भारतातील जागतिक वारसा स्थाने: भारत

संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी उत्कृष्ट वैश्विक मूल्य असलेल्या जागतिक वारसा स्थळांना नियुक्त करते.

ही यादी १९७२ मध्ये स्थापन झालेल्या युनेस्को जागतिक वारसा अधिवेशनावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनी नामांकित केलेल्या स्थळांमधून तयार केली जाते.

सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारकशिल्प किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्त्व स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. भारताने १४ नोव्हेंबर १९७७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले. त्यानंतर भारतातील विविध स्थळे यादीत समावेश करण्‍यासाठी पात्र ठरली.

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारे तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. सप्टेंबर २०२३ नुसार, भारतात अशी ४२ स्थाने आहेत. यामध्ये ३४ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. त्या आधी, इटली (५९), चीन (५७), जर्मनी (५२), फ्रान्स (५२), व स्पेन (५०) हे देश आहेत.

यादी

क्र. नाव प्रतिमा राज्य नोंदणीचे वर्ष युनेस्को माहिती संदर्भ
अजिंठा लेणी भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र १९८३ 242; 1983; i, ii, iii, vi (सांस्कृतिक)
वेरूळ लेणी भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र १९८३ 243; 1983; (i)(iii)(vi) (सांस्कृतिक)
आग्‍ऱ्याचा किल्ला भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तर प्रदेश १९८३ 251; 1983; iii (सांस्कृतिक)
ताज महाल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तर प्रदेश १९८३ 252; 1983;i (सांस्कृतिक)
कोणार्क सूर्य मंदिर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  ओडिशा १९८४ 246; 1984;(i)(iii)(vi) (सांस्कृतिक)
महाबलीपुरम येथील स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तमिळनाडू १९८४ 249; 1984; (i)(ii)(iii)(vi) (सांस्कृतिक)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  आसाम १९८५ 337; 1985; ix, x (नैसर्गिक)
मानस राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  आसाम १९८५ 338; 1985; vii, ix, x (नैसर्गिक)
केवलदेव राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  राजस्थान १९८५ 340; 1985; (x) (नैसर्गिक)
१० गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गोवा १९८६ 234; 1986; (ii)(iv)(vi) (सांस्कृतिक)
११ खजुराहो येथील स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश १९८६ 240; 1986; (i) (सांस्कृतिक) (iii)
१२ हंपी येथील स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक १९८६ 241bis; 1986; i, iii, iv (सांस्कृतिक)
१३ फत्तेपूर सिक्री भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तर प्रदेश १९८६ 255; 1986; ii, iii, iv (सांस्कृतिक)
१४ पट्टदकल येथील स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक १९८७ 239rev; iii, iv (सांस्कृतिक)
१५ घारापुरी (एलिफंटा) लेणी भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र १९८७

244rev; i, iii (सांस्कृतिक) ||

१६ चोळ राजांची मंदिरे भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तमिळ नाडू १९८७ 250bis; ii, iii (सांस्कृतिक)
१७ सुंदरबन राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पश्चिम बंगाल १९८७ 452; ix, x (नैसर्गिक)
१८ नंदा देवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तराखंड १९८८ 335bis; viii, x (नैसर्गिक)
१९ सांचीचे बौद्ध स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश १९८९ 524; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)
२० हुमायूनची कबर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  दिल्ली १९९३ 232bis; ii, iv (सांस्कृतिक)
२१ कुतुब मिनार व इतर स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  दिल्ली १९९३ 233; iv (सांस्कृतिक)
२२ भारतातील पर्वतीय रेल्वे
(दार्जीलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे,
आणि कालका−सिमला रेल्वे)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पश्चिम बंगाल,
तामिळनाडू,
हिमाचल प्रदेश
१९९९ 944ter; ii, iv (सांस्कृतिक)
२३ महाबोधी विहार भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  बिहार २००२ 1056rev; i, ii, iii, iv, vi (सांस्कृतिक)
२४ भीमबेटका भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश २००३ 925; iii, v (सांस्कृतिक)
२५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र २००४ 945rev; ii, iv (सांस्कृतिक)
२६ चंपानेर-पावागड पुरातत्व उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २००४ 1101; ii, iv, v, vi (सांस्कृतिक)
२७ लाल किल्ला भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  दिलली २००४ 231rev; ii, iii, vi (सांस्कृतिक)
२८ जंतर मंतर, जयपूर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  राजस्थान २०१० 1338; iii, vi (सांस्कृतिक)
२९ पश्चिम घाट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक,
महाराष्ट्र,
केरळ,
तामिळनाडू
२०१२ 1342rev; ix, x (नैसर्गिक)
३० राजस्थानचे डोंगरी किल्ले
(चित्तोडगढ, कुंभलगड, रणथंबोर,
गागरोन, अंबर, आणि जैसलमेर)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  राजस्थान २०१३ 247rev; ii, iii (सांस्कृतिक)
३१ रानी की वाव भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०१४ 922; i, iv (सांस्कृतिक)
३२ ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  हिमाचल प्रदेश २०१४ 1406rev; x (नैसर्गिक)
३३ नालंदा पुरातत्व स्थळ भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  बिहार २०१६ 1502; iv, vi (सांस्कृतिक)
३४ कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  सिक्कीम २०१६ 1513; iii, vi, vii, x (मिश्र)
३५ ल कॉर्बूझीयेची वास्तुशिल्प कामे
(चंदिगढ कॅपिटल कॉम्प्लेक्स)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  चंदिगढ २०१६ 1321rev; i, ii, vi (सांस्कृतिक)
३६ अहमदाबादचे ऐतिहासिक शहर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०१७ 1551; ii, v (सांस्कृतिक)
३७ मुंबईचे व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको वास्तुशिल्प भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र २०१८ 1480; ii, iv (सांस्कृतिक)
३८ जयपूर शहर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  राजस्थान २०१९ 1605; ii, iv, vi (सांस्कृतिक)
३९ काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदीर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तेलंगणा २०२१ 1570; i, iii (सांस्कृतिक)
४० धोळावीरा भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०२१ 1645; iii, iv (सांस्कृतिक)
४१ शांतिनिकेतन भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पश्चिम बंगाल २०२३ 1375; iv, vi (सांस्कृतिक)
४२ होयसळ वास्तूशिल्प समूह
(चेन्नकेशव मंदिर, बेलूर, होयसळेश्वर मंदिरचेन्नकेशव मंदिर, सोमनाथपुरा )
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक २०२३ 1670; i, ii, iv (सांस्कृतिक)
    तळटीप

तात्पुरती यादी

जागतिक वारसा यादीमध्ये नोंदवीलेलया स्थानांन व्यतिरिक्त, राष्ट्रे नामांकनासाठी विचारात घेऊ शकतील अशा तात्पुरत्या स्थळांची यादी बनवू शकतात. जागतिक वारसा यादीसाठी नामांकन केवळ तेव्हाच स्वीकारले जाते जेव्हा स्थान पूर्वी तात्पुरत्या यादीत सूचीबद्ध केले गेले असते. २०२२ पर्यंत, भारताने त्याच्या तात्पुरत्या यादीत ५२ स्थानांची यादी केली आहे. भारताच्या तात्पुरती यादी ५० स्थाने आहेत.

क्रमांक नाव प्रतिमा राज्य नोंदणीचे वर्ष युनेस्को माहिती संदर्भ
बिष्णुपूर येथील मंदिरे भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पश्चिम बंगाल १९९८ सांस्कृतिक
मत्तनचेरी पॅलेस, कोची भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  केरळा १९९८ सांस्कृतिक
मांडू येथील स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश १९९८ सांस्कृतिक
सारनाथचे प्राचीन बौद्ध स्मारके
(धमेक स्तूप, अशोकस्तंभ, चौखंडी स्तूप)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तर प्रदेश १९९८ सांस्कृतिक
सुवर्णमंदिर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पंजाब २००४ सांस्कृतिक
ब्रह्मपुत्रा नदीतील माजुली बेट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  आसाम २००४ सांस्कृतिक
नामढापा अभयारण्य भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  अरुणाचल प्रदेश २००६ नैसर्गिक
भारतीय जंगली गाढव अभयारण्य, कच्छचे रण भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २००६ नैसर्गिक
न्योरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पश्चिम बंगाल २००९ नैसर्गिक
१० मरु राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  राजस्थान २००९ नैसर्गिक
११ भारतातील रेशीम मार्गावरील वसाहती
(१२ वसाहती)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  बिहार, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, पुडुचेरी, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश २०१० सांस्कृतिक
१२ हैदराबादची कुतुबशाही स्मारके
(गोवळकोंडा, कुतुबशाही कबरी, चारमिनार)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तेलंगणा २०१० सांस्कृतिक
१३ काश्मीरमधील मुघल बाग
(६ बागा - चश्मेशाही बाग, शालीमार बाग, परी महाल, वेरीनाग, अचबल बाग आणि निशात बाग)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  जम्मू आणि काश्मीर २०१० सांस्कृतिक
१४ दिल्ली शहर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  दिल्ली २०१२ सांस्कृतिक
१५ दख्खन सल्तनतची स्मारके आणि किल्ले
(गुलबर्गा, बीदर, विजापूर, व हैदराबाद मधील स्मारके आणि किल्ले)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक, तेलंगणा २०१४ सांस्कृतिक
१६ सेल्युलर जेल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  अंदमान आणि निकोबार २०१४ सांस्कृतिक
१७ भारतातील प्रतिष्ठित साडी विणकामाचा समूह
(८ गावांचा समूह)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम २०१४ सांस्कृतिक
१८ अपतानी सांस्कृतिक भूप्रदेश भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  अरुणाचल प्रदेश २०१४ सांस्कृतिक
१९ रंगनाथस्वामी मंदिर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तामिळनाडू २०१४ सांस्कृतिक
२० श्रीरंगपट्टणचे स्मारके भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक २०१४ सांस्कृतिक
२१ चिल्का सरोवर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  ओडिशा २०१४ नैसर्गिक
२२ पद्मनाभपुरम महाल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तामिळनाडू २०१४ सांस्कृतिक
२३ भारताची सत्याग्रह चळवळीतील स्थाने
(२२ स्थानांचा समूह)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली २०१४ सांस्कृतिक
२४ थेमबांग गाव भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  अरुणाचल प्रदेश २०१४ सांस्कृतिक
२५ नर्कोन्दम बेट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  अंदमान आणि निकोबार २०१४ नैसर्गिक
२६ मैदाम
(आहोम साम्राज्यातील थडग्यावर रचलेले मातीचे ढीग)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  आसाम २०१४ सांस्कृतिक
२७ एकमरा क्षेत्र, भुवनेश्वर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  ओडिशा २०१४ सांस्कृतिक
२८ बुर्झाहोम पुरातत्व स्थळ भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  जम्मू आणि काश्मीर २०१४ सांस्कृतिक
२९ लोथल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०१४ सांस्कृतिक
३० भारतातील पर्वतीय रेल्वे (विस्तार)
(माथेरान डोंगरी रेल्वे व कांगडा व्हॅली रेल्वे)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश २०१४ सांस्कृतिक
३१ चेट्टिनाड येथील तमिळ व्यापाऱ्यांचे गावांचे समूह
(११ गावांचा समूह)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तामिळनाडू २०१४ सांस्कृतिक
३२ लोटस टेंपल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  दिल्ली २०१४ सांस्कृतिक
३३ बादामी चालुक्य वास्तुकला
(ऐहोळे, बादामी, व पट्टदकल येथील वास्तुकला)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक २०१५ सांस्कृतिक
३४ भारतातील थंड वाळवंट सांस्कृतिक भूप्रदेश भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  लडाख, हिमाचल प्रदेश २०१५ मिश्र
३५ ग्रांड ट्रंक रोडवरील स्थाने
(९३ स्थाने)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल २०१५ सांस्कृतिक
३६ कैबुल लामजो राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मणिपूर २०१६ मिश्र
३७ गारो हिल्स राष्ट्रीय उद्यान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मेघालय २०१८ मिश्र
३८ ओरछाचे वास्तुशिल्प भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश २०१९ सांस्कृतिक
३९ वाराणसीचे घाट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  उत्तर प्रदेश २०२१ सांस्कृतिक
४० कांचीपुरमची मंदिरे भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  तामिळनाडू २०२१ सांस्कृतिक
४१ हायर बेनकलचे महापाषाण स्थान भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  कर्नाटक २०२१ सांस्कृतिक
४२ नर्मदा खोऱ्यातील भेडाघाट-लामेटाघाट भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश २०२१ नैसर्गिक
४३ सातपुडा व्याघ्र प्रकल्प भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मध्य प्रदेश २०२१ नैसर्गिक
४४ महाराष्ट्रातील मराठा लष्करी वास्तुकला
(१४ किल्ले)
भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र २०२१ सांस्कृतिक
४५ कोकण विभागातील कातळ खोदशिल्प भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  महाराष्ट्र, गोवा २०२२ सांस्कृतिक
४६ जिवंत मूळांचे पूल भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  मेघालय २०२२ सांस्कृतिक
४७ वीरभद्र मंदिर व अखंड नंदी, लेपाक्षी भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  आंध्र प्रदेश २०२२ सांस्कृतिक
४८ मोढेराचे सूर्य मंदिर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०२२ सांस्कृतिक
४९ वडनगर भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  गुजरात २०२२ सांस्कृतिक
५० उनाकोटीची दगडी शिल्पे भारतातील जागतिक वारसा स्थाने: यादी, तात्पुरती यादी, संदर्भ  त्रिपुरा २०२२ सांस्कृतिक

संदर्भ

बाह्य दुवे


This article uses material from the Wikipedia मराठी article भारतातील जागतिक वारसा स्थाने, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.

Tags:

भारतातील जागतिक वारसा स्थाने यादीभारतातील जागतिक वारसा स्थाने तात्पुरती यादीभारतातील जागतिक वारसा स्थाने संदर्भभारतातील जागतिक वारसा स्थाने बाह्य दुवेभारतातील जागतिक वारसा स्थानेजागतिक वारसा स्थळसंयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उंबरघुबडविठ्ठल रामजी शिंदेचार धाममाहितीबातमीदिशाउत्तर दिशानिलेश लंकेलोकमान्य टिळक२०१९ पुलवामा हल्लापुणे करारविरामचिन्हेक्रियापदफेसबुकस्वामी समर्थभगवानबाबाभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघएक होता कार्व्हरभारताची अर्थव्यवस्थामाढा लोकसभा मतदारसंघरस (सौंदर्यशास्त्र)मराठीतील बोलीभाषामहाराष्ट्रातील किल्लेगुढीपाडवाकुटुंबनियोजनप्रेरणाआंब्यांच्या जातींची यादीभारतीय संविधानाची उद्देशिकासंयुक्त राष्ट्रेभारताचे संविधानसंभोगसोलापूर जिल्हानंदुरबार लोकसभा मतदारसंघनितंबहिंदू धर्मातील अंतिम विधीजागतिक लोकसंख्याकाळाराम मंदिर सत्याग्रहविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीजागतिक दिवसपत्रअमरावती विधानसभा मतदारसंघमधुमेहजैन धर्मकुंभ रासथोरले बाजीराव पेशवेभारतीय रिझर्व बँकसोवळे (वस्त्र)वर्णमालाएकांकिकाअध्यापनमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसुंदर कांडअर्जुन पुरस्कारढेकूणजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्र भूषण पुरस्कारभीमा नदीभारतीय पंचवार्षिक योजनाशिवम दुबेभारतीय स्टेट बँकपुरंदरचा तहहिमोग्लोबिनखो-खोहॉकीपवनदीप राजनराज्यसभामादीची जननेंद्रियेफुफ्फुसचंद्रपूर लोकसभा मतदारसंघकुलदैवतप्रतापराव गणपतराव जाधवप्रेमानंद गज्वीखंडोबादर्यापूर विधानसभा मतदारसंघशेतीकोल्हापूर🡆 More