीलउचकीशिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची यादीविले पार्ले विधानसभा मतदारसंघलिंगभावसेवालाल महाराजराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)🡆 More